Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Contents@SWS

  • Week 1 : The Most Important Investment You Make Is Not in the Market

    Imagine it’s Union Budget Day. The television is on. News anchors are speaking faster than usual. Experts are predicting winners and losers. WhatsApp groups are flooded with messages: “Markets will rally tomorrow.” “Sell before it’s too late.” “This sector is going to benefit.” Within minutes, you find yourself opening your investment app. Nothing has changed… Continue reading

  • म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन – संपत्तीच्या सुरळीत हस्तांतरणाचा सर्वात सोपा मार्ग !

    – आपण आयुष्यभर कष्ट करून संपत्ती निर्माण करतो. पण आपल्या पश्चात ही संपत्ती योग्य व्यक्तींपर्यंत किती सहज आणि किती लवकर पोहोचेल याचाही विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रिया, वारसांमधील मतभेद, कागदपत्रांची गुंतागुंत आणि अनावश्यक खर्च यांचा सामना करावा लागतो. विशेषतः स्थावर मालमत्ता (Real Estate) किंवा इतर काही मालमत्तांमध्ये ही… Continue reading

  • सावधान ! तुम्ही ‘मनी म्यूल’ तर होत नाहीये ना ?

    – आज डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही नवनवीन मार्गांनी आर्थिक फसवणूक करत आहेत. आजकाल ‘घरबसल्या नोकरी’ किंवा ‘फक्त बँक खाते वापरा आणि पैसे कमवा’ अशा जाहिराती सोशल मीडिया आणि व्हॉट्सअँपवर सर्रास दिसतात. या मागे लपलेला धोका म्हणजे — ‘मनी म्यूल फसवणूक’. अनेक वेळा सामान्य नागरिकांना आपण गुन्हेगारांच्या साखळीचा भाग बनलो आहोत,… Continue reading

  • १ जुलैपासून बदलणारे महत्त्वाचे आर्थिक नियम

    – १ जुलै २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होत आहेत. या बदलांचा परिणाम आयकर भरणारे नागरिक, आधारधारक, पासपोर्ट अर्जदार, बँक ग्राहक आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर होणार आहे. या बदलांची माहिती वेळेत घेतल्यास अनावश्यक दंड, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय टाळता येऊ शकते. १. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीखआर्थिक वर्ष २०२५-२६ (आकलन वर्ष २०२६-२७)… Continue reading

  • गृहिणींच्या अमूल्य योगदानाला सर्वोच्च न्यायालयाची दाद : वैयक्तिक अपघात संरक्षण

    – भारतीय समाजात गृहिणीचे योगदान अनेकदा आर्थिक मोजमापाच्या चौकटीत बसवले जात नाही. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी घेणे, कुटुंबाचे व्यवस्थापन करणे यासाठी गृहिणी दिवसाचे २४ तास कार्यरत असते. मात्र तिच्या या अमूल्य सेवेला आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माते” असे संबोधत त्यांच्या श्रमांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.… Continue reading

  • एअर इंडिया AI171 दुर्घटनेचे एक वर्ष !! आपण काय शिकलो ?

    – जून २०२५ मध्ये घडलेल्या एअर इंडिया AI171 विमान दुर्घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या भीषण अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया आणि टाटा समूहाने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना जवळपास रु. ३०० कोटींची आर्थिक मदत… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १७ : पगारापलीकडच्या गोष्टी

    – फार काही लागत नाही हो, फक्त एक संवेदनक्षम मन आणि इतरांसाठी काही चांगलं करायची मनस्वी इच्छा इतकंच !! खरंतर बँकेत काम करायला मिळणं मोठं भाग्याचं म्हणता येईल कारण इथे शब्दशः लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. एक उत्तम आणि कार्यक्षम बँकर या संधीचा पुरेपूर वापर करून घेतो आणि भरपूर आशीर्वादाचं दान पदरात पाडून घेतो. कसं… Continue reading

  • एका लग्नाची अनोखी गोष्ट !!

    – भारतात लग्न म्हटले की भव्य मांडव, आकर्षक सजावट, मेजवानी, वाजतगाजत निघालेली वरात आणि लाखो रुपयांचा खर्च हे चित्र सहज डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कुटुंब आपल्या परीने हा आनंदसोहळा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काही वेळा एखादा विवाह केवळ दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंबांचे मिलन न राहता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देऊन जातो. नांदेड जिल्ह्यातील… Continue reading

  • डिजिटल लोन अँप्सचा सापळा !

    – आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. मोबाईलवर काही क्लिकमध्ये ‘इन्स्टंट लोन’ मिळते, कागदपत्रांची फारशी गरज नसते आणि पैसे लगेच खात्यात जमा होतात. पण या सोयीमागे एक मोठा धोका लपलेला आहे — फसवे डिजिटल लोन अ‍ॅप्स. आजकाल स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कधीतरी असा मेसेज येतो : “तुम्हाला रु. ५०,००० चे Pre-Approved… Continue reading

  • मध्यपूर्वेतील युद्ध संघर्षाचा भारतावर संभाव्य परिणाम

    – अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचे थेट परिणाम भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दिसू शकतात. उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञ उदय कोटक यांनी याच पार्श्वभूमीवर भारताला “सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा” इशारा दिला आहे. त्यांच्या… Continue reading

  • किती म्हणजे पुरेसे?

    – आपण सर्वजण आयुष्यात प्रगती करू इच्छितो. अधिक कमाई, अधिक बचत, अधिक गुंतवणूक, अधिक सुरक्षितता – हे सर्व स्वाभाविक आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित हवे, असे वाटत असते. प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य हवे असते. त्यामुळे संपत्ती निर्माण करणे चुकीचे नाही उलट ते आवश्यकच आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो –… Continue reading

  • आर्थिक सल्लागाराचे महत्त्व !

