बोधी आर्थिक साक्षरतेची
-
Week 6: What Happens to Your Wealth When You Are Not There?
– Recently, one financial planner from India handled a transmission case involving investments worth more than ₹100 crore. ₹100 crore. It is a number most of us will never personally encounter. But what happened next carries a lesson that applies to every investor regardless of whether their portfolio is worth ₹10 lakh or ₹100 crore.… Continue reading
-
Week 5: When Someone Else’s Confidence Becomes Our Conviction
– One of the investor experiences shared by an SWS advisor stayed with me. An investor had come across a specific investment that had been strongly recommended by a well-known expert. The person recommending it had credibility. They were experienced. They were confident. And most importantly, they sounded certain. So the investor decided to buy… Continue reading
-
गरज आर्थिक साक्षरतेची: टेनिस स्टार अरांत्सा सांचेझ विकारिओचा धक्कादायक प्रवास!
– खेळाच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला धुळ चारणे सोपे असते, पण आयुष्याच्या मैदानात जेव्हा आपलाच माणूस पाठित खंजीर खुपसतो, तेव्हा सावरणे कठीण होते. अशीच एक धक्कादायक कहाणी सध्या समोर आली आहे. टेनिसप्रेमींना अरांत्सा सांचेझ विकारिओ हे नाव सुपरिचित असेल. ही स्पेनची माजी जागतिक क्रमांक १ टेनिसपटू आणि चार ग्रँड स्लॅम विजेती. तिने अलीकडेच आपल्या आर्थिक आयुष्याविषयी धक्कादायक… Continue reading
-
Week 4 : Why We Panic Together
– March 2020. The country had just entered lockdown. Roads were empty. Shops were shut. Every news channel carried the same red ticker: “Markets witness biggest fall in years.” Phones wouldn’t stop ringing. Financial advisors across the country heard the same questions, over and over again. “Should I stop my SIP?” “Should I sell everything?”… Continue reading
-
FaaS चा फास !!
– आपण आज Software as a Service (SaaS) या संकल्पनेशी परिचित आहोत. Gmail, Microsoft 365, Zoom, Canva, ChatGPT, Tally on Cloud यांसारख्या सेवांसाठी (Services) आपण सदस्यत्व (Subscription) घेतो आणि इंटरनेटद्वारे त्या वापरतो यालाच Software as a Service (SaaS) असे म्हणतात. यामुळे व्यावसायिक सेवा आपल्याला स्वतःला बनवाव्या (Develop) लागत नाहीत तर उपलब्ध सेवा हव्या तशा/ हव्या… Continue reading
-
Week 3 : If Everyone Is Doing It, It Must Be Right… Right?
– Think about the last Indian wedding you attended. Someone bought a bigger diamond. Another family booked a grander venue. Someone upgraded their car just before the wedding. Within weeks, conversations begin. “Maybe we should also…” Not because we needed to. Not because we had planned to. But because everyone else seemed to be doing… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १८: हृदय तार जुळताना
– रंगनाथन आजोबांनी एका पाठोपाठ एक असे तीन महिने एक एक करून फिक्स डिपॉझिट रिसिप्ट मोडून तीन ठिकाणी RTGS ने पैसे पाठवले. सहज गप्पांमध्ये त्यांना याबद्दल विचारलं. तर ते म्हणाले, ‘नाहीतरी माझ्या नंतर मुलांचंच तर आहे सगळं ! नंतर द्यायचे ते आत्ताच देऊन टाकतो.’ मी म्हंटल ‘आजोबा, राग मानू नका. पण हे पैसे आपल्या मुलांना… Continue reading
-
Week 2 : The Stories We Believe
— When a child in an Indian family receives their first salary, advice begins arriving almost immediately. “Buy gold. It never loses value.” “Purchase a house as early as possible. Rent is wasted money.” “Don’t put too much money in the stock market. It’s risky.” “Take an insurance policy. At least your money is safe.”… Continue reading
-
इच्छापत्राचा प्रवास : प्राचीन इजिप्तपासून आधुनिक भारतापर्यंत
– आज एका ग्राहकाशी इच्छापत्र तयार करण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान सहजच एक प्रश्न मनात आला – “जगातील पहिले इच्छापत्र कोणी लिहिले असेल?” उत्सुकतेपोटी आंतरजालावर थोडी शोधाशोध केली आणि आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतींमध्येही लोकांनी आपल्या पश्चात कुटुंबाची, संपत्तीची आणि वारसांची व्यवस्था करण्यासाठी इच्छापत्राचा आधार घेतला होता. ही माहिती वाचताना आणखी एक… Continue reading
-
म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन – संपत्तीच्या सुरळीत हस्तांतरणाचा सर्वात सोपा मार्ग !
– आपण आयुष्यभर कष्ट करून संपत्ती निर्माण करतो. पण आपल्या पश्चात ही संपत्ती योग्य व्यक्तींपर्यंत किती सहज आणि किती लवकर पोहोचेल याचाही विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रिया, वारसांमधील मतभेद, कागदपत्रांची गुंतागुंत आणि अनावश्यक खर्च यांचा सामना करावा लागतो. विशेषतः स्थावर मालमत्ता (Real Estate) किंवा इतर काही मालमत्तांमध्ये ही… Continue reading
-
सावधान ! तुम्ही ‘मनी म्यूल’ तर होत नाहीये ना ?
