Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


finance

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.  

    – नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी.   नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा Continue reading

  • फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?

    – इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम Continue reading

  • हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन

    – भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते — Continue reading

  • डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?

    – 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती Continue reading

  • रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच

    – आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा

    – “शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग १

    मी स्मिता गानू जोगळेकर. एक बँकर. बँकेत रोजचे व्यवहार चालू असतांना रोजच काहीतरी नवीन दान पदरात टाकणारे अनुभव येत असतात. त्याच अनुभव खात्यातून वळता केलेला हा एक किस्सा ! वास्तविक हल्ली ग्राहक ATM व्यवहार सहजपणे करू लागले आहेत. पण मधे कधीतरी बँकेने जुनी कार्ड्स बाद करून नवीन कार्ड्स ग्राहकांना पाठवली. या कार्डासाठीचा पासवर्ड पूर्वीप्रमाणे एनव्हलपमध्ये Continue reading

  • डेबिट/ATM कार्ड विमा

    एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम Continue reading

  • जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त !

    श्री. शिशीर सिंदेकर जागतिकीकरण हा मुक्त व्यापार कराराचा पुढचा टप्पा आहे. जागतिकीकरणाचा वापर करून बेधुंद भांडवलशाही विशिष्ट गटासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ आणि असमानता निर्माण करते आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त आणि या प्रश्नावर काय उपाय करता येतील याच धांडोळा घेणारा हा लेख. अमेरिका : संधीची प्रचंड उपलब्धता असलेला देश म्हणून Continue reading

  • भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?

    आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे.​ 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक Continue reading

  • चीन अमेरिकेला घाबरत का नाहीये?

    प्रा. सौ.गौरी पिंपळे २ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Reciprocal Tariff ची घोषणा केली. त्या आधी चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांवर Tariff लागू केले. Tariff म्हणजे आयात कर आणि Reciprocal Tariff म्हणजे समोरचा देश ज्या प्रमाणात अमेरिकी उत्पादनांवर आयात शुल्क लावतो त्या प्रमाणात अमेरिका त्या देशावर आयात शुल्क लावणार. अशा प्रकारे Continue reading

  • Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) Continue reading

  • GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

    X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा Continue reading

  • डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी Continue reading

  • Risk Profiling: Risk Or Rich ?

    जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय Continue reading

  • अर्थसंकल्प २०२५ : महत्वपूर्ण मुद्दे आणि विदर्भ

    प्रा डॉ संजय त्रिंबकराव खडक्कार दरवर्षी, केंद्रीय अर्थसंकल्पाची, सर्व स्तरातील लोक मोठ्या आशेने वाट बघत असतात. प्रत्येकजण आपल्याला काय यातून मिळेल, आपल्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करीत असतो. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढील वर्षी देशाची आर्थिक वृद्धी ६.३ ते ६.८ टक्के राहील असे भाकीत केले,जे मागील चार वर्षांपासून ७ टक्केच्या वर Continue reading

  • ईव्हिल ट्विन फिशिंग

    ईव्हिल ट्विन फिशिंग

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट Continue reading

  • विशिंग: Voice फिशिंग

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६ विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात Continue reading

  • शेअर ट्रेडिंग स्कॅम्स

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५ आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अ‍ॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक Continue reading

  • Dr. Manmohan Singh—A Legacy

    Dr. Satish Bagal Dr. Manmohan Singh was truly a great son of India! If India is the fastest growing economy and likely to emerge as a great power, then he must be given credit for creating the economic architecture of a liberalized regime that has been facing global headwinds for over three decades.  During the Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/