SWS अर्थवाणी
-
SWS अर्थवाणी – चरण ६
बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )
SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund ) आपत्कालीन परिस्थिती येते, 😞 दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨 शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰 पातळींवरती ताणून धरते 😖 ।। १ ।। पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘 संकटे कधी येती नैसर्गिक,🌊 घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷 होतो आपण अगदीच अगतिक 😟 ।। २ ।। … Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning )
SWS अर्थवाणी – चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning ) स्वप्ने सर्वच बघतो आपण, स्वतःसाठी अन कटुंबासाठीपण, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी, अर्थ नियोजन असावे गाठी ।। १ ।। महत्वपुर्ण टप्पे जीवनातील, जन्म, संगोपन अन शिक्षणातील, विवाह आणि स्वप्नातले घर, स्वप्ने ही तर अनमोल खरोखर ।। २ ।। करावया अशी स्वप्ने साकार, असावा आर्थिक सल्लागार, जाणतो जो कुटुंबास… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘
SWS अर्थवाणी – चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘 अल्पारंभाने घेतले हाती, अर्थ साक्षरता अभियान 👩🏫, त्याद्वारे हे आवाहन, जनहितार्थ जारी 😇 ।। १ ।। ज्यांच्यासाठी करिता आपण, सदैव कष्टाने अर्थार्जन 💰, ते आपले कुटुंबीय, प्रियजन, यांनाही द्यावे अर्थज्ञान ।। २।। कुटुंबाचे आर्थिक चित्र 📈, जे दावितसे अचुक ✅, ते वापरावे ब्लु-बुक 📘 पहिली… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण २: आयुर्विमा (Life Insurance)
आयुर्विमा (Insurance) जो वाही उत्पन्नाचा भार 💰 त्याने करावा आयुर्विमा स्वीकार,🪂 जीवनांती जो बने आधार,😇 कुटुंबियास ll १ ll 👨👩👧👧 जैसी उत्पन्नाची सीमा, 💹 त्यायोगे घ्यावा विमा, ❎ आर्थिक आघात करावा धीमा, 😊 या मार्गे ll २ ll 🪂 दायित्वे वाढता जीवनात, 👶🏻👧🏻 वाढ करावी संरक्षणात,😎 अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,💰 नियोजने ll ३ ll 🎯 भरावा… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)
मालमत्ता नियोजन (Estate Panning) होता जीवनाचा आरंभ I👶🏻 निश्चित होतसे अंत I ✝️ करावा तो सुखांत I 🆓 विवेकबुद्धे II १ II 😇 धनसंपदा, गृह ,भूप्रदेश I 💰 विभागून द्यावा विना क्लेशI 🔡 वाद-विवाद ना उरो शेष I 🤬 नियोजने II २ II 📝 वाटता क्लिष्टता फार I 🙁 नेमावा योग्य सल्लागार I 😎 नियोजना जो देई आकार… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!
Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.
At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.
Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.
Explore more about us at: https://www.swsfspl.com/
SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029
