Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Earlier Blog Posts

Week 11: The Money Was Already Gone

– “I knew something was wrong. But I didn’t want to believe it.” That was how a client began describing a financial fraud during therapy. It hadn’t started recklessly. A relative had invested. A friend was making good returns. People around them were talking about the opportunity, and slowly, not investing started feeling like the…

Keep reading

SIP : सातत्य, संयम आणि शिस्त शिकवणारे माध्यम !

– ‘बाजार निर्देशांक खाली येतोय… SIP थांबवू का?’, बाजार घसरू लागला, की SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्या अनेकांच्या मनात हा प्रश्न हमखास येतो. याउलट बाजार सातत्याने वर जात असतानाही — ‘आता बाजार खूप वाढला आहे, SIP थांबबावी का?’ असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. SIP च्या मुळाशी Systematic Investment Plan (SIP) म्हणजे ठराविक रक्कम नियमित अंतराने म्युच्युअल…

Keep reading

UPI : भारताने जगाला दिलेली डिजिटल पेमेंट क्रांती

– भारताच्या आर्थिक व्यवहारांचे स्वरूप / सवय बदलण्यात UPI – Unified Payments Interface ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झालेल्या UPI ने ऑगस्ट २०२६ मध्ये आपल्या कार्यकाळाचे यशस्वी दशक पूर्ण केले. UPI च्या या दहा वर्षांच्या प्रवासानिमित्त जाणून घेऊया—एका साध्या डिजिटल पेमेंट सुविधेने भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची भाषा कशी बदलली आहे त्याबद्दल……

Keep reading

जोडुनिया धन, उत्तम व्यवहार : मुले आणि गुंतवणूक समज

– कोणतीही सवय लहान वयात पटकन लागते किंवा वाईट सवय मोडायची झाली तरी लहान वयातच मोडावी लागते. गुंतवणुकीबाबत हाच नियम लागू होतो. आपण एकमेकांना भेटवस्तू देतो, कोणी वस्तू देण्यापेक्षा पैशाचे पाकीट देतात म्हणजे समोरची व्यक्ती तिच्या आवडीची वस्तू घेऊ शकेल. मोठ्यांच्या बाबतीत हे ठीक आहे पण लहान मुलांना पैशाचे मोल समजत नाही. त्यांना खेळणी, गेम्स,…

Keep reading

Week 7: When We Stop Looking for the Truth

– March 2020. Markets were falling sharply. Every day seemed to bring another frightening headline. Businesses were shutting down. The economy was uncertain. Investors were scared. And yet, something interesting was happening. Some investors were convinced that the market would recover. Others were convinced that the worst was still ahead. Both groups were looking at…

Keep reading

हर ख़्वाहिश पे दम निकले ….

– छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच घडलेली हृदयद्रावक घटना संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारी आहे. या घटनेमागील नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. तरीही यासम अनेक घटना आपण आजूबाजूस घडतांना बघत आहोत. महागड्या वस्तूंसाठी आयुष्य पणाला लावणारी तरुण पिढीची मानसिकता मन अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. ही घटना झाल्यानंतर मनात जे विचार आले ते मांडण्याचा हा प्रयत्न ! १)…

Keep reading

Week 6: What Happens to Your Wealth When You Are Not There?

– Recently, one financial planner from India handled a transmission case involving investments worth more than ₹100 crore. ₹100 crore. It is a number most of us will never personally encounter. But what happened next carries a lesson that applies to every investor regardless of whether their portfolio is worth ₹10 lakh or ₹100 crore.…

Keep reading

SIR नोंदणी आणि सायबर फसवणूक!

– सध्या सायबर गुन्हेगार कोणतीही चर्चेतील घटना किंवा चालू सरकारी मोहीम यांच्या माध्यमातून इतरांच्या आर्थिक फसवणुकीसाठी प्रयत्नशील असतात. भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) वेळोवेळी मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी Special Intensive Revision (SIR) मोहीम राबवत असते. या प्रक्रियेत Booth Level Officer (BLO) मतदारांची माहिती पडताळतो आणि आवश्यक फॉर्म भरून घेतो.…

Keep reading

Week 5: When Someone Else’s Confidence Becomes Our Conviction

– One of the investor experiences shared by an SWS advisor stayed with me. An investor had come across a specific investment that had been strongly recommended by a well-known expert. The person recommending it had credibility. They were experienced. They were confident. And most importantly, they sounded certain. So the investor decided to buy…

Keep reading

गरज आर्थिक साक्षरतेची: टेनिस स्टार अरांत्सा सांचेझ विकारिओचा धक्कादायक प्रवास!

– खेळाच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला धुळ चारणे सोपे असते, पण आयुष्याच्या मैदानात जेव्हा आपलाच माणूस पाठित खंजीर खुपसतो, तेव्हा सावरणे कठीण होते. अशीच एक धक्कादायक कहाणी सध्या समोर आली आहे. टेनिसप्रेमींना अरांत्सा सांचेझ विकारिओ हे नाव सुपरिचित असेल. ही स्पेनची माजी जागतिक क्रमांक १ टेनिसपटू आणि चार ग्रँड स्लॅम विजेती. तिने अलीकडेच आपल्या आर्थिक आयुष्याविषयी धक्कादायक…

Keep reading

Week 4 : Why We Panic Together

– March 2020. The country had just entered lockdown. Roads were empty. Shops were shut. Every news channel carried the same red ticker: “Markets witness biggest fall in years.” Phones wouldn’t stop ringing. Financial advisors across the country heard the same questions, over and over again. “Should I stop my SIP?” “Should I sell everything?”…

Keep reading

FaaS चा फास !!

