Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Investments

  • फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?

    – इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम Continue reading

  • हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन

    – भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते — Continue reading

  • डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?

    – 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती Continue reading

  • धनत्रयोदशी : स्मार्ट गुंतवणुकीची सुवर्णसंधी

    – दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचे वातावरण आणि नवीन सुरुवातीचा सोहळा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस ! या दिवशी आपण धनाची देवता श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा तर करतोच शिवाय आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते. श्री लक्ष्मीचे पूजन: श्री लक्ष्मी ही धनाची आद्य देवता मानतात Continue reading

  • चेकचा क्लिअरन्सचा प्रवास – दिवसांवरून तासांवर !

    – भारताच्या बँकिंग प्रणालीत आता मोठा बदल झाला आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून, देशभरात चेक क्लिअरिंगची पद्धत बदलली असून ती सतत (continuous) प्रक्रियेत कार्यरत झाली आहे. यामुळे चेक जमा केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी दिवस नाही, तर फक्त काही तासांचा अवधी पुरेसा आहे. 🔍 नेमकं काय बदललं आहे? पूर्वी चेक क्लिअरिंग ठराविक वेळेनंतर ‘बॅच’ पद्धतीने होत Continue reading

  • रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच

    – आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून Continue reading

  • एका बँकरचे अनुभव खाते : भाग २

    –आम्हा नित्य दिवाळी .. बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस. अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट Continue reading

  • भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?

    आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे.​ 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक Continue reading

  • जीडीपी, जीडीपी म्हणजे नक्की काय असतं?

    प्रा. सौ.गौरी पिंपळे अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोजण्याचं प्रमाण हे जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संकल्पनेमध्ये मांडलं जातं. जीडीपीचं समीकरण हे खालील प्रमाणे आहे.GDP = C + I + G + (X- M)C = ConsumptionI = InvestmentG = Government ExpenditureX = ExportM = Import आता या समीकरणाप्रमाणे देशात एकूण ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी किती होते म्हणजेच Continue reading

  • GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

    X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा Continue reading

  • Risk Profiling: Risk Or Rich ?

    जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय Continue reading

  • SWS अर्थवाणी – चरण ६

    बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा Continue reading

  • कागदपत्रं आणि धावपळ !!

    सौ. पूनम कुलकर्णी आपल्या पैकी अनेकजणांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी हरतऱ्हेची कागदपत्रं बनवून घेणे, आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार ती अचूक ठेवणे आणि ती नेमक्या वेळी हाती लागतील अशा योग्य जागी सुसूत्रपणे लावून ठेवणे !! खरंच, किती जिकिरीचे काम !! तसे पाहता, एखाद्या व्यक्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रवास हा घरात तान्ह मूल जन्माला Continue reading

  • Budget 2024: Key Takeaways

    – Mr Makarand Joshi. Key Takeaways and Analysis as follows: Aggressive Fiscal Consolidation: The market expected the fiscal deficit to be maintained at the most at 5.1% in view of the need to have a populist budget considering coalition compulsions. However, the FM announced a significant lower number at 4.9% of GDP. The improvement of Continue reading

  • छंदाचाही फंदा !!

    नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी Continue reading

  • SGB- Soverien Gold Bond

    सार्वभौम सुवर्ण रोखे योजना: एक गुंतवणूक पर्याय ! ‘सोनं लवकरच १ लाख रु तोळा होण्याच्या तयारीत’ अशी चर्चा आता सर्वतोमुखी आहे. सोने हे त्याच्या भावनिक, मुल्याव्यतिरीक्त भारतीयांचा प्राधान्यक्रम असलेले गुंतवणूक माध्यम आहे. अनेकजण , परंपरेनुसार शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. कारण श्रीमंती आणि सौंदर्याच्या लक्षणांव्यतिरिक्त आर्थिक अस्थिरतेच्या काळात पैशांची सहज उपलब्धता करून देणारे Continue reading

  • Launch of Saa₹thi 2.0 by SEBI

    – Stay Updated India’s securities regulator, the Securities and Exchange Board of India (SEBI), has recently (3 June 2024) launched an upgraded version of its investor app, named Saarthi 2.0. This app aims to serve as a comprehensive resource for investors, providing a range of tools and information to help them navigate the financial landscape Continue reading

  • Money Does Not Change People, It Reveals Them

    A JmStorm Quote JmStorm, हे लेखक मार्मिक आणि चिंतनशील Quotes साठी ओळखले जातात. अनेकदा मानवी स्वभाव, भावना आणि वैयक्तिक वाढ यांच्याशी संबंधित विषयांना ते स्पर्श करतात. त्याचे कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जाते, जिथे अनेकांना जीवन आणि नातेसंबंधांविषयक नवीनअंतर्दृष्टी मिळते ! त्यांच्या Quotes मध्ये साधेपणा असला तरीही विचारात, विषयात सखोलता असते ! Continue reading

  • Beware of Fraudulent Investment Schemes/Apps

    अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान ! ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !! SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती Continue reading

  • Psychology of Investors: Framing Bias !

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ८ मना अंतरीं सार विचार राहो डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS सणासुदीचे दिवस जवळ आहेत ! अनेक दुकानांवर, वर्तमानपत्रांत आणि विविध इ-कॉमर्स मोबाईल अँप्सवर “अमुक टक्के डिस्काउंट , महा-बचत सेल, बम्पर ऑफर्स ” इ.  चे पोस्टर्स  झळकायला सुरुवात झालेलीच आहे. ह्या सर्व ऑफर्सच्या  माऱ्याचा आपल्या खरेदीच्या निर्णयावर / बजेटवर Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/