Insurance
-
भारतीय विमा क्षेत्रातील ‘मिसिंग मिडल’
– भारतात विम्याबद्दलची जागरूकता गेल्या काही वर्षांत निश्चितच वाढली आहे. जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा यांची समावेशकता वाढलेली आहे. विविध सरकारी योजनांमुळे कोट्यवधी गरीब नागरिकांना आरोग्य संरक्षणही मिळाले आहे. तरीही जागरूकपणे विमा घेणारा उच्चवर्गीय / श्रीमंत वर्ग आणि सरकारी विमा कक्षेत येणारा गरीब वर्ग या दोन टोकांच्या मध्ये एक मोठा वर्ग असा आहे, ज्याच्याकडे… Continue reading
-
Week 9: Sometimes, “Doing Nothing” Is Also a Decision
– A few years ago, a retired couple renewed an FD. Then they renewed it again. And again. Every time the FD matured, the decision was almost automatic. The bank sent a message. They went in. The money was renewed. There was comfort in knowing exactly where the money was. No market fluctuations. No complicated… Continue reading
-
१ जुलैपासून बदलणारे महत्त्वाचे आर्थिक नियम
– १ जुलै २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होत आहेत. या बदलांचा परिणाम आयकर भरणारे नागरिक, आधारधारक, पासपोर्ट अर्जदार, बँक ग्राहक आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर होणार आहे. या बदलांची माहिती वेळेत घेतल्यास अनावश्यक दंड, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय टाळता येऊ शकते. १. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीखआर्थिक वर्ष २०२५-२६ (आकलन वर्ष २०२६-२७)… Continue reading
-
गृहिणींच्या अमूल्य योगदानाला सर्वोच्च न्यायालयाची दाद : वैयक्तिक अपघात संरक्षण
– भारतीय समाजात गृहिणीचे योगदान अनेकदा आर्थिक मोजमापाच्या चौकटीत बसवले जात नाही. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी घेणे, कुटुंबाचे व्यवस्थापन करणे यासाठी गृहिणी दिवसाचे २४ तास कार्यरत असते. मात्र तिच्या या अमूल्य सेवेला आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माते” असे संबोधत त्यांच्या श्रमांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.… Continue reading
-
एअर इंडिया AI171 दुर्घटनेचे एक वर्ष !! आपण काय शिकलो ?
– जून २०२५ मध्ये घडलेल्या एअर इंडिया AI171 विमान दुर्घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या भीषण अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया आणि टाटा समूहाने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना जवळपास रु. ३०० कोटींची आर्थिक मदत… Continue reading
-
एका लग्नाची अनोखी गोष्ट !!
– भारतात लग्न म्हटले की भव्य मांडव, आकर्षक सजावट, मेजवानी, वाजतगाजत निघालेली वरात आणि लाखो रुपयांचा खर्च हे चित्र सहज डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कुटुंब आपल्या परीने हा आनंदसोहळा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काही वेळा एखादा विवाह केवळ दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंबांचे मिलन न राहता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देऊन जातो. नांदेड जिल्ह्यातील… Continue reading
-
🧾 Form 121 – नवीन आयकर बदल व TDS नियम
– सर्व पेन्शनर्स व गुंतवणूकदार मित्रांना नमस्कार! अलीकडे Form 121 बाबत चर्चा वाढली आहे. आपल्याला टॅक्स भरावा लागू नये अशी बहुतांश गुंतवणूकदारांची मानसिकता असते. आणि म्हणून ते TDS न होणारी गुंतवणूक माध्यमे शोधत असतात. बँकेत जाऊन १५G / १५H फ्रॉम भरून टाकणे इतके आपले आर्थिक नियोजन सीमित नसावे. आमचा अनुभव असे सांगतो की तुम्हाला टॅक्स… Continue reading
-
१ एप्रिलपासून बदलणारे कर आणि गुंतवणूक नियम
– ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्ष समाप्त होत असून आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते आणि गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाच्या आर्थिक बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा दंड, करसवलतींचा तोटा किंवा काही खाती निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या दिवसापासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम बँक खाते, गुंतवणूक आणि करसवलतींवर होणार… Continue reading
-
SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. रघुवीर अधिकारी (C.E.O.) यांच्या लेखणीतून…
– मी गेली एकतीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या कालावधीत मी अनेक आर्थिक चक्रे पाहिली जसे की तेजी, मंदी, घसरण, उत्साह, भीती, धोरणात्मक बदल आणि कोरोनासारखे अनपेक्षित धक्के. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट कायम राहिली — मानवी भावना, त्यापायी घेतले जाणारे निर्णय आणि त्यांचा आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम. या दीर्घ प्रवासात मला… Continue reading
-
आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!
= मी गेली तीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या दीर्घ प्रवासात मला एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळाली आहे — आर्थिक निर्णय हे नेहमी तर्कशुद्ध असतातच असे नाही. अनेकदा हे निर्णय मनातील विविध भावना जसे राग, नाराजी, अहंकार, भिती किंवा अपूर्ण माहिती यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. Behavioral Finance ही शाखा नेमकी याच मानवी… Continue reading
-
आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण
– भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख… Continue reading
-
वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज
– भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९… Continue reading
-
जीवन व आरोग्य विम्यावर GST शून्य !! पण …
– केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार. याचा अर्थ काय? आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.… Continue reading
-
सर्वोच्च न्यायालय : कम्युटिंग अपघात आता कामाशी जोडलेले !!
– आजच्या गतिशील युगात बर्याच कामगारांना, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरील भयानक ट्रॅफिक, बेशिस्त वाहनचालक आणि अशा अनेक धोकादायक परिस्थितींचा सामना करत कामाचे ठिकाण/ऑफिस गाठावे लागते (work commutes). १९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की ‘कामावर जाताना किंवा परतताना होणारे अपघात’, आता ‘कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती’, असे म्हणून पात्र ठरतील. हा निर्णय… Continue reading
-
रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच
– आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून… Continue reading
-
सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५
– आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!
Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.
At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.
Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.
Explore more about us at: https://www.swsfspl.com/
SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029