– आपण आज Software as a Service (SaaS) या संकल्पनेशी परिचित आहोत. Gmail, Microsoft 365, Zoom, Canva, ChatGPT, Tally on Cloud यांसारख्या सेवांसाठी (Services) आपण सदस्यत्व (Subscription) घेतो आणि इंटरनेटद्वारे त्या वापरतो यालाच Software as a Service (SaaS) असे म्हणतात. यामुळे व्यावसायिक सेवा आपल्याला स्वतःला बनवाव्या (Develop) लागत नाहीत तर उपलब्ध सेवा हव्या तशा/ हव्या…

Keep reading

Week 3 : If Everyone Is Doing It, It Must Be Right… Right?

– Think about the last Indian wedding you attended. Someone bought a bigger diamond. Another family booked a grander venue. Someone upgraded their car just before the wedding. Within weeks, conversations begin. “Maybe we should also…” Not because we needed to. Not because we had planned to. But because everyone else seemed to be doing…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १८: हृदय तार जुळताना

– रंगनाथन आजोबांनी एका पाठोपाठ एक असे तीन महिने एक एक करून फिक्स डिपॉझिट रिसिप्ट मोडून तीन ठिकाणी RTGS ने पैसे पाठवले. सहज गप्पांमध्ये त्यांना याबद्दल विचारलं. तर ते म्हणाले, ‘नाहीतरी माझ्या नंतर मुलांचंच तर आहे सगळं ! नंतर द्यायचे ते आत्ताच देऊन टाकतो.’ मी म्हंटल ‘आजोबा, राग मानू नका. पण हे पैसे आपल्या मुलांना…

Keep reading

इच्छापत्राचा प्रवास : प्राचीन इजिप्तपासून आधुनिक भारतापर्यंत

– आज एका ग्राहकाशी इच्छापत्र तयार करण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान सहजच एक प्रश्न मनात आला – “जगातील पहिले इच्छापत्र कोणी लिहिले असेल?” उत्सुकतेपोटी आंतरजालावर थोडी शोधाशोध केली आणि आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतींमध्येही लोकांनी आपल्या पश्चात कुटुंबाची, संपत्तीची आणि वारसांची व्यवस्था करण्यासाठी इच्छापत्राचा आधार घेतला होता. ही माहिती वाचताना आणखी एक…

Keep reading

Week 1 : The Most Important Investment You Make Is Not in the Market

Imagine it’s Union Budget Day. The television is on. News anchors are speaking faster than usual. Experts are predicting winners and losers. WhatsApp groups are flooded with messages: “Markets will rally tomorrow.” “Sell before it’s too late.” “This sector is going to benefit.” Within minutes, you find yourself opening your investment app. Nothing has changed…

Keep reading

म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन – संपत्तीच्या सुरळीत हस्तांतरणाचा सर्वात सोपा मार्ग !

– आपण आयुष्यभर कष्ट करून संपत्ती निर्माण करतो. पण आपल्या पश्चात ही संपत्ती योग्य व्यक्तींपर्यंत किती सहज आणि किती लवकर पोहोचेल याचाही विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रिया, वारसांमधील मतभेद, कागदपत्रांची गुंतागुंत आणि अनावश्यक खर्च यांचा सामना करावा लागतो. विशेषतः स्थावर मालमत्ता (Real Estate) किंवा इतर काही मालमत्तांमध्ये ही…

Keep reading

सावधान ! तुम्ही ‘मनी म्यूल’ तर होत नाहीये ना ?

– आज डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही नवनवीन मार्गांनी आर्थिक फसवणूक करत आहेत. आजकाल ‘घरबसल्या नोकरी’ किंवा ‘फक्त बँक खाते वापरा आणि पैसे कमवा’ अशा जाहिराती सोशल मीडिया आणि व्हॉट्सअँपवर सर्रास दिसतात. या मागे लपलेला धोका म्हणजे — ‘मनी म्यूल फसवणूक’. अनेक वेळा सामान्य नागरिकांना आपण गुन्हेगारांच्या साखळीचा भाग बनलो आहोत,…

Keep reading

१ जुलैपासून बदलणारे महत्त्वाचे आर्थिक नियम

– १ जुलै २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होत आहेत. या बदलांचा परिणाम आयकर भरणारे नागरिक, आधारधारक, पासपोर्ट अर्जदार, बँक ग्राहक आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर होणार आहे. या बदलांची माहिती वेळेत घेतल्यास अनावश्यक दंड, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय टाळता येऊ शकते. १. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीखआर्थिक वर्ष २०२५-२६ (आकलन वर्ष २०२६-२७)…

Keep reading

गृहिणींच्या अमूल्य योगदानाला सर्वोच्च न्यायालयाची दाद : वैयक्तिक अपघात संरक्षण

– भारतीय समाजात गृहिणीचे योगदान अनेकदा आर्थिक मोजमापाच्या चौकटीत बसवले जात नाही. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी घेणे, कुटुंबाचे व्यवस्थापन करणे यासाठी गृहिणी दिवसाचे २४ तास कार्यरत असते. मात्र तिच्या या अमूल्य सेवेला आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माते” असे संबोधत त्यांच्या श्रमांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.…

Keep reading

एअर इंडिया AI171 दुर्घटनेचे एक वर्ष !! आपण काय शिकलो ?