    – आर्थिक निर्णय घेताना आपण स्वतःला अत्यंत तर्कशुद्ध, अभ्यासू आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. “वर्तनात्मक अर्थशास्त्र” (Behavioral Finance) आपल्याला सांगते की, माणूस हा पूर्णपणे तर्कशुद्ध वागतोच असे नाही. तो भावनिक असतो. त्याचे निर्णय अनेकदा भीती, लोभ, अति-आत्मविश्वास, टाळाटाळ, किंवा “मला काही होणार नाही” अशा मानसिकतेवर आधारित असतात. माणूस भावनेच्या आधारे निर्णय… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १६: बँकिंग संस्कार

    – नवा ऑफिसर रुजू झाला आहे. जयराम कुमार. वय साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष. बिहारी आहे. किंचित लाजरा, थोडा बावचळलेला, खेड्यातून आल्यामुळे शहरात बिचकून वागतो. बारीक आवाजात अगदी मोजकं बोलतो. काही अडचण आली कि हळूच येऊन किरट्या सानुनासिक आवाजात आधी हाक मारतो “मॅsssम”. मग माझ्यातला अव्वल शिक्षक जागा होतो. समस्या पाचव्या टप्प्यावरची असली तरीही मी पहिल्या… Continue reading

  • सैराट .. नंतरचा धडा ?

    – दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. ग्रामीण जीवनाचे कच्चे वास्तव, भेदक कथानक आणि उत्स्फूर्त अभिनय यांमुळे हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नाही, तर करोडो मनांमध्येही रुजला. या चित्रपटाने अनेक कलाकारांना अचानक मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात आणले — त्यापैकी एक होते ‘बाळ्या’ या भूमिकेने घराघरात पोहोचलेले अभिनेते तानाजी गळगुंडे. मात्र प्रसिद्धीच्या… Continue reading

  • भय इथले संपत नाही ?

    – अलीकडेच बेंगळुरूमध्ये घडलेली एक अत्यंत दुःखद घटना ! एका उच्चशिक्षित, उच्च उत्पन्न असलेला IT व्यावसायिकाने — ज्याने परदेशात रु. ८० लाखांच्या पॅकेजवर काम केले होते त्याच्या नोकरीवर AI च्या आगमनामुळे गंडांतर आले. त्यानंतर जवळपास वर्षभर त्याला नवीन नोकरी मिळाली नाही. त्याच्यावर आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक ताण वाढत गेला. निराशेच्या गर्तेत त्याने राहत्या घरात आपले… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १५ : नफा – नुकसान

    – “याद है बेटा, तब तुमने सारा हिसाब लगाया और मेरी फिक्स की रसीद तोड़नेके बदले और उपाय बताए। और मेरा बड़ा नुकसान होते होते रुकवा दिया।”, ते काय बोलत होते मला खरंच आठवत नव्हतं. पण त्यांना दहा बारा वर्षांपूर्वीचं काहीतरी आठवत होतं. अफसर अली. वय सत्तरीच्या बरंच पलीकडे. आडदांड देह. शंभरेक किलोचा तरी असावा.… Continue reading

  • 🧾 Form 121 – नवीन आयकर बदल व TDS नियम

    – सर्व पेन्शनर्स व गुंतवणूकदार मित्रांना नमस्कार! अलीकडे Form 121 बाबत चर्चा वाढली आहे. आपल्याला टॅक्स भरावा लागू नये अशी बहुतांश गुंतवणूकदारांची मानसिकता असते. आणि म्हणून ते TDS न होणारी गुंतवणूक माध्यमे शोधत असतात. बँकेत जाऊन १५G / १५H फ्रॉम भरून टाकणे इतके आपले आर्थिक नियोजन सीमित नसावे. आमचा अनुभव असे सांगतो की तुम्हाला टॅक्स… Continue reading

  • १ एप्रिलपासून बदलणारे कर आणि गुंतवणूक नियम

    – ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्ष समाप्त होत असून आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते आणि गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाच्या आर्थिक बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा दंड, करसवलतींचा तोटा किंवा काही खाती निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या दिवसापासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम बँक खाते, गुंतवणूक आणि करसवलतींवर होणार… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १४: बँक /बँकर /ग्राहक – सायको आणि सायकोलॉजी.

    – माणसाची मानसिकता दाखवणारा एक हसरा आणि एक दुखरा अनुभव. कामाला वाहून घेतलेली एक अधिकारी सखी. थेल्मा. कामात आकंठ बुडालेली असे. दिवसभर चहू बाजूंनी खातेधारकांनी घेरलेली असे. तिला मी म्हणायचे, बाई गं अधून मधून श्वास सुद्धा घेत जा. एवढं बुडून जाऊ नकोस कामात. ती फक्त हसायची आणि पुन्हा कॉम्प्युटरमधे डोकं घालून पुढच्या केसकडे वळायची. करेल… Continue reading

  • कर्ज प्रकरण आणि वर्तन !

    – सुरक्षित कर्जव्यवहारात आपण सर्वप्रथम काय पाहतो? कर्ज करार, तारणपत्र, हमी, व्याजदर आणि परतफेड वेळापत्रक ? हे सर्व काही व्यवस्थित असेल तर कायदेशीरदृष्ट्या आपण सुरक्षित असल्याचे आपल्याला वाटत असते. म्हणजे हा कर्ज व्यवहार सुरक्षितच आहे — असा आपला समज असतो. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. बहुतांश वेळा कर्जदार आणि कर्ज देणारा यांच्यामध्ये वाद निर्माण… Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/

SWS Financial Solutions Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029