Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Earlier Blog Posts

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: जाणीव – नोटबंदी.  

– नोटबंदीची सूचना आणि आलेला सुट्टीचा शनिवार. ब्रांच मधल्या तिघांनी आपली सुट्टी रद्द करून टाकली. आज बँकेला माझी जास्त गरज आहे ही भावना मनात जागी ठेवून. ओव्हरटाईम बद्दल कोणी चकार शब्द काढला नाहीये, बँकेची वेळ टळून गेल्यावरही सगळे शांतपणे काम करताहेत… या गोष्टी कोणत्या मापात तोलणार सांगा. टीकाटिप्पणी करणारे महाभाग बँकवाल्यांच्या नावाने खडे फोडतात, बँकेचे…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.  

– नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी.   नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा…

Keep reading

फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?

– इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ११: ओळख

– काही गोष्टी मनाच्या पाटीवर आपोआप कोरल्या जातात, काही माणसं काही नावं अगदी सहज मेंदूवर कोरली जातात. बँकेत अगदी वरचे वर येणारे काही चेहरे. बहुतेकांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न असतो आणि सिक्युरिटी पासून चायवाल्यापर्यंत सगळ्यांना शक्यतो नावानेच हाक मारण्याचा प्रयत्न अर्थातच असतो. प्रत्येक ग्राहकाचं नाव लक्षात राहतं न राहतं पण किमान ढोबळ वर्गीकरण आपसूकच होत…

Keep reading

आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण

– भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख…

Keep reading

हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन

– भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते —…

Keep reading

डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?

– 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १० :समृद्ध देवाणघेवाण

– कोणी काही देत नसतो, कोणी काही घेत नसतो. तरीही देवाणघेवाण होतच राहते, भावनांची नात्यांची, शब्दांची, संवादाची आणि तृप्ती होत राहते मनाची. येणारा प्रत्येक दिवस खास असतो. माणसं तीच असली तरी दर दिवशी त्यांचा मूड आणि वर्तन वेगळं असू शकतं. घरचं, दारचं, कामाचं, रिकामपणाचं अशी किती ओझी घेऊन माणसं वावरत असतात. बँक म्हणजे माणसांचा समुद्र,…

Keep reading

तुमच्या आवाजात नक्की कोण बोलतंय ?

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १६ सोशल मीडियाचं जग वेगाने बदलतंय. अलीकडेच Meta (Instagram) ने एक नवं फीचर सुरू केलं आहे — AI Voice Translation आणि Lip-Sync!म्हणजेच, AI द्वारे तुम्ही जे काही बोलता ते दुसऱ्या भाषेत अनुवादित केलं जाईल आणि तुमच्या ओठांची हालचालही त्या भाषेशी जुळवली जाईल. थोडक्यात सांगायचं, तर आता “AI Dubbing Studio” आपल्या…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ९: आठवणींची उब

– त्याने माझा हात फटकन झिडकारला.पब्लिक प्लेस हो. चार लोक चमकून बघू लागले. शेवटी मी म्हंटल जाऊ दे, आता हे प्रकरण इथेच मिटवलेलं बरं. म्हंटल ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि मी माझ्या मार्गाला लागले.मुंबई उपनगरातली सकाळ. लोकलने कुठेतरी जायचं होतं. तिकीट काढायचं होतं. पण दोन पैकी एक तिकीट विंडो बंद त्यामुळे उरलेल्या विंडोवर मारुतीच्या…

Keep reading

धनत्रयोदशी : स्मार्ट गुंतवणुकीची सुवर्णसंधी

– दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचे वातावरण आणि नवीन सुरुवातीचा सोहळा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस ! या दिवशी आपण धनाची देवता श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा तर करतोच शिवाय आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते. श्री लक्ष्मीचे पूजन: श्री लक्ष्मी ही धनाची आद्य देवता मानतात…

Keep reading

चेकचा क्लिअरन्सचा प्रवास – दिवसांवरून तासांवर !

– भारताच्या बँकिंग प्रणालीत आता मोठा बदल झाला आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून, देशभरात चेक क्लिअरिंगची पद्धत बदलली असून ती सतत (continuous) प्रक्रियेत कार्यरत झाली आहे. यामुळे चेक जमा केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी दिवस नाही, तर फक्त काही तासांचा अवधी पुरेसा आहे. 🔍 नेमकं काय बदललं आहे? पूर्वी चेक क्लिअरिंग ठराविक वेळेनंतर ‘बॅच’ पद्धतीने होत…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ८: वो तो गये ..

– बँक म्हणजे माणसं, स्वभाव, भल्याबुऱ्या घटनांचे उत्पत्तीस्थान आणि अनेकानेक जीवंत अनुभव. कॉम्प्युटर्स आणि ऑनलाईन बँकिंग यायच्या बरेच आधीचे दिवस, जेव्हा आमचा कर्मचारी चेकबुकच्या वीसच्या वीस चेक्सवर मॅन्युअली स्टॅम्प मारून देई. अर्जंट चेकबुक हवं असेल तर मोजून दहाव्या मिनिटाला चेकबुक मिळून जाई. क्लीअरिंग सारख्या गोष्टींना वेळ लागत असे पण याच मॅन्युअलचे बरेच फायदे आणि सुविधा…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ७: हॅट्स ऑफ टू डॅनियल.