– जून २०२५ मध्ये घडलेल्या एअर इंडिया AI171 विमान दुर्घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या भीषण अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया आणि टाटा समूहाने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना जवळपास रु. ३०० कोटींची आर्थिक मदत…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १७ : पगारापलीकडच्या गोष्टी

– फार काही लागत नाही हो, फक्त एक संवेदनक्षम मन आणि इतरांसाठी काही चांगलं करायची मनस्वी इच्छा इतकंच !! खरंतर बँकेत काम करायला मिळणं मोठं भाग्याचं म्हणता येईल कारण इथे शब्दशः लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. एक उत्तम आणि कार्यक्षम बँकर या संधीचा पुरेपूर वापर करून घेतो आणि भरपूर आशीर्वादाचं दान पदरात पाडून घेतो. कसं…

Keep reading

एका लग्नाची अनोखी गोष्ट !!

– भारतात लग्न म्हटले की भव्य मांडव, आकर्षक सजावट, मेजवानी, वाजतगाजत निघालेली वरात आणि लाखो रुपयांचा खर्च हे चित्र सहज डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कुटुंब आपल्या परीने हा आनंदसोहळा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काही वेळा एखादा विवाह केवळ दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंबांचे मिलन न राहता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देऊन जातो. नांदेड जिल्ह्यातील…

Keep reading

डिजिटल लोन अँप्सचा सापळा !

– आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. मोबाईलवर काही क्लिकमध्ये ‘इन्स्टंट लोन’ मिळते, कागदपत्रांची फारशी गरज नसते आणि पैसे लगेच खात्यात जमा होतात. पण या सोयीमागे एक मोठा धोका लपलेला आहे — फसवे डिजिटल लोन अ‍ॅप्स. आजकाल स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कधीतरी असा मेसेज येतो : “तुम्हाला रु. ५०,००० चे Pre-Approved…

Keep reading

मध्यपूर्वेतील युद्ध संघर्षाचा भारतावर संभाव्य परिणाम

– अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचे थेट परिणाम भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दिसू शकतात. उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञ उदय कोटक यांनी याच पार्श्वभूमीवर भारताला “सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा” इशारा दिला आहे. त्यांच्या…

Keep reading

किती म्हणजे पुरेसे?

– आपण सर्वजण आयुष्यात प्रगती करू इच्छितो. अधिक कमाई, अधिक बचत, अधिक गुंतवणूक, अधिक सुरक्षितता – हे सर्व स्वाभाविक आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित हवे, असे वाटत असते. प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य हवे असते. त्यामुळे संपत्ती निर्माण करणे चुकीचे नाही उलट ते आवश्यकच आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो –…

Keep reading

आर्थिक सल्लागाराचे महत्त्व !

– आर्थिक निर्णय घेताना आपण स्वतःला अत्यंत तर्कशुद्ध, अभ्यासू आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. “वर्तनात्मक अर्थशास्त्र” (Behavioral Finance) आपल्याला सांगते की, माणूस हा पूर्णपणे तर्कशुद्ध वागतोच असे नाही. तो भावनिक असतो. त्याचे निर्णय अनेकदा भीती, लोभ, अति-आत्मविश्वास, टाळाटाळ, किंवा “मला काही होणार नाही” अशा मानसिकतेवर आधारित असतात. माणूस भावनेच्या आधारे निर्णय…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १६: बँकिंग संस्कार

– नवा ऑफिसर रुजू झाला आहे. जयराम कुमार. वय साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष. बिहारी आहे. किंचित लाजरा, थोडा बावचळलेला, खेड्यातून आल्यामुळे शहरात बिचकून वागतो. बारीक आवाजात अगदी मोजकं बोलतो. काही अडचण आली कि हळूच येऊन किरट्या सानुनासिक आवाजात आधी हाक मारतो “मॅsssम”. मग माझ्यातला अव्वल शिक्षक जागा होतो. समस्या पाचव्या टप्प्यावरची असली तरीही मी पहिल्या…

Keep reading

सैराट .. नंतरचा धडा ?

– दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. ग्रामीण जीवनाचे कच्चे वास्तव, भेदक कथानक आणि उत्स्फूर्त अभिनय यांमुळे हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नाही, तर करोडो मनांमध्येही रुजला. या चित्रपटाने अनेक कलाकारांना अचानक मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात आणले — त्यापैकी एक होते ‘बाळ्या’ या भूमिकेने घराघरात पोहोचलेले अभिनेते तानाजी गळगुंडे. मात्र प्रसिद्धीच्या…

Keep reading

भय इथले संपत नाही ?

– अलीकडेच बेंगळुरूमध्ये घडलेली एक अत्यंत दुःखद घटना ! एका उच्चशिक्षित, उच्च उत्पन्न असलेला IT व्यावसायिकाने — ज्याने परदेशात रु. ८० लाखांच्या पॅकेजवर काम केले होते त्याच्या नोकरीवर AI च्या आगमनामुळे गंडांतर आले. त्यानंतर जवळपास वर्षभर त्याला नवीन नोकरी मिळाली नाही. त्याच्यावर आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक ताण वाढत गेला. निराशेच्या गर्तेत त्याने राहत्या घरात आपले…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १५ : नफा – नुकसान

