Contents@SWS
-
Financial Planning : Part 4 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ४ :नीरक्षीर विवेकबुद्धी !
आई, बाबा आणि मी आज खूपच खुश होतो. राहुलने,माझ्या धाकट्या भावाने आज नवीन घर घेतलं होतं. परक्या शहरात आणि तेही स्वबळावर. मला माझ्या धाकट्या भावाचा कोण अभिमान वाटत होता. आईबाबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राहुल काही वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात आला होता आणि शिक्षण संपल्यावर नोकरीलापण लागला होता. अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित गुंतवणुक करून… Continue reading
-
Financial Planning : Part 3 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे …..
आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे ….. वैदेहीला ऑफिसमध्ये फोन आला कि नेहा शाळेत पडली आणि तिच्या गुडघ्याची वाटी तुटली. वैदेही घाईने नेहाला ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिथे पोहोचली. सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर नेहाची शस्त्रक्रिया करावी लागणार हे निश्चित झालं. तोवर शिरीष आणि वैदेहीचे सासू सासरे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्व उपचार… Continue reading
-
Financial Planning : Part 2 :आर्थिक व्यवस्थापन : भाग २ :थेंबे थेंबे तळे साचे !
निशा आणि प्रज्ञा आज अचानक मॉलमध्ये समोरासमोर आल्या ! इतक्या वर्षांनी बालमैत्रीण भेटल्याने दोघींचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रज्ञा निशाला आग्रहाने घरी घेऊन गेली. यथेच्छ गप्पा मारल्यावर वरचेवर भेटायचं ठरवून दोघींनी निरोप घेतला. प्रज्ञाचं घर, तिची आर्थिक सुबत्ता बघून निशाचे डोळे दीपले होते. प्रज्ञाच्या बोलण्यातून तिचा नवरा कुठे नोकरी करतो, काय काम करतो या बाबी… Continue reading
-
Financial Planning : Part 1 :आर्थिक व्यवस्थापन : भाग १ : तिळा तिळा दार उघड !
ज्योती आज जरा टेंशनमध्ये होती. अथर्वचा MBAचा रिझल्ट लागला होता. चांगला रँक येऊनही कॉलेजची फी दांडगी असल्यामुळे तिला ताण जाणवत होतां. सुट्टीची घरातली आवराआवर करताना ती विचारात बुडून गेली. तिने परिस्थिती बेताची असूनही जिद्दीने शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी पटकावली होती. मिळालेल्या जबाबदाऱ्या तत्परतेने पूर्ण करत ज्योतीने नोकरीत चांगला जम बसवला होता. अजयला सुद्धा चांगल्या… Continue reading
-
Psychology of Investors
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र : भाग १नको रे मना लोभ हा अंगिकारू। आम्ही आर्थिक सल्ला आणि गुंतणवूक क्षेत्रात गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहोत. विविध आर्थिक स्तरातील, विविध गुंतवणूकदारांबरोबर काम करताना अनेकविध अनुभव आम्हालाही येत असतात जे बहुतांशी, एक संस्था म्हणून ठरविल्या गेलेल्या मूल्यांना आणि निर्णय प्रक्रियांना दुजोरा देणारे ठरतात. उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र, हे गुंतवणुकीस कसे पूरक अथवा… Continue reading
-
करबचत / Income Tax Saving
पगारदार यक्तींना कर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कर बचतीसह गुंतवणुकीवरील परतावाही मिळवता येतो . तुम्ही जर कर बचतीसाठी पर्याय शोधत असाल तर या पुढील पर्याय तपासून पहा ज्यामुळे आयटीआर (ITR) भरताना तुम्हाला डिडक्शनसाठी (Deduction) दावा करता येतो. १. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) : यात गुंतणवूक केल्यास… Continue reading
-
Need of Tax Parity between NPS and MF
The Budget 2023 has a lot of expectations from the market as it happens to be the last Budget before the 2024 general elections. Mutual fund industry plays an important role in channelizing savings towards the capital market. Indian households have embraced market linked products like mutual funds in a big way post demonetization as… Continue reading
-
अनुभव : आर्थिक नियोजनाचे महत्त्व
रेडिओवर रोज सकाळी मी ‘आरोग्यंम् धन संपदा’ हे सदर ऐकते. खुप छान माहिती सांगतात. आजही नेहेमी प्रमाणे मी हे सदर ऐकत होते. मनात आलं, ‘खरंच आहे.आपले आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. पैसा, संपत्ती महत्त्वाची आहेतच.पण आपले आरोग्य चांगले नसेल तर ती संपत्ती काय कामाची ? ‘. माझ्या मनात हे विचार येण्याचे कारण म्हणजे, मी काही दिवसांपूर्वी… Continue reading
-
Mutual fund investors earn double digit returns !