– चाकोरीतला बँकेतील काऊंटर तोच पण तरीही रोज नवा होऊन समोर येणारा. रोज जगण्याचे नवे पैलू दाखवून जाणारा. काहीतरी शिकवून जाणारा, नवी ऊर्जा देणारा. कधीतरी आपण छान मूड घेऊन बँकेत कामासाठी येतो पण असं काही घडतं कि स्वतःला आवरावं लागतं आणि कधी काही अजब आश्चर्यकारक समोर येतं कि आपण थक्क होऊन बघत राहतो, स्वतःला तपासून…

Keep reading

वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज

– भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९…

Keep reading

जीवन व आरोग्य विम्यावर GST शून्य !! पण …

– केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार. याचा अर्थ काय? आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ६: अरेरे ते अरे व्वा !!

– संवाद १ )सकाळची गर्दी सरून काऊंटर थोडा मोकळा झाला होता. आणि एक वादळ समोर येऊन उभं राहिलं.”येssस …. बोलाsss.””मॅडम ….. मोबाईल नंबर दिलाय तरीही एसएमएस येत नाही, अकाऊंट बॅलन्स दिसत नाही.”समोर एक वैतागलेला पोरसवदा ग्राहक उभा. थोडा चंचल अस्वस्थ. आधी सांगितलेलं वाक्य पुन्हा एकदा क्रम बदलून सांगून झालं.मी म्हंटलं, “एक मिनिट….. नेमका प्रॉब्लेम काय…

Keep reading

सर्वोच्च न्यायालय : कम्युटिंग अपघात आता कामाशी जोडलेले !!

– आजच्या गतिशील युगात बर्‍याच कामगारांना, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरील भयानक ट्रॅफिक, बेशिस्त वाहनचालक आणि अशा अनेक धोकादायक परिस्थितींचा सामना करत कामाचे ठिकाण/ऑफिस गाठावे लागते (work commutes). १९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की ‘कामावर जाताना किंवा परतताना होणारे अपघात’, आता ‘कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती’, असे म्हणून पात्र ठरतील. हा निर्णय…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ५: बँकर नव्हे कौन्सेलर

– समोरचा ग्राहक कितीही चिडलेला असेल तरी काऊंटरच्या आतल्या व्यक्तीने स्वतःचं मनःस्वास्थ्य टिकवून ठेवणं ही बँकरसाठी मोठी कसोटी असते. आणि असे अनुभव नेहमीच येत राहतात. आलेला ग्राहक कुठले कुठले ताणतणाव घेऊन येतो ठाऊक नसतं. तो चिडला आणि आपणही चिडलो तर शब्दाला शब्द लागतो, वातावरण गढुळतं. त्यामुळे आपण शांत राहणे हा एकाच पर्याय उरतो. तर त्या…

Keep reading

रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच

– आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ४: विस्मरण

– रोजचीच बँक एकाच एक प्रकारचे काम. तरीही रोज ताजेपणा असतो, कारण रोज भेटणारी माणसे निराळी असतात, त्यांचे मूड निराळे असतात. त्यांचाशी ट्यून करून घेणं, त्यांना काही शिकवतोय हे न दाखवता शिकवणं, वयस्कर मंडळींचे मिजाज जपणं हीच मोठी मजेची कामगिरी असते. व्ही. व्ही. गणपथी. वय सत्तरीच्या पुढे. बऱ्याच दिवसांनी आले. थकलेले, सरबरलेले दिसत होते. लॉकर…

Keep reading

सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५

– आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा

– “शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि…

Keep reading

सायबर फसवणुकीचे मानसिक कंगोरे…

– परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग २

-आम्हा नित्य दिवाळी .. बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस. अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट…

Keep reading

ULI: भारतातील कर्ज व्यवहारांचे नवे युग

– रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच ‘युनिफाइड लेंडिंग इंटरफेस’ / ULI तंत्रज्ञानाची घोषणा केलेली आहे. UPI च्या धर्तीवर ULI च्या माध्यमातून सर्वाना (विशेष करून छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना) अतिशय कमी वेळात कर्ज मिळविता येणार आहे. UPI च्या मार्फत जसा डिजिटल पेमेंट्सचा चेहरामोहरा बदलला, तसाच परिणाम ULI आता कर्ज प्रक्रियेवर करणार आहे.…

Keep reading

बँक खाते १० वर्षे निष्क्रिय? RBI च्या नवीन गाईडलाईन्स

– जून १५, २०२५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक खातेधारकांना त्यांचे दीर्घकाळ निष्क्रिय असलेले खाते आणि दावा (Claim) न केलेल्या ठेवी पुन्हा सुरू करता याव्यात यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे कर्जदारांना पूर्व निष्क्रिय खाते पुन्हा सुरु करण्याचे आणि अविकसित ठेव पुन्हा मिळण्याचे मार्ग अधिक सुलभ केले जात आहेत. निष्क्रिय…