– “याद है बेटा, तब तुमने सारा हिसाब लगाया और मेरी फिक्स की रसीद तोड़नेके बदले और उपाय बताए। और मेरा बड़ा नुकसान होते होते रुकवा दिया।”, ते काय बोलत होते मला खरंच आठवत नव्हतं. पण त्यांना दहा बारा वर्षांपूर्वीचं काहीतरी आठवत होतं. अफसर अली. वय सत्तरीच्या बरंच पलीकडे. आडदांड देह. शंभरेक किलोचा तरी असावा.…

Keep reading

🧾 Form 121 – नवीन आयकर बदल व TDS नियम

– सर्व पेन्शनर्स व गुंतवणूकदार मित्रांना नमस्कार! अलीकडे Form 121 बाबत चर्चा वाढली आहे. आपल्याला टॅक्स भरावा लागू नये अशी बहुतांश गुंतवणूकदारांची मानसिकता असते. आणि म्हणून ते TDS न होणारी गुंतवणूक माध्यमे शोधत असतात. बँकेत जाऊन १५G / १५H फ्रॉम भरून टाकणे इतके आपले आर्थिक नियोजन सीमित नसावे. आमचा अनुभव असे सांगतो की तुम्हाला टॅक्स…

Keep reading

१ एप्रिलपासून बदलणारे कर आणि गुंतवणूक नियम

– ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्ष समाप्त होत असून आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते आणि गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाच्या आर्थिक बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा दंड, करसवलतींचा तोटा किंवा काही खाती निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या दिवसापासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम बँक खाते, गुंतवणूक आणि करसवलतींवर होणार…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १४: बँक /बँकर /ग्राहक – सायको आणि सायकोलॉजी.

– माणसाची मानसिकता दाखवणारा एक हसरा आणि एक दुखरा अनुभव. कामाला वाहून घेतलेली एक अधिकारी सखी. थेल्मा. कामात आकंठ बुडालेली असे. दिवसभर चहू बाजूंनी खातेधारकांनी घेरलेली असे. तिला मी म्हणायचे, बाई गं अधून मधून श्वास सुद्धा घेत जा. एवढं बुडून जाऊ नकोस कामात. ती फक्त हसायची आणि पुन्हा कॉम्प्युटरमधे डोकं घालून पुढच्या केसकडे वळायची. करेल…

Keep reading

कर्ज प्रकरण आणि वर्तन !

– सुरक्षित कर्जव्यवहारात आपण सर्वप्रथम काय पाहतो? कर्ज करार, तारणपत्र, हमी, व्याजदर आणि परतफेड वेळापत्रक ? हे सर्व काही व्यवस्थित असेल तर कायदेशीरदृष्ट्या आपण सुरक्षित असल्याचे आपल्याला वाटत असते. म्हणजे हा कर्ज व्यवहार सुरक्षितच आहे — असा आपला समज असतो. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. बहुतांश वेळा कर्जदार आणि कर्ज देणारा यांच्यामध्ये वाद निर्माण…

Keep reading

भारतीय ज्येष्ठ महिला आणि आर्थिक स्वातंत्र्य

– मीरा ताई बासष्ठ वर्षांच्या झाल्या, तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणताही मोठा सोहळा झाला नाही. ऑफिसमधून निवृत्ती घेतल्यासारखा सत्कार, भाषण किंवा फुलांचा वर्षावही नव्हता. कारण त्यांनी आयुष्यभर कुठल्याही कार्यालयात नोकरी केली नव्हती. संसार, मुले, नातेवाईक, सणवार, बचत, काटकसर—या सगळ्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली होती. मुलं सेटल झाली होती, घरात शांतता होती आणि पतीची पेन्शन…

Keep reading

SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. रघुवीर अधिकारी (C.E.O.) यांच्या लेखणीतून…

– मी गेली एकतीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या कालावधीत मी अनेक आर्थिक चक्रे पाहिली जसे की तेजी, मंदी, घसरण, उत्साह, भीती, धोरणात्मक बदल आणि कोरोनासारखे अनपेक्षित धक्के. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट कायम राहिली — मानवी भावना, त्यापायी घेतले जाणारे निर्णय आणि त्यांचा आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम. या दीर्घ प्रवासात मला…

Keep reading

युद्ध बाहेर आहे… गुंतवणूकदारांनी ते मनात लढू नये !! (Behavioral Finance लेखमाला)

कालपर्यंत आपण बाह्य परिस्थिती शांत असतांना गुंतवणुकीबद्दल बोलत होतो. आज बाहेर युद्ध आहे.कालपर्यंत आपण दीर्घकाळ फायदे देणाऱ्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलत होतो. आज बाजारात Sensex घसरतो आहे.कालपर्यंत गुंतवणुकदार स्थिर मनाने आपल्या गुंतवणुकीकडे पाहत होते. आज त्यांच्या मनात चलबिचल सुरु आहे. पण तटस्थ, विवेकपूर्ण विचार करता असे निदर्शनास येते की गुंतवणुकदारांच्या मनात जी घालमेल सुरु आहे तिचे…

Keep reading

SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. दिपक कुलकर्णी (M.D.) यांच्या लेखणीतून…

– प्रिय गुंतवणूकदार, हितचिंतक आणि संपूर्ण SWS टीम.. संस्थेच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त हा लेख लिहितांना मला निरतिशय आनंद होतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीच्या वेगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI)  युगातही,  आमच्या व्यावसायिक प्रवासात आपण सर्वांनी संस्थेवर दाखवलेला अतूट विश्वास !! आज AI च्या साह्याने अगदी काही सेकंदांतच, इतर माहितीप्रमाणेच  विमा आणि गुंतवणूकीच्या…

Keep reading

नाशिकमधील गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह संधी

– नाशिक शहराचा वेगाने होत असलेला शहरी विकास, वाढती लोकसंख्या आणि आगामी मोठ्या धार्मिक व पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन वित्तीय नियोजनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या गरजेची पूर्तता करण्यासाठी नाशिक महानगरपालिका (NMC) वेळोवेळी म्युनिसिपल बाँड्सच्या माध्यमातून निधी उभारणी करत आहे. हे बाँड्स गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नासोबतच शहराच्या विकासात थेट सहभागाची संधी उपलब्ध करून देतात. २००० पूर्वीचे…

Keep reading

ई-रुपी रोख रकमेची जागा घेईल काय ?

