Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Contents@SWS

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग ४: विस्मरण

    – रोजचीच बँक एकाच एक प्रकारचे काम. तरीही रोज ताजेपणा असतो, कारण रोज भेटणारी माणसे निराळी असतात, त्यांचे मूड निराळे असतात. त्यांचाशी ट्यून करून घेणं, त्यांना काही शिकवतोय हे न दाखवता शिकवणं, वयस्कर मंडळींचे मिजाज जपणं हीच मोठी मजेची कामगिरी असते. व्ही. व्ही. गणपथी. वय सत्तरीच्या पुढे. बऱ्याच दिवसांनी आले. थकलेले, सरबरलेले दिसत होते. लॉकर Continue reading

  • सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५

    – आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा

    – “शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि Continue reading

  • सायबर फसवणुकीचे मानसिक कंगोरे…

    – परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग २

    –आम्हा नित्य दिवाळी .. बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस. अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट Continue reading

  • ULI: भारतातील कर्ज व्यवहारांचे नवे युग

    – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच ‘युनिफाइड लेंडिंग इंटरफेस’ / ULI तंत्रज्ञानाची घोषणा केलेली आहे. UPI च्या धर्तीवर ULI च्या माध्यमातून सर्वाना (विशेष करून छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना) अतिशय कमी वेळात कर्ज मिळविता येणार आहे. UPI च्या मार्फत जसा डिजिटल पेमेंट्सचा चेहरामोहरा बदलला, तसाच परिणाम ULI आता कर्ज प्रक्रियेवर करणार आहे. Continue reading

  • बँक खाते १० वर्षे निष्क्रिय? RBI च्या नवीन गाईडलाईन्स

    – जून १५, २०२५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक खातेधारकांना त्यांचे दीर्घकाळ निष्क्रिय असलेले खाते आणि दावा (Claim) न केलेल्या ठेवी पुन्हा सुरू करता याव्यात यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे कर्जदारांना पूर्व निष्क्रिय खाते पुन्हा सुरु करण्याचे आणि अविकसित ठेव पुन्हा मिळण्याचे मार्ग अधिक सुलभ केले जात आहेत. निष्क्रिय Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १

    मी स्मिता गानू जोगळेकर. एक बँकर. बँकेत रोजचे व्यवहार चालू असतांना रोजच काहीतरी नवीन दान पदरात टाकणारे अनुभव येत असतात. त्याच अनुभव खात्यातून वळता केलेला हा एक किस्सा ! वास्तविक हल्ली ग्राहक ATM व्यवहार सहजपणे करू लागले आहेत. पण मधे कधीतरी बँकेने जुनी कार्ड्स बाद करून नवीन कार्ड्स ग्राहकांना पाठवली. या कार्डासाठीचा पासवर्ड पूर्वीप्रमाणे एनव्हलपमध्ये Continue reading

  • फसवणूकीसाठी Hints: आपल्याच Digital Foorprints!!

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५ पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि Continue reading

  • भारताने पुन्हा मिळवला व्यापारातील गौरव : सुधीर मुतालीक

    – नुकताच भारत-यूके यांचेदरम्यान Free Trade Agreement (FTA) करार करण्यात आला आहे. FTA द्वारे टॅरिफ/ नॉन टेरिफ असे अडथळे कमी करून, उद्पादनांना बाजारपेठेतील प्रवेश सुधारून. नवीन व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. त्यावर भाष्य करणारी ही श्री. सुधीर मुतालीक यांची पोस्ट. ६ मे २०२५ रोजी भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीचा ऐतिहासिक टप्पा ठरलेला भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार Continue reading

  • डेबिट/ATM कार्ड विमा

    एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम Continue reading

  • जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त !

    श्री. शिशीर सिंदेकर जागतिकीकरण हा मुक्त व्यापार कराराचा पुढचा टप्पा आहे. जागतिकीकरणाचा वापर करून बेधुंद भांडवलशाही विशिष्ट गटासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ आणि असमानता निर्माण करते आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त आणि या प्रश्नावर काय उपाय करता येतील याच धांडोळा घेणारा हा लेख. अमेरिका : संधीची प्रचंड उपलब्धता असलेला देश म्हणून Continue reading

  • भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?

    आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे.​ 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक Continue reading

  • चीन अमेरिकेला घाबरत का नाहीये?

    प्रा. सौ.गौरी पिंपळे २ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Reciprocal Tariff ची घोषणा केली. त्या आधी चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांवर Tariff लागू केले. Tariff म्हणजे आयात कर आणि Reciprocal Tariff म्हणजे समोरचा देश ज्या प्रमाणात अमेरिकी उत्पादनांवर आयात शुल्क लावतो त्या प्रमाणात अमेरिका त्या देशावर आयात शुल्क लावणार. अशा प्रकारे Continue reading

  • कस्टमर केअर नंबर : सर्च इंजिन सायबर फसवणूक

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १४ कित्येक वर्षांपासून कुठल्याही मिळत नसलेल्या माहितीपाशी आपले घोडे अडले की आपण गुगुल किंवा तत्सम सर्च इंजिनला शरण जातो आणि हवी असलेली माहिती मिळवितो. कदाचित घरातल्या कोणावर नसेल पण अशा हवी ती तात्काळ पुरविणाऱ्या सर्च इंजिनवर आपला गाढ विश्वास असतो. विशेषतः बँकिंग, मोबाईल नेटवर्क, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, इ कॉमर्सशी संबंधित अडचण Continue reading

  • जीडीपी, जीडीपी म्हणजे नक्की काय असतं?

    प्रा. सौ.गौरी पिंपळे अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोजण्याचं प्रमाण हे जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संकल्पनेमध्ये मांडलं जातं. जीडीपीचं समीकरण हे खालील प्रमाणे आहे.GDP = C + I + G + (X- M)C = ConsumptionI = InvestmentG = Government ExpenditureX = ExportM = Import आता या समीकरणाप्रमाणे देशात एकूण ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी किती होते म्हणजेच Continue reading

  • Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) Continue reading

  • GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

    X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा Continue reading

  • डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी Continue reading

  • Risk Profiling: Risk Or Rich ?

    जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/