Keep reading

एका बँकरचे अनुभव खाते : भाग १

मी स्मिता गानू जोगळेकर. एक बँकर. बँकेत रोजचे व्यवहार चालू असतांना रोजच काहीतरी नवीन दान पदरात टाकणारे अनुभव येत असतात. त्याच अनुभव खात्यातून वळता केलेला हा एक किस्सा ! वास्तविक हल्ली ग्राहक ATM व्यवहार सहजपणे करू लागले आहेत. पण मधे कधीतरी बँकेने जुनी कार्ड्स बाद करून नवीन कार्ड्स ग्राहकांना पाठवली. या कार्डासाठीचा पासवर्ड पूर्वीप्रमाणे एनव्हलपमध्ये…

Keep reading

फसवणूकीसाठी Hints: आपल्याच Digital Foorprints!!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५ पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि…

Keep reading

भारताने पुन्हा मिळवला व्यापारातील गौरव : सुधीर मुतालीक

– नुकताच भारत-यूके यांचेदरम्यान Free Trade Agreement (FTA) करार करण्यात आला आहे. FTA द्वारे टॅरिफ/ नॉन टेरिफ असे अडथळे कमी करून, उद्पादनांना बाजारपेठेतील प्रवेश सुधारून. नवीन व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. त्यावर भाष्य करणारी ही श्री. सुधीर मुतालीक यांची पोस्ट. ६ मे २०२५ रोजी भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीचा ऐतिहासिक टप्पा ठरलेला भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…

Keep reading

डेबिट/ATM कार्ड विमा

एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम…

Keep reading

जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त !

श्री. शिशीर सिंदेकर जागतिकीकरण हा मुक्त व्यापार कराराचा पुढचा टप्पा आहे. जागतिकीकरणाचा वापर करून बेधुंद भांडवलशाही विशिष्ट गटासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ आणि असमानता निर्माण करते आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त आणि या प्रश्नावर काय उपाय करता येतील याच धांडोळा घेणारा हा लेख. अमेरिका : संधीची प्रचंड उपलब्धता असलेला देश म्हणून…

Keep reading

भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?

आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे.​ 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक…

Keep reading

चीन अमेरिकेला घाबरत का नाहीये?

प्रा. सौ.गौरी पिंपळे २ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Reciprocal Tariff ची घोषणा केली. त्या आधी चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांवर Tariff लागू केले. Tariff म्हणजे आयात कर आणि Reciprocal Tariff म्हणजे समोरचा देश ज्या प्रमाणात अमेरिकी उत्पादनांवर आयात शुल्क लावतो त्या प्रमाणात अमेरिका त्या देशावर आयात शुल्क लावणार. अशा प्रकारे…

Keep reading

कस्टमर केअर नंबर : सर्च इंजिन सायबर फसवणूक

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १४ कित्येक वर्षांपासून कुठल्याही मिळत नसलेल्या माहितीपाशी आपले घोडे अडले की आपण गुगुल किंवा तत्सम सर्च इंजिनला शरण जातो आणि हवी असलेली माहिती मिळवितो. कदाचित घरातल्या कोणावर नसेल पण अशा हवी ती तात्काळ पुरविणाऱ्या सर्च इंजिनवर आपला गाढ विश्वास असतो. विशेषतः बँकिंग, मोबाईल नेटवर्क, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, इ कॉमर्सशी संबंधित अडचण…

Keep reading

जीडीपी, जीडीपी म्हणजे नक्की काय असतं?

प्रा. सौ.गौरी पिंपळे अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोजण्याचं प्रमाण हे जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संकल्पनेमध्ये मांडलं जातं. जीडीपीचं समीकरण हे खालील प्रमाणे आहे.GDP = C + I + G + (X- M)C = ConsumptionI = InvestmentG = Government ExpenditureX = ExportM = Import आता या समीकरणाप्रमाणे देशात एकूण ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी किती होते म्हणजेच…

Keep reading

Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)…

Keep reading

GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा…

Keep reading

डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी…

Keep reading

Risk Profiling: Risk Or Rich ?

जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय…

Keep reading

SWS अर्थवाणी – चरण ६

बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा…

Keep reading

सायबर भामट्यांची वक्रदृष्टी शेतकरी वर्गावर !

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ११ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकारकडून ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रति हप्ता) थेट त्यांच्या…

Keep reading

व्हेलिंग: उच्चस्तरीय वर्गाला लक्ष्य करणारी सायबर फसवणूक

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १० सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस अधिकच प्रगत होत आहे. फिशिंग, व्हिशिंग आणि स्मिशिंग यांसारख्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये ‘व्हेलिंग’ (Whaling) हा अत्यंत धोकादायक प्रकार समाविष्ट होतो. हा प्रकार मुख्यतः उच्च पदस्थ व्यक्तींना (Whaling: Catching the Biggest Fish in the organization!) लक्ष्य करून त्यांच्या नावाचा/अधिकाराचा/ प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत तिचा वापर त्यांची वैयक्तिक/ आर्थिक…

Keep reading

अर्थसंकल्प २०२५ : महत्वपूर्ण मुद्दे आणि विदर्भ

प्रा डॉ संजय त्रिंबकराव खडक्कार दरवर्षी, केंद्रीय अर्थसंकल्पाची, सर्व स्तरातील लोक मोठ्या आशेने वाट बघत असतात. प्रत्येकजण आपल्याला काय यातून मिळेल, आपल्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करीत असतो. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढील वर्षी देशाची आर्थिक वृद्धी ६.३ ते ६.८ टक्के राहील असे भाकीत केले,जे मागील चार वर्षांपासून ७ टक्केच्या वर…