– ई-रुपी किंवा डिजिटल रुपया ही भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) आहे,जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले अधिकृत डिजिटल चलन आहे. हे भारताचे डिजिटल चलन ई-रुपी, कागदी चलनाचे, इलेक्ट्रॉनिक रूप आहे. डिजिटल रुपया १ डिसेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. हे रुपयात रूपांतरित केले जाऊ शकते. ई-रुपीमुळे लोकांना खिशात रोकड ठेवण्याची गरज राहत…

Keep reading

आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!

= मी गेली तीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या दीर्घ प्रवासात मला एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळाली आहे — आर्थिक निर्णय हे नेहमी तर्कशुद्ध असतातच असे नाही. अनेकदा हे निर्णय मनातील विविध भावना जसे राग, नाराजी, अहंकार, भिती किंवा अपूर्ण माहिती यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. Behavioral Finance ही शाखा नेमकी याच मानवी…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १३: पुस्तकी कायदा आणि प्रत्यक्ष

– बँकेत लागल्यानंतर Certified Associate of the Indian Institute of Bankers (C.A. I. I.B. ) ही परीक्षा असते. अर्थात परीक्षा देणं / न देणं ऐच्छिक असतं. परीक्षा पास झाल्यास पगारवाढ म्हणजेच इन्क्रिमेंट मात्र मिळतं. अर्थात बँकेचा मूळ हेतू असतो तो कर्मचाऱ्यांना बँकिंगचा गाभा कळावा, योग्य/अयोग्याची जाणीव व्हावी, नियम आणि अटींची ओळख व्हावी, थोडक्यात म्हणजे जे…

Keep reading

भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – पण फायदा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे का?

– अलीकडे भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. GDP (Gross Domestic Product) या निकषावर भारताचा आर्थिक आकार सुमारे 4.2 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला आहे. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, याच वेळी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो — ही आर्थिक वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात कितपत बदल…

Keep reading

तर्कशुद्ध आर्थिक निर्णय आणि संपत्ती निर्माण

(Rational Financial Decision & Wealth Creation) जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना — युद्धसदृश परिस्थिती, व्याजदरांमधील बदल, चलनवाढ, आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे किंवा एखादे अनपेक्षित संकट — या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होतो. अशा वेळी बाजारात चढउतार वाढतात, पोर्टफोलिओचे मूल्य तात्पुरते कमी होते आणि गुंतवणूकदारांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता अनेकदा घाईघाईच्या आणि चुकीच्या आर्थिक निर्णयांकडे नेते.…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: दोन टोकाच्या मनुष्यस्वभावाचे दर्शन – नोटबंदी.

– आम्हा बॅंकर्सचा डोलारा उभा असतो आमचा सेक्युरिटी गार्डच्या जीवावर. तर नोटबंदीचे दिवस. एरव्ही सुद्धा सदैव दक्ष, कोणत्याही कामाला कधीही नाही न म्हणणारा आमचा सिक्युरिटी गार्ड, आमच्या कुटुंबातीलच सदस्य सुभाष सिंग गेले तीन दिवस जो भिंगरीसारखा गरगरतोय, कॅशशी संबंधित प्रत्येक हालचालीवर घारीसारखी नजर ठेवत, स्टाफसाठी खाणं चहा अतिशय आत्मीयतेने करतोय. पाचसातशे किंवा कमीअधिक क्राऊड मॅनेज…

Keep reading

QR कोडचे जनक : जपानी अभियंता मसाहिरो हारा

– – QR कोड आज जगभरातील दैनंदिन व्यवहारांचा अविभाज्य भाग बनला आहे. डिजिटल पेमेंट्स, रेस्टॉरंटमधील मेन्यू, बस किंवा चित्रपटांची तिकिटे, औषधांच्या डब्यांवरील माहिती, सरकारी योजना – असंख्य ठिकाणी QR कोडचा वापर होत आहे. एका छोट्या चौकोनी कोडने संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकला आहे. ११ डिसेंबर २०२५ रोजी राज्यसभेतील एका अधिवेशनात नामनिर्देशित सदस्य सुधा मूर्ती…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: जाणीव – नोटबंदी.  

– नोटबंदीची सूचना आणि आलेला सुट्टीचा शनिवार. ब्रांच मधल्या तिघांनी आपली सुट्टी रद्द करून टाकली. आज बँकेला माझी जास्त गरज आहे ही भावना मनात जागी ठेवून. ओव्हरटाईम बद्दल कोणी चकार शब्द काढला नाहीये, बँकेची वेळ टळून गेल्यावरही सगळे शांतपणे काम करताहेत… या गोष्टी कोणत्या मापात तोलणार सांगा. टीकाटिप्पणी करणारे महाभाग बँकवाल्यांच्या नावाने खडे फोडतात, बँकेचे…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.  

– नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी.   नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा…

Keep reading

फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?

– इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ११: ओळख

– काही गोष्टी मनाच्या पाटीवर आपोआप कोरल्या जातात, काही माणसं काही नावं अगदी सहज मेंदूवर कोरली जातात. बँकेत अगदी वरचे वर येणारे काही चेहरे. बहुतेकांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न असतो आणि सिक्युरिटी पासून चायवाल्यापर्यंत सगळ्यांना शक्यतो नावानेच हाक मारण्याचा प्रयत्न अर्थातच असतो. प्रत्येक ग्राहकाचं नाव लक्षात राहतं न राहतं पण किमान ढोबळ वर्गीकरण आपसूकच होत…

Keep reading

आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण

– भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख…

Keep reading

हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन

– भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते —…

Keep reading

डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?

– 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १० :समृद्ध देवाणघेवाण

– कोणी काही देत नसतो, कोणी काही घेत नसतो. तरीही देवाणघेवाण होतच राहते, भावनांची नात्यांची, शब्दांची, संवादाची आणि तृप्ती होत राहते मनाची. येणारा प्रत्येक दिवस खास असतो. माणसं तीच असली तरी दर दिवशी त्यांचा मूड आणि वर्तन वेगळं असू शकतं. घरचं, दारचं, कामाचं, रिकामपणाचं अशी किती ओझी घेऊन माणसं वावरत असतात. बँक म्हणजे माणसांचा समुद्र,…

Keep reading

तुमच्या आवाजात नक्की कोण बोलतंय ?

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १६ सोशल मीडियाचं जग वेगाने बदलतंय. अलीकडेच Meta (Instagram) ने एक नवं फीचर सुरू केलं आहे — AI Voice Translation आणि Lip-Sync!म्हणजेच, AI द्वारे तुम्ही जे काही बोलता ते दुसऱ्या भाषेत अनुवादित केलं जाईल आणि तुमच्या ओठांची हालचालही त्या भाषेशी जुळवली जाईल. थोडक्यात सांगायचं, तर आता “AI Dubbing Studio” आपल्या…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ९: आठवणींची उब

– त्याने माझा हात फटकन झिडकारला.पब्लिक प्लेस हो. चार लोक चमकून बघू लागले. शेवटी मी म्हंटल जाऊ दे, आता हे प्रकरण इथेच मिटवलेलं बरं. म्हंटल ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि मी माझ्या मार्गाला लागले.मुंबई उपनगरातली सकाळ. लोकलने कुठेतरी जायचं होतं. तिकीट काढायचं होतं. पण दोन पैकी एक तिकीट विंडो बंद त्यामुळे उरलेल्या विंडोवर मारुतीच्या…

Keep reading

धनत्रयोदशी : स्मार्ट गुंतवणुकीची सुवर्णसंधी

– दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचे वातावरण आणि नवीन सुरुवातीचा सोहळा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस ! या दिवशी आपण धनाची देवता श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा तर करतोच शिवाय आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते. श्री लक्ष्मीचे पूजन: श्री लक्ष्मी ही धनाची आद्य देवता मानतात…

Keep reading

चेकचा क्लिअरन्सचा प्रवास – दिवसांवरून तासांवर !

– भारताच्या बँकिंग प्रणालीत आता मोठा बदल झाला आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून, देशभरात चेक क्लिअरिंगची पद्धत बदलली असून ती सतत (continuous) प्रक्रियेत कार्यरत झाली आहे. यामुळे चेक जमा केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी दिवस नाही, तर फक्त काही तासांचा अवधी पुरेसा आहे. 🔍 नेमकं काय बदललं आहे? पूर्वी चेक क्लिअरिंग ठराविक वेळेनंतर ‘बॅच’ पद्धतीने होत…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ८: वो तो गये ..

– बँक म्हणजे माणसं, स्वभाव, भल्याबुऱ्या घटनांचे उत्पत्तीस्थान आणि अनेकानेक जीवंत अनुभव. कॉम्प्युटर्स आणि ऑनलाईन बँकिंग यायच्या बरेच आधीचे दिवस, जेव्हा आमचा कर्मचारी चेकबुकच्या वीसच्या वीस चेक्सवर मॅन्युअली स्टॅम्प मारून देई. अर्जंट चेकबुक हवं असेल तर मोजून दहाव्या मिनिटाला चेकबुक मिळून जाई. क्लीअरिंग सारख्या गोष्टींना वेळ लागत असे पण याच मॅन्युअलचे बरेच फायदे आणि सुविधा…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ७: हॅट्स ऑफ टू डॅनियल.

– चाकोरीतला बँकेतील काऊंटर तोच पण तरीही रोज नवा होऊन समोर येणारा. रोज जगण्याचे नवे पैलू दाखवून जाणारा. काहीतरी शिकवून जाणारा, नवी ऊर्जा देणारा. कधीतरी आपण छान मूड घेऊन बँकेत कामासाठी येतो पण असं काही घडतं कि स्वतःला आवरावं लागतं आणि कधी काही अजब आश्चर्यकारक समोर येतं कि आपण थक्क होऊन बघत राहतो, स्वतःला तपासून…

Keep reading

वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज

– भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९…

Keep reading

जीवन व आरोग्य विम्यावर GST शून्य !! पण …

– केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार. याचा अर्थ काय? आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ६: अरेरे ते अरे व्वा !!