Most mutual fund investors hope to get double-digit returns over a long period. Good news is that Around 16 equity schemes offered more than 15% returns in five, seven, and 10 year horizons based on rolling returns. Around five small cap schemes made it to the list. Four mid cap schemes, two schemes each from… Continue reading
-
गरज, अर्थसाक्षर होण्याची :सौ. रत्ना दिपक कुलकर्णी
आज सुनील खूप खुश होता.ऑफिसची कामे आवरत होता.घरी जायची त्याला घाई होती.कारण ही तसेच होते.त्याच्या छकुल्याचा, सुधांशुचाचा आज चौथा वाढदिवस होता.घरी स्मिताचे आई वडील आले होते.त्यांना सर्वांना बाहेर जेवायला जायचे होते.आताशा चिमुकला सुधांशु रोज खेळताना वाढदिवसाचा खेळ खेळत असे.त्यात केक कापणे, चॉकलेट वाटणे आणि मित्रांना बोलवून त्यांच्याशी मनसोक्त खेळणे असेच असे ! आजही बाबा येईल… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )
SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund ) आपत्कालीन परिस्थिती येते, 😞 दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨 शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰 पातळींवरती ताणून धरते 😖 ।। १ ।। पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘 संकटे कधी येती नैसर्गिक,🌊 घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷 होतो आपण अगदीच अगतिक 😟 ।। २ ।। … Continue reading
-
तरतूद इमर्जन्सी फंड / आपत्कालीन पुंजीची…
इमर्जन्सी/ आपत्कालीन परिस्थिती कधीही दत्त म्ह्णून समोर उभी ठाकू शकते. मग ती परिस्थिती पूर, भूकंप.सुनामी, मृत्यु सारखी नैसर्गिक संकटे असू देत किंवा चोरी.आग लागणे.लूटमार, आजारपण.अपघात असू देत. अशावेळी मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक बाबींवर होणारी ओढाताण इतकी तणावग्रस्त परिस्थिती उभी करते की त्याचीकल्पनाही न केलेली बरी! अशावेळीघरात किंवा भोवताली असणारे मनुष्यबळ, त्या क्षेत्रातील तात्काळ… Continue reading
-
आर्थिक सल्लागार : The Mentor
आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून Mentoring अथवा समुपदेशन / सल्ला यांचे महत्व आहे. हे महत्व पौराणिक कालावधीत असणाऱ्या कृष्ण-अर्जुन समुपदेशनापासून ते अलीकडच्या कालावधीत असणाऱ्या संतवाणी पर्यत दिसून येते. यातील समान सूत्राचा विचार करता, समाजाच्या कल्याणासाठी जे जे योग्य आणि पालन करण्यास ईष्ट, अशा वर्तनाचे, गुणांचे वर्णन दिसते. ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ क्षेत्राचा विचार केल्यास, तज्ञ्,आर्थिक सल्लागाराची… Continue reading
-
श्री सूक्त: लक्ष्मी आणि पैसा
अल्पारंभा फाऊंडेशन आणि आयाम, नाशिक यांच्या वतीने, २३ सप्टेंबर २०२२ रोजी, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ् डॉ.श्री.विनायक गोविलकर, यांचे “श्री सूक्त” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यांनी आपल्या ओघवत्या विवेचनातून “श्रीसुक्ताचे” अनेकविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. त्यांच्या “श्री सूक्त” या पुस्तकातील काही विवेचन पुढे देत आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मी हे ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले… Continue reading
-
NRIs: Investment Options in India
NRIs have a diverse set of needs. While some aim to get higher returns, others may want to build assets for their family. Let us look at some of the investment options for NRI investors. Bank fixed deposit Fixed deposits have been the favourite investment alternative for NRIs. There are three main categories of… Continue reading
-
NFO म्हणजे काय ?
पुढील महिन्यापासून म्युच्युअल फंड NFO जारी करू शकतात. एसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने पूल खाती पूर्णपणे वापरणे थांबवण्याची हमी दिल्यानंतर आणि नवीन प्रक्रिया लागू होताच नवीन फंड ऑफर सुरू होतील. NFO म्हणजे काय ? जेव्हा एखादी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी नवीन योजना लाँच करते तेव्हा तिला नवीन फंड ऑफर म्हणतात. फंड हाऊसेस त्यांच्या उत्पादनाच्या बास्केटला पूरक… Continue reading
-
भारतीय डाक विभाग : विमा योजना
भारतीय डाक विभाग अर्थात India Post Office ने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. २९९ किंवा ३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना (Post office Accident Insurance Scheme) सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत १० लाख रुपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ… Continue reading
-
भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार
भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार म्युच्युअल फंड उद्योग भारतात 1963 पासून आहे. आज भारतात 10,000 पेक्षा जास्त योजना अस्तित्वात आहेत आणि उद्योगाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची AUM पासून वाढ झाली आहे30 एप्रिल 2011 पर्यंत ₹7.85 ट्रिलियन ते 30 एप्रिल 2021 पर्यंत ₹32.38 ट्रिलियन याचा अर्थ 10 वर्षांच्या कालावधीत 4 पट वाढ… Continue reading
-
Financial Jokes Financial Folks
An old lady goes to her bank and presents a cheque for Rs 1000/- to the cashier, a young girl. Cashier: Dadi ji, you should withdraw such small amounts from the ATM outside. Don’t waste a cheque leaf and my time. Old lady: What’s the problem with giving me Rs 1000/- cash? Cashier: Sorry Dadi… Continue reading
-
फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम
फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम घटना अमेरिकेत वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी,जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी ,आणि दीर्घ कालीन महागाई दर २ टक्के इतका कमी करण्याच्या उद्देशाने ,अत्यंत सुनियोजित पद्धतीने अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल रिजर्व्ह) फेड फंड दर हा २-१/४ वरून २-१/२ इतका वाढविला आहे,तसेच तो यापुढेही वाढविला जाईल असे संकेत दिलेले आहेत.… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
SWS Financial Solutions Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029