Keep reading

सर्च इंजिन फिशिंग: तुमच्या डिजिटल सुरक्षेबाबत नवा धोका!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ९ आजच्या डिजिटल युगात, गुगल/बिंग/याहू/ यासारखे सर्च इंजिन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा किती महत्त्वाचा भाग बनले आहेत ना ! कुठल्याही जवळ नसणाऱ्या माहितीसाठी आपले घोडे अडले की आपण तत्काळ ‘गुगलून’ बघतोच! परंतु, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच सायबर गुन्हेगारीच्याही नवनवीन पद्धती विकसित होत आहेत. आणि अशा वेळी डिजिटल युगात सर्वोच वापर असणारे सर्च इंजिन्स…

Keep reading

ईव्हिल ट्विन फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट…

Keep reading

ई-मेल फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ७ डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार व वैयक्तिक संवाद अधिक सुलभ झाला आहे. पण याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-मेल फिशिंग हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून, याद्वारे फसवे ई-मेल पाठवून लोकांची महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. या ई-मेलमध्ये फसव्या लिंक्स, आकर्षक ऑफर्स, किंवा बँकेच्या नावाने बनावट संदेश…

Keep reading

विशिंग: Voice फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६ विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात…

Keep reading

शेअर ट्रेडिंग स्कॅम्स

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५ आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अ‍ॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक…

Keep reading

Dr. Manmohan Singh—A Legacy

Dr. Satish Bagal Dr. Manmohan Singh was truly a great son of India! If India is the fastest growing economy and likely to emerge as a great power, then he must be given credit for creating the economic architecture of a liberalized regime that has been facing global headwinds for over three decades.  During the…

Keep reading

5G अपग्रेड घोटाळा

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ४ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता 5G नेटवर्क आपल्या दारात आले आहे. इंटरनेटचा वेग वाढवणारे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकेच काही फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी ही एक वेलकम अपग्रेड ठरली आहे. या संदर्भात झालेल्या अनेक आर्थिक फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे भारतभरात शेकडो सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या…

Keep reading

स्मिशिंग: SMS द्वारे फिशिंगचा धोका

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ३ आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘Smishing’ द्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. Smishing हा शब्द ‘SMS’ (Short Message Service अर्थात मोबाईलवरील टेक्स्ट संदेश) आणि ‘Phishing’ (फसवणूक करण्यासाठी समोरच्यास गळ लावणे ) ह्यांच्या मिलाफातून तयार झालेला शब्द आहे. या प्रकारामध्ये फसवणूक…

Keep reading

डिजिटल अरेस्ट स्कॅम: वाढता धोका

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग २ डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, सायबर स्कॅम्स हा एक मोठा धोका आपल्या समोर उभा ठाकला आहे. अलीकडेच, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचार्‍यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ₹१३ लाख रकमेच्या डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचवले. या स्कॅममध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी तोतया पोलिस अधिकारी बनून ‘एका (बनावटीच्या) केसमध्ये अटक करू’, अशी धमकी देऊन…

Keep reading

पॅन 2.0 : माहिती आणि अर्ज प्रकिया

– पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN कार्ड ही सुविधा १९७२ पासून अंमलात आणली गेलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले PAN कार्ड बदलावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारतर्फे ₹ १४३५ कोटी खर्च केले जाणार आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने ज्या PAN 2.0…

Keep reading

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी तत्पर गृहमंत्रालय

कु. आर्या पवार डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पाऊल उचलत १७०० हून अधिक स्काईप आयडी आणि ५९,००० व्हॉट्सअँप खाती ब्लॉक केली आहेत. सध्या सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बनावट ओळखी (Identity) तयार करून आर्थिक फसवणूक करणे, खोट्या ऑफर्स देणे किंवा संवेदनशील माहिती चोरणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिक अडचणीत येत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी…

Keep reading

आग्रहाचे (सायबर फसवणूक) आमंत्रण !!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १ लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. पूर्वी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्नपत्रिका देऊन विवाहाला यायचे आमंत्रण दिले जायचे. पण आजच्या डिजीटल युगात वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी आणि सदा व्यस्त असणाऱ्या सर्वांच्याच सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पत्रिकेची PDF फाईल / व्हिडिओ / फ्लायर च्या माध्यमातून विवाहाचे आमंत्रण देणे पसंत केले जाते. याच…

Keep reading

FINTERNET – डिजीटल युगातील नवीन संकल्पना

श्री. दिपक दोडके, डाॅ.सौ.मृणालिनी दोडके साधारण १९९० च्या दशकानंतर भारतामध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि जगाभरात या माध्यामातून सुरु झालेल्या क्रांतीचे लोण आपल्या देशातही पसरले ! उत्तरोत्तर 2G, 3G, 4G नेटवर्क उपलब्ध झाले आणि इंटरनेट प्रचंड वेगाने घराघरात पोहोचले. उपयुक्तता, उपलब्धता आणि सुविधा हे सारे वारकर्त्यांनी ताडले इंटरनेट हे माध्यम सर्वव्यापी झाले. जेव्हा २०१५ साल उजाडले…

Keep reading

कागदपत्रं आणि धावपळ !!