– संवाद १ )सकाळची गर्दी सरून काऊंटर थोडा मोकळा झाला होता. आणि एक वादळ समोर येऊन उभं राहिलं.”येssस …. बोलाsss.””मॅडम ….. मोबाईल नंबर दिलाय तरीही एसएमएस येत नाही, अकाऊंट बॅलन्स दिसत नाही.”समोर एक वैतागलेला पोरसवदा ग्राहक उभा. थोडा चंचल अस्वस्थ. आधी सांगितलेलं वाक्य पुन्हा एकदा क्रम बदलून सांगून झालं.मी म्हंटलं, “एक मिनिट….. नेमका प्रॉब्लेम काय…

Keep reading

सर्वोच्च न्यायालय : कम्युटिंग अपघात आता कामाशी जोडलेले !!

– आजच्या गतिशील युगात बर्‍याच कामगारांना, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरील भयानक ट्रॅफिक, बेशिस्त वाहनचालक आणि अशा अनेक धोकादायक परिस्थितींचा सामना करत कामाचे ठिकाण/ऑफिस गाठावे लागते (work commutes). १९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की ‘कामावर जाताना किंवा परतताना होणारे अपघात’, आता ‘कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती’, असे म्हणून पात्र ठरतील. हा निर्णय…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ५: बँकर नव्हे कौन्सेलर

– समोरचा ग्राहक कितीही चिडलेला असेल तरी काऊंटरच्या आतल्या व्यक्तीने स्वतःचं मनःस्वास्थ्य टिकवून ठेवणं ही बँकरसाठी मोठी कसोटी असते. आणि असे अनुभव नेहमीच येत राहतात. आलेला ग्राहक कुठले कुठले ताणतणाव घेऊन येतो ठाऊक नसतं. तो चिडला आणि आपणही चिडलो तर शब्दाला शब्द लागतो, वातावरण गढुळतं. त्यामुळे आपण शांत राहणे हा एकाच पर्याय उरतो. तर त्या…

Keep reading

रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच

– आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ४: विस्मरण

– रोजचीच बँक एकाच एक प्रकारचे काम. तरीही रोज ताजेपणा असतो, कारण रोज भेटणारी माणसे निराळी असतात, त्यांचे मूड निराळे असतात. त्यांचाशी ट्यून करून घेणं, त्यांना काही शिकवतोय हे न दाखवता शिकवणं, वयस्कर मंडळींचे मिजाज जपणं हीच मोठी मजेची कामगिरी असते. व्ही. व्ही. गणपथी. वय सत्तरीच्या पुढे. बऱ्याच दिवसांनी आले. थकलेले, सरबरलेले दिसत होते. लॉकर…

Keep reading

सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५

– आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा

– “शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि…

Keep reading

सायबर फसवणुकीचे मानसिक कंगोरे…

– परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग २

-आम्हा नित्य दिवाळी .. बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस. अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट…

Keep reading

ULI: भारतातील कर्ज व्यवहारांचे नवे युग

– रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच ‘युनिफाइड लेंडिंग इंटरफेस’ / ULI तंत्रज्ञानाची घोषणा केलेली आहे. UPI च्या धर्तीवर ULI च्या माध्यमातून सर्वाना (विशेष करून छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना) अतिशय कमी वेळात कर्ज मिळविता येणार आहे. UPI च्या मार्फत जसा डिजिटल पेमेंट्सचा चेहरामोहरा बदलला, तसाच परिणाम ULI आता कर्ज प्रक्रियेवर करणार आहे.…

Keep reading

बँक खाते १० वर्षे निष्क्रिय? RBI च्या नवीन गाईडलाईन्स

– जून १५, २०२५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक खातेधारकांना त्यांचे दीर्घकाळ निष्क्रिय असलेले खाते आणि दावा (Claim) न केलेल्या ठेवी पुन्हा सुरू करता याव्यात यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे कर्जदारांना पूर्व निष्क्रिय खाते पुन्हा सुरु करण्याचे आणि अविकसित ठेव पुन्हा मिळण्याचे मार्ग अधिक सुलभ केले जात आहेत. निष्क्रिय…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १

मी स्मिता गानू जोगळेकर. एक बँकर. बँकेत रोजचे व्यवहार चालू असतांना रोजच काहीतरी नवीन दान पदरात टाकणारे अनुभव येत असतात. त्याच अनुभव खात्यातून वळता केलेला हा एक किस्सा ! वास्तविक हल्ली ग्राहक ATM व्यवहार सहजपणे करू लागले आहेत. पण मधे कधीतरी बँकेने जुनी कार्ड्स बाद करून नवीन कार्ड्स ग्राहकांना पाठवली. या कार्डासाठीचा पासवर्ड पूर्वीप्रमाणे एनव्हलपमध्ये…

Keep reading

फसवणूकीसाठी Hints: आपल्याच Digital Foorprints!!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५ पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि…

Keep reading

भारताने पुन्हा मिळवला व्यापारातील गौरव : सुधीर मुतालीक

– नुकताच भारत-यूके यांचेदरम्यान Free Trade Agreement (FTA) करार करण्यात आला आहे. FTA द्वारे टॅरिफ/ नॉन टेरिफ असे अडथळे कमी करून, उद्पादनांना बाजारपेठेतील प्रवेश सुधारून. नवीन व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. त्यावर भाष्य करणारी ही श्री. सुधीर मुतालीक यांची पोस्ट. ६ मे २०२५ रोजी भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीचा ऐतिहासिक टप्पा ठरलेला भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…

Keep reading

डेबिट/ATM कार्ड विमा

एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम…

Keep reading

जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त !

