बोधी आर्थिक साक्षरतेची
-
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. वैशिष्ट्ये १) हप्ता– जनेसाठी वार्षिक १२ रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे १ जून ते ३0 मे असेल . २) वय व पात्रता – १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या… Continue reading
-
गोष्ट रिझव्र्ह बँकेची : विद्याधर अनास्कर
गोष्ट रिझव्र्ह बँकेची : दक्षिणेकडील बँकांवरील संकट; बँकिंग कायद्याची नांदी अडचणीच्या काळात बँकिंग क्षेत्र स्थिरस्थावर करण्याची जबाबदारी असताना रिझव्र्ह बँकेचे अंगचुकार धोरण बँकिंग क्षेत्राला पटले नाही. दक्षिणेकडील बँकांवर आलेले संकट पूर्ण जबाबदारीने अथवा सक्षमतेने तिने हाताळले नाही, अशी ओरड सुरू झाली. ‘टीएनक्यू’ बँक बुडत… Continue reading
-
कोविड आणि आर्थिक व्यवहार
कोविड आणि आर्थिक व्यवहार मागचा lockdown आपण कसे कपडे धुतो, भांडी घासतो, चारी ठाव वेगेवेगळे पदार्थ करतो आणि फेसबुकवर लाईव्ह येतो हे दाखवण्यात गेला आहे. सध्या यावर भागणार तर नाहीच पण आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी तयार ठेवावं लागणार आहे. आपण सगळेच अस्थिर वातावरणातून जात आहोत. घरच्या घर covid पॉझिटिव्ह निघतंय, एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीसाठी हॉस्पिटल शोधावं लागतंय, बेड… Continue reading
-
१ एप्रिल २०२१ पासून आयकराच्या नियमांमध्ये बदल !
१ एप्रिल २०२१ पासून आयकराच्या नियमांमध्ये बदल ! 1 एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून बँकेच्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. या दिवसापासून केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणी होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्न आणि बचतीवर होणार आहे. म्हणूनच 1 एप्रिलपासून बँक, पीएफ आणि आयकराच्या नियमांमध्ये कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय… Continue reading
-
डोअरस्टेप बँकिंग सुविधा
सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर आहे. त्यांना आता घरबसल्या बँकांच्या सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना आता घरबसल्या पैसे आणि काढता येणार आहेत. याचाच अर्थ सरकारी बँकेत ज्यांची खाती आहेत, त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही. कोट्यवधी बँक ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. सरकारी बँकांद्वारे ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’ सुविधा देण्यात येत… Continue reading
-
FAQs @ Motor Vehicles Insurance
Motor Vehicles Insurance : Frequently Asked Questions (FAQs) Q. What Motor Insurance cover should I buy? Should I buy Comprehensive Insurance or Liability Policy only? A. Third Party Liability insurance is mandatory for all vehicles plying on public roads in India. This covers Liability for injuries and damages to others that you are responsible for. In addition, it is… Continue reading
-
आर्थिक नियोजन कसे कराल…: श्री. संदीप कुलकर्णी, CA
आर्थिक नियोजन कसे कराल…??? १) आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे. 2) साधारण 30% रक्कम ही बँक सेव्हींग, कर्ज, देणी इत्यादीसाठी आणि 3) साधारण 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी गुंतवणुक केली पाहिजे. ४) आणि उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी. ५) कमीतकमी पुढील… Continue reading
-
Lessons about Donation : From Article 'Red Rice Granary' : Mrs. Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation.
Lessons about Donation : From Article ‘Red Rice Granary’ This article “The Red Rice Granary” is written by Mrs. Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation. The author’s grand parents used to donate ‘white rice’, the best quality of rice they had to the needy and poor people while they used to eat the ‘red rice’ at… Continue reading
-
रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या ! : श्री. राजेश देशपांडे, अहमदनगर.
रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या ! – श्री. राजेश देशपांडे, अहमदनगर. (साभार : महाराष्ट्र टाइम्स: अर्थवृत्त) एच.एस.बी.सी.या नामांकित संस्थेने केलेल्या आर्थिक सर्व्हेनुसार निवृत्तीवेतन म्हणजेच मासिक पेन्शन मिळणार नसतांनाही ७६ टक्के तरुण अथवा प्रौढांना सध्या चालू आहे तशीच जीवनशैली निवृत्तीनंतर जगावयाची आहे. ४५ टक्के कमावत्या भारतीयांची मानसिकता “कल किसने देखा है” या प्रकारात मोडणारी आहे. नोकरी, व्यवसाय… Continue reading
-
जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट : श्री. उदय कर्वे
महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व… Continue reading
-
Why you need a professional fee-based adviser ! – Mr. Erik Hon
Why you need a professional fee-based adviser! Unbiased guidance that is purely in our best interest cannot be had in the ‘free’ advice model. Despite all the free ‘advice’ flowing our way from bank relationship managers, stock brokers, insurance agents and mutual fund distributors, as investors, we’re never sure of the choices… Continue reading
-
Money Sense: Ms. Laxmi Iyer
Money Sense 1. Retirement is the most distant financial goal requiring most savings. How can one start to have a process where one keeps investing adequate amounts for retirement without compromising on the most immediate goals? To invest for retirement while not compromising on other investment goals requires early start. The cardinal rule of retirement… Continue reading
-
The Magic of “WHY” : Mr. Swapnil Ekande
The Magic of “WHY” (In Financial Planning) Efforts without goal is worthless ! Many times it happens in life that we keep doing many things just for the sake of doing ! We might be enjoying what we are doing. However, do we ask ourselves a question “Why am I doing the this particular… Continue reading
-
सुखान्त जीवनाचा : श्री. अविनाश भिडे
अर्थ साक्षरतेचाच एक भाग म्हणजे ‘Sucession/Estate Planning’ किंवा ‘इच्छापत्र करणे’. याच विषयांतर्गत ‘वैद्यकिय इच्छापत्र’ याचा देखील समावेश होतो. आता ‘ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस‘ म्हणजेच ‘लिविंग विल‘ किंवा ‘वैद्यकीय इच्छापत्र‘ लिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याविषयी कायदेशीर मार्गदर्शन, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ् श्री. अविनाश भिडे , यांच्या लेखणीतून ! सुखान्त जीवनाचा जन्माला आलेला प्रत्येक जण क्षणा-क्षणा ने… Continue reading
-
लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती: श्री. गुणवंत राठी (C.A.) , नासिक
कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल. संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, व्यवसायांमध्ये मंदी येणे अशा परिणामांमुळे… Continue reading
-
आरोग्य विमा : अनुभव : – श्री. निखिल हरकारे
लॉकडाऊन कालावधीमध्येमध्ये माझ्या आर्थिक सल्लागार असणाऱ्या मित्राचा फोन आला. सतत लांबच -लांब चालणाऱ्या वेबिनार्स मुले फोन स्पीकरवर टाकण्याची सवयच लागून गेली होती. टाकला फोन स्पीकरवर ! मित्र माझा पक्का हितचिंतक. त्याने लगेच विचारले, “काय रे निखिल, तुझा व कुटुंबाचा आरोग्य विमा केलेला आहे का?”. लगेच आमच्या सौ.च्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. “हा प्रकार काय असतो?”, (… Continue reading
-
“Financial Pyramid ! A mandate for your Financial Health”- Mr. Raghuvir Adhikari,
“Many many happy returns of the Taxation day !!” Surprised ? Why ? As many will start thinking “Who will happy on the Tax-Day?” Definitely it can be you, provided you mindfully plan your savings and investments in advance, considering your tax payouts. Let me explain using the Financial Pyramid shown below. Let me elaborate… Continue reading
-
फ्री-ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म की आर्थिक सल्लागार ? : डॉ. रुपाली कुलकर्णी
आजकाल सगळ्या “स्मार्ट” गोष्टींची चलती आहे !! म्हणजे स्मार्टफोन , स्मार्टकार , स्मार्टस्पीकर वगैरे .म्हणजेच इंटरनेटचा वापर करून, आपले दैनंदिन काम सोपे करणाऱ्या गोष्टी !! मग आजकालची ही स्मार्ट पिढी , स्मार्ट गुंतवणुकीकडे नाही वळली तरच नवल !! स्मार्ट गुंतवणुक म्हणजे ऑनलाइन गुंतवणुक प्लॅटफॉर्मचा वापर करून, तिथून मिळालेल्या (स्मार्ट??) सल्ल्यानुसार आपली गुंतवणुक करणे. असा सल्ला देणाऱ्या… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