सौ. पूनम कुलकर्णी आपल्या पैकी अनेकजणांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी हरतऱ्हेची कागदपत्रं बनवून घेणे, आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार ती अचूक ठेवणे आणि ती नेमक्या वेळी हाती लागतील अशा योग्य जागी सुसूत्रपणे लावून ठेवणे !! खरंच, किती जिकिरीचे काम !! तसे पाहता, एखाद्या व्यक्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रवास हा घरात तान्ह मूल जन्माला…

Keep reading

वर्तुळाकार अर्थव्यवस्था

Circular Economy एक जागरूक नागरिक म्हणून भारताची अर्थव्यवस्था समाजावून घेणे आज गरजेचे झाले आहे. अर्थव्यवस्थता म्हटलं की सहाजिकच टाटा, अदानी, अंबानी, बिरला अशी ठळक नावे डोळ्यासमोर उभी रहातात आणि Macro (मोठे) इकॉनॉमी मधले त्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे जाणवते. आजमितीस ह्या मोठ्या कंपनीच्या बरोबरीने असंख्य लहान आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांनी आपले शेअर्स बाजारात आणले…

Keep reading

२०२४ -२५ अर्थसंकल्प

वित्तीय  शिस्त राखत मा. मोदी सरकारचे ड्रीम बजेट जुलै  २३,२०२४ रोजी  अर्थसंकल्प सादर होईल.  सोबत या संदर्भात एक लेख जोडला आहे. यावर्षी दोन टोकाच्या अपेक्षा आहेत,एक म्हणजे जैसे थे- मागील पानावरुन पुढे चालू  (मा. निर्मल सीतारामन यांच्या मार्गदर्शनात ) किंवा मूलभूत बदल घडविणारे  मा. पंतप्रधान मोदींची सर्व स्वप्न साकार करणारे ड्रीम बजेट  (महाराष्ट्र,हरियाणा,झारखंड राज्यांच्या येणाऱ्या…

Keep reading

छंदाचाही फंदा !!

नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी…

Keep reading

SGB- Soverien Gold Bond

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना: एक गुंतवणूक पर्याय ! ‘सोनं लवकरच १ लाख रु तोळा होण्याच्या तयारीत’ अशी चर्चा आता सर्वतोमुखी आहे. सोने हे त्याच्या भावनिक, मुल्याव्यतिरीक्त भारतीयांचा प्राधान्यक्रम असलेले गुंतवणूक माध्यम आहे. अनेकजण , परंपरेनुसार शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. कारण श्रीमंती आणि सौंदर्याच्या लक्षणांव्यतिरिक्त आर्थिक अस्थिरतेच्या काळात पैशांची सहज उपलब्धता करून देणारे…

Keep reading

Launch of Saa₹thi 2.0 by SEBI

– Stay Updated India’s securities regulator, the Securities and Exchange Board of India (SEBI), has recently (3 June 2024) launched an upgraded version of its investor app, named Saarthi 2.0. This app aims to serve as a comprehensive resource for investors, providing a range of tools and information to help them navigate the financial landscape…

Keep reading

Money Does Not Change People, It Reveals Them

A JmStorm Quote JmStorm, हे लेखक मार्मिक आणि चिंतनशील Quotes साठी ओळखले जातात. अनेकदा मानवी स्वभाव, भावना आणि वैयक्तिक वाढ यांच्याशी संबंधित विषयांना ते स्पर्श करतात. त्याचे कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जाते, जिथे अनेकांना जीवन आणि नातेसंबंधांविषयक नवीनअंतर्दृष्टी मिळते ! त्यांच्या Quotes मध्ये साधेपणा असला तरीही विचारात, विषयात सखोलता असते !…

Keep reading

Beware of Fraudulent Investment Schemes/Apps

अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान ! ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !! SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती…

Keep reading

Vahane ki Firte Time Bomb ?

वाहने की फिरते टाईम बाँम्ब ? सध्या सोशल मिडीया आणि वर्तमानपत्रात पुण्यात  घडलेले  दुर्दैवी अपघाताचे ‘हिट अँड रन’  प्रकरण  अनेक कारणांमुळे गाजत आहे. कारचालक मुलगा १८ वर्षाच्या आत असल्यामुळे बालसुधारगृहात आहे. नवीन कायद्यानुसार त्याच्यावर वयस्क व्यक्तिप्रमाणे खटला दाखल होईल. तसेच मुलाचे वडिल आणि आजोबाही  तुरुंगात आहेत. ‘रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या म्हणजे फिरते टाईम बाँम्ब आहेत’,  असे…

Keep reading

To Socho Kitni Dangerous Baat Hey…

तो सोचो कितsss नी डेंजरस बात हे… काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने ऑनलाईन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचे  वाचण्यात आले. या गेमिंगमध्ये  त्याचे भरपूर आर्थिक नुकसान झाले आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याने निराशाग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली ही माहिती समोर आली. या आत्महत्येमागे  आर्थिक नुकसान हेच किंवा इतरही कारणे असू शकतील. परंतु ऑनलाईन गेमिंग…

Keep reading

Psychology of Investors: Anchoring Bias

फुकट ते पौष्टिक  ? आज घरात फक्त बापलेकाची जोडगोळी आहे ! आज IPL मध्ये चैन्नईची मॅच असल्याने चिरंजीव माहौल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत ! चिरंजीव: बाबा, आज Wonderful Wednesday आहे ! म्हणजे पिझा वर BOGO ऑफर !!  सेम प्राईझ मध्ये दोन पिझा !! शिवाय  IPL मध्ये चैन्नईची मॅच, और क्या चाहिये ? BOGOs Make Wednesdays …