श्री. शिशीर सिंदेकर जागतिकीकरण हा मुक्त व्यापार कराराचा पुढचा टप्पा आहे. जागतिकीकरणाचा वापर करून बेधुंद भांडवलशाही विशिष्ट गटासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ आणि असमानता निर्माण करते आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त आणि या प्रश्नावर काय उपाय करता येतील याच धांडोळा घेणारा हा लेख. अमेरिका : संधीची प्रचंड उपलब्धता असलेला देश म्हणून…

Keep reading

भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?

आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे.​ 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक…

Keep reading

चीन अमेरिकेला घाबरत का नाहीये?

प्रा. सौ.गौरी पिंपळे २ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Reciprocal Tariff ची घोषणा केली. त्या आधी चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांवर Tariff लागू केले. Tariff म्हणजे आयात कर आणि Reciprocal Tariff म्हणजे समोरचा देश ज्या प्रमाणात अमेरिकी उत्पादनांवर आयात शुल्क लावतो त्या प्रमाणात अमेरिका त्या देशावर आयात शुल्क लावणार. अशा प्रकारे…

Keep reading

कस्टमर केअर नंबर : सर्च इंजिन सायबर फसवणूक

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १४ कित्येक वर्षांपासून कुठल्याही मिळत नसलेल्या माहितीपाशी आपले घोडे अडले की आपण गुगुल किंवा तत्सम सर्च इंजिनला शरण जातो आणि हवी असलेली माहिती मिळवितो. कदाचित घरातल्या कोणावर नसेल पण अशा हवी ती तात्काळ पुरविणाऱ्या सर्च इंजिनवर आपला गाढ विश्वास असतो. विशेषतः बँकिंग, मोबाईल नेटवर्क, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, इ कॉमर्सशी संबंधित अडचण…

Keep reading

जीडीपी, जीडीपी म्हणजे नक्की काय असतं?

प्रा. सौ.गौरी पिंपळे अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोजण्याचं प्रमाण हे जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संकल्पनेमध्ये मांडलं जातं. जीडीपीचं समीकरण हे खालील प्रमाणे आहे.GDP = C + I + G + (X- M)C = ConsumptionI = InvestmentG = Government ExpenditureX = ExportM = Import आता या समीकरणाप्रमाणे देशात एकूण ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी किती होते म्हणजेच…

Keep reading

Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)…

Keep reading

GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा…

Keep reading

डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी…

Keep reading

Risk Profiling: Risk Or Rich ?

जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय…

Keep reading

SWS अर्थवाणी – चरण ६

बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा…

Keep reading

सायबर भामट्यांची वक्रदृष्टी शेतकरी वर्गावर !

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ११ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकारकडून ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रति हप्ता) थेट त्यांच्या…

Keep reading

व्हेलिंग: उच्चस्तरीय वर्गाला लक्ष्य करणारी सायबर फसवणूक

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १० सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस अधिकच प्रगत होत आहे. फिशिंग, व्हिशिंग आणि स्मिशिंग यांसारख्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये ‘व्हेलिंग’ (Whaling) हा अत्यंत धोकादायक प्रकार समाविष्ट होतो. हा प्रकार मुख्यतः उच्च पदस्थ व्यक्तींना (Whaling: Catching the Biggest Fish in the organization!) लक्ष्य करून त्यांच्या नावाचा/अधिकाराचा/ प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत तिचा वापर त्यांची वैयक्तिक/ आर्थिक…

Keep reading

अर्थसंकल्प २०२५ : महत्वपूर्ण मुद्दे आणि विदर्भ

प्रा डॉ संजय त्रिंबकराव खडक्कार दरवर्षी, केंद्रीय अर्थसंकल्पाची, सर्व स्तरातील लोक मोठ्या आशेने वाट बघत असतात. प्रत्येकजण आपल्याला काय यातून मिळेल, आपल्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करीत असतो. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढील वर्षी देशाची आर्थिक वृद्धी ६.३ ते ६.८ टक्के राहील असे भाकीत केले,जे मागील चार वर्षांपासून ७ टक्केच्या वर…

Keep reading

सर्च इंजिन फिशिंग: तुमच्या डिजिटल सुरक्षेबाबत नवा धोका!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ९ आजच्या डिजिटल युगात, गुगल/बिंग/याहू/ यासारखे सर्च इंजिन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा किती महत्त्वाचा भाग बनले आहेत ना ! कुठल्याही जवळ नसणाऱ्या माहितीसाठी आपले घोडे अडले की आपण तत्काळ ‘गुगलून’ बघतोच! परंतु, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच सायबर गुन्हेगारीच्याही नवनवीन पद्धती विकसित होत आहेत. आणि अशा वेळी डिजिटल युगात सर्वोच वापर असणारे सर्च इंजिन्स…

Keep reading

ईव्हिल ट्विन फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट…

Keep reading

ई-मेल फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ७ डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार व वैयक्तिक संवाद अधिक सुलभ झाला आहे. पण याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-मेल फिशिंग हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून, याद्वारे फसवे ई-मेल पाठवून लोकांची महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. या ई-मेलमध्ये फसव्या लिंक्स, आकर्षक ऑफर्स, किंवा बँकेच्या नावाने बनावट संदेश…

Keep reading

विशिंग: Voice फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६ विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात…

Keep reading

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/

SWS Financial Solutions Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029