Investments
-
SWS अर्थवाणी – चरण ६
बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा… Continue reading
-
कागदपत्रं आणि धावपळ !!
सौ. पूनम कुलकर्णी आपल्या पैकी अनेकजणांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी हरतऱ्हेची कागदपत्रं बनवून घेणे, आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार ती अचूक ठेवणे आणि ती नेमक्या वेळी हाती लागतील अशा योग्य जागी सुसूत्रपणे लावून ठेवणे !! खरंच, किती जिकिरीचे काम !! तसे पाहता, एखाद्या व्यक्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रवास हा घरात तान्ह मूल जन्माला… Continue reading
-
Budget 2024: Key Takeaways
– Mr Makarand Joshi. Key Takeaways and Analysis as follows: Aggressive Fiscal Consolidation: The market expected the fiscal deficit to be maintained at the most at 5.1% in view of the need to have a populist budget considering coalition compulsions. However, the FM announced a significant lower number at 4.9% of GDP. The improvement of… Continue reading
-
छंदाचाही फंदा !!
नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी… Continue reading
-
SGB- Soverien Gold Bond
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना: एक गुंतवणूक पर्याय ! ‘सोनं लवकरच १ लाख रु तोळा होण्याच्या तयारीत’ अशी चर्चा आता सर्वतोमुखी आहे. सोने हे त्याच्या भावनिक, मुल्याव्यतिरीक्त भारतीयांचा प्राधान्यक्रम असलेले गुंतवणूक माध्यम आहे. अनेकजण , परंपरेनुसार शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. कारण श्रीमंती आणि सौंदर्याच्या लक्षणांव्यतिरिक्त आर्थिक अस्थिरतेच्या काळात पैशांची सहज उपलब्धता करून देणारे… Continue reading
-
Launch of Saa₹thi 2.0 by SEBI
– Stay Updated India’s securities regulator, the Securities and Exchange Board of India (SEBI), has recently (3 June 2024) launched an upgraded version of its investor app, named Saarthi 2.0. This app aims to serve as a comprehensive resource for investors, providing a range of tools and information to help them navigate the financial landscape… Continue reading
-
Money Does Not Change People, It Reveals Them
A JmStorm Quote JmStorm, हे लेखक मार्मिक आणि चिंतनशील Quotes साठी ओळखले जातात. अनेकदा मानवी स्वभाव, भावना आणि वैयक्तिक वाढ यांच्याशी संबंधित विषयांना ते स्पर्श करतात. त्याचे कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जाते, जिथे अनेकांना जीवन आणि नातेसंबंधांविषयक नवीनअंतर्दृष्टी मिळते ! त्यांच्या Quotes मध्ये साधेपणा असला तरीही विचारात, विषयात सखोलता असते !… Continue reading
-
Beware of Fraudulent Investment Schemes/Apps
अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान ! ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !! SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती… Continue reading
-
Psychology of Investors: Framing Bias !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ८ मना अंतरीं सार विचार राहो डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS सणासुदीचे दिवस जवळ आहेत ! अनेक दुकानांवर, वर्तमानपत्रांत आणि विविध इ-कॉमर्स मोबाईल अँप्सवर “अमुक टक्के डिस्काउंट , महा-बचत सेल, बम्पर ऑफर्स ” इ. चे पोस्टर्स झळकायला सुरुवात झालेलीच आहे. ह्या सर्व ऑफर्सच्या माऱ्याचा आपल्या खरेदीच्या निर्णयावर / बजेटवर… Continue reading
-
Psychology of Investors : Analysis Paralysis Bias !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ७बहु हिंडता सौख्य होणार नाही !! प्राची देशमुख ,अर्थ साक्षरता कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक , अल्पारंभा फाऊंडेशन,संचालिका , Medhavyn Technologies ऑनलाइन एंटरटेनमेंटच्या या जगात जेव्हा आपण करमणुकीसाठी ओटीपी प्लॅटफॉर्मचा वापर करतो तेव्हा उपलब्ध असलेले अनेक चॅनेल्स आणि त्यावरच्या अनेक मुव्हीज किंवा वेब सिरीज यापैकी कुठली निवडावी याच्या गोंधळात पडतो. मग कमी असलेल्या वेळेचा… Continue reading
-
Psychology of Investors : Mental Accounting
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ६मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ! श्री, रघुवीर अधिकारी, मुख्य कार्यकारी संचालक, SWS. नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आर्थिक व्यवहार करतांना पुर्वग्रहदुषित विचार केल्यामुळे आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम होतो जाणून घेण्यासाठी आपण “मेंटल अकाउंटीग” या संकल्पनेबद्दल बोलूयात.नोबेल… Continue reading
-
Psychology of Investors : Herd Mentality