Keep reading

Cyber Fraud : A True Story

कटाप्पाने बाहुबलीको क्यो मारा ?      कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥ पूर्वीच्या काळी सकाळी उठल्याबरोबर, आपल्याला हातांच्या तळव्याला पाहून, ज्यांच्या सदुपयोगाद्वारे लक्ष्मी (धन ) आणि सरस्वतीची (विद्या) प्राप्त होते अशा आपल्या करांना वंदन करायची प्रथा होती !! हो, होती असेच म्हणावे लागेल कारण आता सकाळी उठल्याबरोबर, आपल्या जाणिवा-विवेक जागृत होण्याआधीच…

Keep reading

Chakshu !

ऑनलाईन गुन्ह्यांवर राहणार सरकारची ‘नजर’ केंद्र सरकारने ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील, नोकरीचं आमिष, फोनद्वारे ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. त्यांची नवे आहेत चक्षु पोर्टल (Chakshu) आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) !! DIP हे पोर्टल सायबर आर्थिक…

Keep reading

Radhika Gupta : Lady With Limitless Potential !!

(Not a “Girl With Broken Neck”) स्टार्टअप फंडिंगवरील लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो, ‘शार्क टँक इंडिया’ मध्ये नवीन  शार्क म्हणून तुम्ही राधिका गुप्ता हिला पाहिले असेल ! ‘ शारीरिक कमतरता ही  केवळ  आपल्या मानण्यावर असते आणि  आपले मानसिक स्वास्थ्य आणि जिद्द यांच्या  बळावर आपण त्यावर मात करून, आपल्या स्वप्नांना यशस्वीरीत्या गवसणी कशी घालू शकतो’ याचे अत्यन्त…

Keep reading

Interim Budget :Fiscal Prudence or Preparing for next Big Bang Budget

– Shree. Shishir Sindekar, Ret. Prof. in Economics I put the overview with the help of the following points. 1.The nominal GDP was projected at Rs.301.75 Lakh crore (BE 2023-24), and then reduced to Rs.296.58 Lakh crore ( AE 2023-24) and in this interim budget expecting Rs.327.71 Lakh crore (BE 2024-25), shows the economy is not…

Keep reading

Income Tax Saving for FY 23-24: For Salaried Taxpayers : Part 1

– — The SWS Team Tax planning is a critical aspect of financial management, understanding the nuances of the applicable tax regime ensures individuals can make informed decisions tailored to their unique financial situations. Section 80C of the Income-tax Act, 1961 stands out as a widely utilized avenue for tax deductions, offering individuals the opportunity…

Keep reading

Psychology of Investors: Framing Bias !

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ८ मना अंतरीं सार विचार राहो डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS सणासुदीचे दिवस जवळ आहेत ! अनेक दुकानांवर, वर्तमानपत्रांत आणि विविध इ-कॉमर्स मोबाईल अँप्सवर “अमुक टक्के डिस्काउंट , महा-बचत सेल, बम्पर ऑफर्स ” इ.  चे पोस्टर्स  झळकायला सुरुवात झालेलीच आहे. ह्या सर्व ऑफर्सच्या  माऱ्याचा आपल्या खरेदीच्या निर्णयावर / बजेटवर…

Keep reading

Psychology of Investors : Analysis Paralysis Bias !

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ७बहु हिंडता सौख्य होणार नाही !! प्राची देशमुख ,अर्थ साक्षरता कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक , अल्पारंभा फाऊंडेशन,संचालिका , Medhavyn Technologies ऑनलाइन एंटरटेनमेंटच्या या जगात जेव्हा आपण करमणुकीसाठी ओटीपी प्लॅटफॉर्मचा वापर करतो तेव्हा उपलब्ध असलेले अनेक चॅनेल्स आणि त्यावरच्या अनेक मुव्हीज किंवा वेब सिरीज यापैकी कुठली निवडावी याच्या गोंधळात पडतो. मग कमी असलेल्या वेळेचा…

Keep reading

Psychology of Investors : Mental Accounting

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ६मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ! श्री, रघुवीर अधिकारी, मुख्य कार्यकारी संचालक, SWS. नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आर्थिक व्यवहार करतांना पुर्वग्रहदुषित विचार केल्यामुळे आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम होतो जाणून घेण्यासाठी आपण “मेंटल अकाउंटीग” या संकल्पनेबद्दल बोलूयात.नोबेल…

Keep reading

Psychology of Investors : Herd Mentality

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ५मना सज्जना सत्य शोधुनि पाहे -अनुभव: श्री. प्रथमेश अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, SWS नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘Herd Mentality’ अर्थात ‘कळप मानसिकता’ यावर चर्चा करूयात. अशी मानसिकता असणे याचा अर्थ म्हणजे ‘बहुजन जी क्रिया करत आहे…

Keep reading

Financial Planning thru Financial Pyramid

आर्थिक नियोजन: आर्थिक पिरॅमिड पद्धती – डॉ. रुपाली कुलकर्णी. असं म्हणतात की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते मात्र पैशाचे सोंग घेणे कर्मकठीण ! पुरेसा ‘अर्थ’ असेल तर जीवन अर्थपूर्णरित्या आणि आपल्या अटी-शर्तींवर, सन्मानाने जगता येते हे तर सर्वमान्य, उघड सत्य आहे !! धनार्जनाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु आपल्याकडे बऱ्याचदा, पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व…

Keep reading

Psychology of Investors : Fear !

