Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


बोधी आर्थिक साक्षरतेची

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.  

    – नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी.   नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा… Continue reading

  • फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?

    – इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम… Continue reading

  • आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण

    – भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख… Continue reading

  • हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन

    – भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते —… Continue reading

  • डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?

    – 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती… Continue reading

  • रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच

    – आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून… Continue reading

  • सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५

    – आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा

    – “शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि… Continue reading

  • सायबर फसवणुकीचे मानसिक कंगोरे…

    – परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग २

    –आम्हा नित्य दिवाळी .. बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस. अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट… Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १

    मी स्मिता गानू जोगळेकर. एक बँकर. बँकेत रोजचे व्यवहार चालू असतांना रोजच काहीतरी नवीन दान पदरात टाकणारे अनुभव येत असतात. त्याच अनुभव खात्यातून वळता केलेला हा एक किस्सा ! वास्तविक हल्ली ग्राहक ATM व्यवहार सहजपणे करू लागले आहेत. पण मधे कधीतरी बँकेने जुनी कार्ड्स बाद करून नवीन कार्ड्स ग्राहकांना पाठवली. या कार्डासाठीचा पासवर्ड पूर्वीप्रमाणे एनव्हलपमध्ये… Continue reading

  • फसवणूकीसाठी Hints: आपल्याच Digital Foorprints!!

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५ पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि… Continue reading

  • डेबिट/ATM कार्ड विमा

    एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम… Continue reading

  • जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त !

    श्री. शिशीर सिंदेकर जागतिकीकरण हा मुक्त व्यापार कराराचा पुढचा टप्पा आहे. जागतिकीकरणाचा वापर करून बेधुंद भांडवलशाही विशिष्ट गटासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ आणि असमानता निर्माण करते आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त आणि या प्रश्नावर काय उपाय करता येतील याच धांडोळा घेणारा हा लेख. अमेरिका : संधीची प्रचंड उपलब्धता असलेला देश म्हणून… Continue reading

  • भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?

    आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे.​ 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक… Continue reading

  • Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)… Continue reading

  • GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

    X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा… Continue reading

  • डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी… Continue reading

  • Risk Profiling: Risk Or Rich ?

    जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय… Continue reading

  • SWS अर्थवाणी – चरण ६

    बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा… Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029