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ५मना सज्जना सत्य शोधुनि पाहे -अनुभव: श्री. प्रथमेश अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, SWS नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘Herd Mentality’ अर्थात ‘कळप मानसिकता’ यावर चर्चा करूयात. अशी मानसिकता असणे याचा अर्थ म्हणजे ‘बहुजन जी क्रिया करत आहे… Continue reading
-
Financial Planning thru Financial Pyramid
आर्थिक नियोजन: आर्थिक पिरॅमिड पद्धती – डॉ. रुपाली कुलकर्णी. असं म्हणतात की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते मात्र पैशाचे सोंग घेणे कर्मकठीण ! पुरेसा ‘अर्थ’ असेल तर जीवन अर्थपूर्णरित्या आणि आपल्या अटी-शर्तींवर, सन्मानाने जगता येते हे तर सर्वमान्य, उघड सत्य आहे !! धनार्जनाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु आपल्याकडे बऱ्याचदा, पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व… Continue reading
-
Psychology of Investors : Fear !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ४मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।। नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य घसरेल आणि माझे नुकसानच होईल’ या भीती / भय या भावनेबद्दल चर्चा करूयात ! वॉल स्ट्रीटवर एक जुनी म्हण… Continue reading
-
Psychology of Investors : Greed !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ३ मना कामना सांडी रे द्रव्यदारा !! नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणुकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या मानसिकता अथवा आपल्या भावना याबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीतून कमी कालावधीत अधिक संपत्ती मिळविण्याची लालसा असणे आणि त्यामुळे स्वतःचे आर्थिक नुकसान ओढवून घेणे’ याबद्दल जाणून घेऊयात ! अधिक धन,… Continue reading
-
Psychology of Investors : Keep Emotions Aways From Your Financial Decisions !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग २मना सज्जना एक जीवीं धरावें नमस्कार ! ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ या क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून SWS कार्यरत आहे. या प्रवासात हजारो ग्राहकांशी नाते जुळले आहे. त्यांच्याशी संबंधित असलेली अनुभव शिदोरी उघडून बघताना असे निदर्शनास येते की बरेचदा गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन ( इमोशनली ) संपत्तीच्या अथवा गुंतवणूकीच्या बाबत निर्णय घेत असतात.… Continue reading
-
When May I afford Retirement?
We believe that Retirement Planning should be done as and when you start earning and that a good Retirement Plan can help you retire at early age with financial security, peace and freedom. Several factors can influence the retirement age of individuals. These factors can vary across different countries, industries, and personal circumstances. Here are… Continue reading
-
Financial Planning : Part 5 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ५ : घर पाहावे बांधून !
आपलं स्वतःचं घर असावं ही आयुष्यात प्रत्येकाचीच इच्छा असते. पूर्वी लोक नोकऱ्यांमधून निवृत्त झाल्यावर स्वतःचं घर बांधत. सगळं आयुष्य हे स्वप्न बघण्यात आणि ते पूर्ण करण्यात जात असे. अलीकडच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. हल्ली नोकरी सुरु झाली की २-३ वर्षांमध्ये घर घेणं सामान्य झालंय. गृहकर्जे घेऊन घर घेता येणं सहज शक्य झाल्यामुळे आता… Continue reading
-
Financial Planning : Part 4 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ४ :नीरक्षीर विवेकबुद्धी !
आई, बाबा आणि मी आज खूपच खुश होतो. राहुलने,माझ्या धाकट्या भावाने आज नवीन घर घेतलं होतं. परक्या शहरात आणि तेही स्वबळावर. मला माझ्या धाकट्या भावाचा कोण अभिमान वाटत होता. आईबाबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राहुल काही वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात आला होता आणि शिक्षण संपल्यावर नोकरीलापण लागला होता. अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित गुंतवणुक करून… Continue reading
-
Financial Planning : Part 3 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे …..
आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे ….. वैदेहीला ऑफिसमध्ये फोन आला कि नेहा शाळेत पडली आणि तिच्या गुडघ्याची वाटी तुटली. वैदेही घाईने नेहाला ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिथे पोहोचली. सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर नेहाची शस्त्रक्रिया करावी लागणार हे निश्चित झालं. तोवर शिरीष आणि वैदेहीचे सासू सासरे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्व उपचार… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