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ४मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।। नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य घसरेल आणि माझे नुकसानच होईल’ या भीती / भय या भावनेबद्दल चर्चा करूयात ! वॉल स्ट्रीटवर एक जुनी म्हण…

Keep reading

Psychology of Investors : Greed !

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ३ मना कामना सांडी रे द्रव्यदारा !! नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण  गुंतवणूकीला / गुंतवणुकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या मानसिकता अथवा आपल्या भावना याबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीतून कमी कालावधीत अधिक संपत्ती मिळविण्याची लालसा असणे आणि त्यामुळे स्वतःचे आर्थिक नुकसान ओढवून घेणे’ याबद्दल जाणून घेऊयात !  अधिक धन,…

Keep reading

Psychology of Investors : Keep Emotions Aways From Your Financial Decisions !

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग २मना सज्जना एक जीवीं धरावें नमस्कार ! ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ या क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून SWS कार्यरत आहे. या प्रवासात हजारो ग्राहकांशी नाते जुळले आहे. त्यांच्याशी संबंधित असलेली अनुभव शिदोरी उघडून बघताना असे निदर्शनास येते की बरेचदा गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन ( इमोशनली ) संपत्तीच्या अथवा गुंतवणूकीच्या बाबत निर्णय घेत असतात.…

Keep reading

When May I afford Retirement?

We believe that Retirement Planning should be done as and when you start earning and that a good Retirement Plan can help you retire at early age with financial security, peace and freedom. Several factors can influence the retirement age of individuals. These factors can vary across different countries, industries, and personal circumstances. Here are…

Keep reading

Senior Citizen Saving Schemes Vs. Mutual Funds: A Rational Comparison

SCSS (Senior Citizen Savings Scheme) and Mutual Fund Schemes are two different investment options with distinct characteristics. Let’s compare them: Factors to consider when choosing between SCSS and Mutual Fund Schemes: Ultimately, the choice between SCSS and mutual funds depends on your financial goals, risk tolerance, and investment preferences. It’s advisable to consult with a…

Keep reading

Financial Planning : Part 5 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ५ : घर पाहावे बांधून !

आपलं स्वतःचं घर असावं ही आयुष्यात प्रत्येकाचीच इच्छा असते. पूर्वी लोक नोकऱ्यांमधून निवृत्त झाल्यावर स्वतःचं घर बांधत. सगळं आयुष्य हे स्वप्न बघण्यात आणि ते पूर्ण करण्यात जात असे. अलीकडच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. हल्ली नोकरी सुरु झाली की २-३ वर्षांमध्ये घर घेणं सामान्य झालंय. गृहकर्जे घेऊन घर घेता येणं सहज शक्य झाल्यामुळे आता…

Keep reading

Financial Planning : Part 4 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ४ :नीरक्षीर विवेकबुद्धी !

आई, बाबा आणि मी आज खूपच खुश होतो. राहुलने,माझ्या धाकट्या भावाने आज नवीन घर घेतलं होतं.  परक्या शहरात आणि तेही स्वबळावर. मला माझ्या धाकट्या भावाचा कोण अभिमान वाटत होता. आईबाबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राहुल काही वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात आला होता आणि शिक्षण संपल्यावर नोकरीलापण लागला होता. अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित गुंतवणुक करून…

Keep reading

Financial Planning : Part 3 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे …..

आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे ….. वैदेहीला ऑफिसमध्ये फोन आला कि नेहा शाळेत पडली आणि तिच्या गुडघ्याची वाटी तुटली. वैदेही घाईने नेहाला ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिथे पोहोचली. सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर नेहाची शस्त्रक्रिया करावी लागणार हे निश्चित झालं. तोवर शिरीष आणि वैदेहीचे सासू सासरे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्व उपचार…

Keep reading

Financial Planning : Part 2 :आर्थिक व्यवस्थापन : भाग २ :थेंबे थेंबे तळे साचे !

निशा आणि प्रज्ञा आज अचानक मॉलमध्ये समोरासमोर आल्या ! इतक्या वर्षांनी बालमैत्रीण भेटल्याने दोघींचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रज्ञा निशाला आग्रहाने घरी घेऊन गेली. यथेच्छ गप्पा मारल्यावर वरचेवर भेटायचं ठरवून दोघींनी निरोप घेतला. प्रज्ञाचं घर, तिची आर्थिक सुबत्ता बघून निशाचे डोळे दीपले होते. प्रज्ञाच्या बोलण्यातून तिचा नवरा कुठे नोकरी करतो,  काय काम करतो या बाबी…

Keep reading

Financial Planning : Part 1 :आर्थिक व्यवस्थापन : भाग १ : तिळा तिळा दार उघड !