– आज डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही नवनवीन मार्गांनी आर्थिक फसवणूक करत आहेत. आजकाल ‘घरबसल्या नोकरी’ किंवा ‘फक्त बँक खाते वापरा आणि पैसे कमवा’ अशा जाहिराती सोशल मीडिया आणि व्हॉट्सअँपवर सर्रास दिसतात. या मागे लपलेला धोका म्हणजे — ‘मनी म्यूल फसवणूक’. अनेक वेळा सामान्य नागरिकांना आपण गुन्हेगारांच्या साखळीचा भाग बनलो आहोत,… Continue reading
-
१ जुलैपासून बदलणारे महत्त्वाचे आर्थिक नियम
– १ जुलै २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होत आहेत. या बदलांचा परिणाम आयकर भरणारे नागरिक, आधारधारक, पासपोर्ट अर्जदार, बँक ग्राहक आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर होणार आहे. या बदलांची माहिती वेळेत घेतल्यास अनावश्यक दंड, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय टाळता येऊ शकते. १. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीखआर्थिक वर्ष २०२५-२६ (आकलन वर्ष २०२६-२७)… Continue reading
-
गृहिणींच्या अमूल्य योगदानाला सर्वोच्च न्यायालयाची दाद : वैयक्तिक अपघात संरक्षण
– भारतीय समाजात गृहिणीचे योगदान अनेकदा आर्थिक मोजमापाच्या चौकटीत बसवले जात नाही. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी घेणे, कुटुंबाचे व्यवस्थापन करणे यासाठी गृहिणी दिवसाचे २४ तास कार्यरत असते. मात्र तिच्या या अमूल्य सेवेला आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माते” असे संबोधत त्यांच्या श्रमांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.… Continue reading
-
एअर इंडिया AI171 दुर्घटनेचे एक वर्ष !! आपण काय शिकलो ?
– जून २०२५ मध्ये घडलेल्या एअर इंडिया AI171 विमान दुर्घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या भीषण अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया आणि टाटा समूहाने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना जवळपास रु. ३०० कोटींची आर्थिक मदत… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १७ : पगारापलीकडच्या गोष्टी
– फार काही लागत नाही हो, फक्त एक संवेदनक्षम मन आणि इतरांसाठी काही चांगलं करायची मनस्वी इच्छा इतकंच !! खरंतर बँकेत काम करायला मिळणं मोठं भाग्याचं म्हणता येईल कारण इथे शब्दशः लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. एक उत्तम आणि कार्यक्षम बँकर या संधीचा पुरेपूर वापर करून घेतो आणि भरपूर आशीर्वादाचं दान पदरात पाडून घेतो. कसं… Continue reading
-
एका लग्नाची अनोखी गोष्ट !!
– भारतात लग्न म्हटले की भव्य मांडव, आकर्षक सजावट, मेजवानी, वाजतगाजत निघालेली वरात आणि लाखो रुपयांचा खर्च हे चित्र सहज डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कुटुंब आपल्या परीने हा आनंदसोहळा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काही वेळा एखादा विवाह केवळ दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंबांचे मिलन न राहता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देऊन जातो. नांदेड जिल्ह्यातील… Continue reading
-
डिजिटल लोन अँप्सचा सापळा !
– आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. मोबाईलवर काही क्लिकमध्ये ‘इन्स्टंट लोन’ मिळते, कागदपत्रांची फारशी गरज नसते आणि पैसे लगेच खात्यात जमा होतात. पण या सोयीमागे एक मोठा धोका लपलेला आहे — फसवे डिजिटल लोन अॅप्स. आजकाल स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कधीतरी असा मेसेज येतो : “तुम्हाला रु. ५०,००० चे Pre-Approved… Continue reading
-
मध्यपूर्वेतील युद्ध संघर्षाचा भारतावर संभाव्य परिणाम
– अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचे थेट परिणाम भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दिसू शकतात. उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञ उदय कोटक यांनी याच पार्श्वभूमीवर भारताला “सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा” इशारा दिला आहे. त्यांच्या… Continue reading
-
किती म्हणजे पुरेसे?
– आपण सर्वजण आयुष्यात प्रगती करू इच्छितो. अधिक कमाई, अधिक बचत, अधिक गुंतवणूक, अधिक सुरक्षितता – हे सर्व स्वाभाविक आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित हवे, असे वाटत असते. प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य हवे असते. त्यामुळे संपत्ती निर्माण करणे चुकीचे नाही उलट ते आवश्यकच आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो –… Continue reading
-
आर्थिक सल्लागाराचे महत्त्व !
– आर्थिक निर्णय घेताना आपण स्वतःला अत्यंत तर्कशुद्ध, अभ्यासू आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. “वर्तनात्मक अर्थशास्त्र” (Behavioral Finance) आपल्याला सांगते की, माणूस हा पूर्णपणे तर्कशुद्ध वागतोच असे नाही. तो भावनिक असतो. त्याचे निर्णय अनेकदा भीती, लोभ, अति-आत्मविश्वास, टाळाटाळ, किंवा “मला काही होणार नाही” अशा मानसिकतेवर आधारित असतात. माणूस भावनेच्या आधारे निर्णय… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