ज्योती आज जरा टेंशनमध्ये होती. अथर्वचा MBAचा  रिझल्ट लागला होता. चांगला रँक  येऊनही कॉलेजची फी दांडगी असल्यामुळे तिला ताण जाणवत होतां. सुट्टीची घरातली आवराआवर करताना ती विचारात बुडून गेली. तिने  परिस्थिती बेताची असूनही जिद्दीने शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी पटकावली होती. मिळालेल्या जबाबदाऱ्या तत्परतेने  पूर्ण करत ज्योतीने नोकरीत चांगला जम बसवला होता. अजयला सुद्धा चांगल्या…

Keep reading

Psychology of Investors

गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र : भाग १नको रे मना लोभ हा अंगिकारू। आम्ही आर्थिक सल्ला आणि गुंतणवूक क्षेत्रात गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहोत.  विविध आर्थिक स्तरातील, विविध गुंतवणूकदारांबरोबर काम  करताना अनेकविध अनुभव आम्हालाही येत असतात जे बहुतांशी, एक संस्था म्हणून ठरविल्या गेलेल्या मूल्यांना आणि निर्णय प्रक्रियांना  दुजोरा देणारे ठरतात. उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांचे  मानसशास्त्र, हे गुंतवणुकीस कसे पूरक अथवा…

Keep reading

करबचत / Income Tax Saving

पगारदार यक्तींना कर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कर बचतीसह गुंतवणुकीवरील परतावाही मिळवता येतो . तुम्ही जर कर बचतीसाठी पर्याय शोधत असाल तर या पुढील पर्याय तपासून पहा ज्यामुळे आयटीआर (ITR) भरताना तुम्हाला डिडक्शनसाठी (Deduction) दावा करता येतो. १. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) : यात गुंतणवूक केल्यास…

Keep reading

Need of Tax Parity between NPS and MF

The Budget 2023 has a lot of expectations from the market as it happens to be the last Budget before the 2024 general elections. Mutual fund industry plays an important role in channelizing savings towards the capital market. Indian households have embraced market linked products like mutual funds in a big way post demonetization as…

Keep reading

अनुभव : आर्थिक नियोजनाचे महत्त्व

रेडिओवर रोज सकाळी मी ‘आरोग्यंम् धन संपदा’ हे सदर ऐकते. खुप छान माहिती सांगतात. आजही नेहेमी प्रमाणे मी हे सदर ऐकत होते. मनात आलं, ‘खरंच आहे.आपले आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. पैसा, संपत्ती महत्त्वाची आहेतच.पण आपले आरोग्य चांगले नसेल तर ती संपत्ती काय कामाची ? ‘. माझ्या मनात हे विचार येण्याचे कारण म्हणजे,  मी काही दिवसांपूर्वी…

Keep reading

Mutual fund investors earn double digit returns !

Most mutual fund investors hope to get double-digit returns over a long period. Good news is that Around 16 equity schemes offered more than 15% returns in five, seven, and 10 year horizons based on rolling returns. Around five small cap schemes made it to the list. Four mid cap schemes, two schemes each from…

Keep reading

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, असाही !!

  सखाराम बनसोडे आज खूपच आनंदात होता.त्याला  जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत  होते. त्याचा मुलगा आदित्य आज पदवीधर होऊन चांगल्या कंपनीत नोकरीस लागला होता. पै, पै  जमा करून सखारामने, आदित्यचे  शिक्षण पूर्ण केले होते. अर्थात आदित्यला सुद्धा या सर्वाची जाणीव होती. रिक्षा चालवणारा,झोपड्पट्टीत राहणारा  सखाराम व घरोघरी धुणीभांडी करणारी  त्याची पत्नी रखमा, मुलगा  आदित्यवर जिवापाड प्रेम…

Keep reading

लाडक्या कुटुंबियांसाठी…

माझी दोन वर्षाची नात खेळ खेळत माझ्याजवळ आली. मी तिला प्रेमाने उचलून घेतले आणि  तिला एक चॉकलेट दिले. लगेच  तिने दुसरा गाल पुढे केला आणि दुसरा हातही !! तिच्या नजरेत या हुशारीची चमक दिसत होती. मग मीही तिला दुसरे चॉकलेट दिले !! त्यानंतर तिने दोन्ही चॉकलेट बराच वेळ घट्ट धरून ठेवले. थोड्या वेळाने हळूच एक…

Keep reading

गरज, अर्थसाक्षर होण्याची :सौ. रत्ना दिपक कुलकर्णी

आज सुनील खूप खुश होता.ऑफिसची कामे आवरत होता.घरी जायची त्याला घाई होती.कारण ही तसेच होते.त्याच्या छकुल्याचा, सुधांशुचाचा आज चौथा वाढदिवस होता.घरी स्मिताचे आई वडील आले होते.त्यांना सर्वांना बाहेर जेवायला जायचे होते.आताशा चिमुकला सुधांशु रोज खेळताना वाढदिवसाचा खेळ खेळत असे.त्यात  केक कापणे, चॉकलेट वाटणे आणि मित्रांना बोलवून त्यांच्याशी मनसोक्त खेळणे असेच असे ! आजही बाबा  येईल…

Keep reading

SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )

  SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी  ( Emergency Fund  )   आपत्कालीन परिस्थिती येते, 😞 दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨 शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰 पातळींवरती ताणून धरते  😖 ।। १ ।।   पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘 संकटे कधी येती नैसर्गिक,🌊 घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷 होतो आपण अगदीच  अगतिक 😟  ।। २ ।।  …

Keep reading

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/