Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


बोधी आर्थिक साक्षरतेची

  • स्मिशिंग: SMS द्वारे फिशिंगचा धोका

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ३ आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘Smishing’ द्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. Smishing हा शब्द ‘SMS’ (Short Message Service अर्थात मोबाईलवरील टेक्स्ट संदेश) आणि ‘Phishing’ (फसवणूक करण्यासाठी समोरच्यास गळ लावणे ) ह्यांच्या मिलाफातून तयार झालेला शब्द आहे. या प्रकारामध्ये फसवणूक… Continue reading

  • डिजिटल अरेस्ट स्कॅम: वाढता धोका

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग २ डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, सायबर स्कॅम्स हा एक मोठा धोका आपल्या समोर उभा ठाकला आहे. अलीकडेच, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचार्‍यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ₹१३ लाख रकमेच्या डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचवले. या स्कॅममध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी तोतया पोलिस अधिकारी बनून ‘एका (बनावटीच्या) केसमध्ये अटक करू’, अशी धमकी देऊन… Continue reading

  • पॅन 2.0 : माहिती आणि अर्ज प्रकिया

    – पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN कार्ड ही सुविधा १९७२ पासून अंमलात आणली गेलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले PAN कार्ड बदलावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारतर्फे ₹ १४३५ कोटी खर्च केले जाणार आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने ज्या PAN 2.0… Continue reading

  • डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी तत्पर गृहमंत्रालय

    कु. आर्या पवार डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पाऊल उचलत १७०० हून अधिक स्काईप आयडी आणि ५९,००० व्हॉट्सअँप खाती ब्लॉक केली आहेत. सध्या सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बनावट ओळखी (Identity) तयार करून आर्थिक फसवणूक करणे, खोट्या ऑफर्स देणे किंवा संवेदनशील माहिती चोरणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिक अडचणीत येत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी… Continue reading

  • आग्रहाचे (सायबर फसवणूक) आमंत्रण !!

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १ लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. पूर्वी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्नपत्रिका देऊन विवाहाला यायचे आमंत्रण दिले जायचे. पण आजच्या डिजीटल युगात वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी आणि सदा व्यस्त असणाऱ्या सर्वांच्याच सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पत्रिकेची PDF फाईल / व्हिडिओ / फ्लायर च्या माध्यमातून विवाहाचे आमंत्रण देणे पसंत केले जाते. याच… Continue reading

  • FINTERNET – डिजीटल युगातील नवीन संकल्पना

    श्री. दिपक दोडके, डाॅ.सौ.मृणालिनी दोडके साधारण १९९० च्या दशकानंतर भारतामध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि जगाभरात या माध्यामातून सुरु झालेल्या क्रांतीचे लोण आपल्या देशातही पसरले ! उत्तरोत्तर 2G, 3G, 4G नेटवर्क उपलब्ध झाले आणि इंटरनेट प्रचंड वेगाने घराघरात पोहोचले. उपयुक्तता, उपलब्धता आणि सुविधा हे सारे वारकर्त्यांनी ताडले इंटरनेट हे माध्यम सर्वव्यापी झाले. जेव्हा २०१५ साल उजाडले… Continue reading

  • कागदपत्रं आणि धावपळ !!

    सौ. पूनम कुलकर्णी आपल्या पैकी अनेकजणांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी हरतऱ्हेची कागदपत्रं बनवून घेणे, आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार ती अचूक ठेवणे आणि ती नेमक्या वेळी हाती लागतील अशा योग्य जागी सुसूत्रपणे लावून ठेवणे !! खरंच, किती जिकिरीचे काम !! तसे पाहता, एखाद्या व्यक्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रवास हा घरात तान्ह मूल जन्माला… Continue reading

  • Budget 2024: Key Takeaways

    – Mr Makarand Joshi. Key Takeaways and Analysis as follows: Aggressive Fiscal Consolidation: The market expected the fiscal deficit to be maintained at the most at 5.1% in view of the need to have a populist budget considering coalition compulsions. However, the FM announced a significant lower number at 4.9% of GDP. The improvement of… Continue reading

  • २०२४ -२५ अर्थसंकल्प

    वित्तीय  शिस्त राखत मा. मोदी सरकारचे ड्रीम बजेट जुलै  २३,२०२४ रोजी  अर्थसंकल्प सादर होईल.  सोबत या संदर्भात एक लेख जोडला आहे. यावर्षी दोन टोकाच्या अपेक्षा आहेत,एक म्हणजे जैसे थे- मागील पानावरुन पुढे चालू  (मा. निर्मल सीतारामन यांच्या मार्गदर्शनात ) किंवा मूलभूत बदल घडविणारे  मा. पंतप्रधान मोदींची सर्व स्वप्न साकार करणारे ड्रीम बजेट  (महाराष्ट्र,हरियाणा,झारखंड राज्यांच्या येणाऱ्या… Continue reading

  • छंदाचाही फंदा !!

    नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी… Continue reading

  • SGB- Soverien Gold Bond

    सार्वभौम सुवर्ण रोखे योजना: एक गुंतवणूक पर्याय ! ‘सोनं लवकरच १ लाख रु तोळा होण्याच्या तयारीत’ अशी चर्चा आता सर्वतोमुखी आहे. सोने हे त्याच्या भावनिक, मुल्याव्यतिरीक्त भारतीयांचा प्राधान्यक्रम असलेले गुंतवणूक माध्यम आहे. अनेकजण , परंपरेनुसार शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. कारण श्रीमंती आणि सौंदर्याच्या लक्षणांव्यतिरिक्त आर्थिक अस्थिरतेच्या काळात पैशांची सहज उपलब्धता करून देणारे… Continue reading

  • Money Does Not Change People, It Reveals Them

    A JmStorm Quote JmStorm, हे लेखक मार्मिक आणि चिंतनशील Quotes साठी ओळखले जातात. अनेकदा मानवी स्वभाव, भावना आणि वैयक्तिक वाढ यांच्याशी संबंधित विषयांना ते स्पर्श करतात. त्याचे कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जाते, जिथे अनेकांना जीवन आणि नातेसंबंधांविषयक नवीनअंतर्दृष्टी मिळते ! त्यांच्या Quotes मध्ये साधेपणा असला तरीही विचारात, विषयात सखोलता असते !… Continue reading

  • Beware of Fraudulent Investment Schemes/Apps

    अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान ! ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !! SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती… Continue reading

  • Vahane ki Firte Time Bomb ?

    वाहने की फिरते टाईम बाँम्ब ? सध्या सोशल मिडीया आणि वर्तमानपत्रात पुण्यात  घडलेले  दुर्दैवी अपघाताचे ‘हिट अँड रन’  प्रकरण  अनेक कारणांमुळे गाजत आहे. कारचालक मुलगा १८ वर्षाच्या आत असल्यामुळे बालसुधारगृहात आहे. नवीन कायद्यानुसार त्याच्यावर वयस्क व्यक्तिप्रमाणे खटला दाखल होईल. तसेच मुलाचे वडिल आणि आजोबाही  तुरुंगात आहेत. ‘रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या म्हणजे फिरते टाईम बाँम्ब आहेत’,  असे… Continue reading

  • To Socho Kitni Dangerous Baat Hey…

    तो सोचो कितsss नी डेंजरस बात हे… काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने ऑनलाईन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचे  वाचण्यात आले. या गेमिंगमध्ये  त्याचे भरपूर आर्थिक नुकसान झाले आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याने निराशाग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली ही माहिती समोर आली. या आत्महत्येमागे  आर्थिक नुकसान हेच किंवा इतरही कारणे असू शकतील. परंतु ऑनलाईन गेमिंग… Continue reading

  • Chakshu !

    ऑनलाईन गुन्ह्यांवर राहणार सरकारची ‘नजर’ केंद्र सरकारने ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील, नोकरीचं आमिष, फोनद्वारे ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. त्यांची नवे आहेत चक्षु पोर्टल (Chakshu) आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) !! DIP हे पोर्टल सायबर आर्थिक… Continue reading

  • Psychology of Investors : Analysis Paralysis Bias !

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ७बहु हिंडता सौख्य होणार नाही !! प्राची देशमुख ,अर्थ साक्षरता कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक , अल्पारंभा फाऊंडेशन,संचालिका , Medhavyn Technologies ऑनलाइन एंटरटेनमेंटच्या या जगात जेव्हा आपण करमणुकीसाठी ओटीपी प्लॅटफॉर्मचा वापर करतो तेव्हा उपलब्ध असलेले अनेक चॅनेल्स आणि त्यावरच्या अनेक मुव्हीज किंवा वेब सिरीज यापैकी कुठली निवडावी याच्या गोंधळात पडतो. मग कमी असलेल्या वेळेचा… Continue reading

  • Psychology of Investors : Mental Accounting

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ६मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ! श्री, रघुवीर अधिकारी, मुख्य कार्यकारी संचालक, SWS. नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आर्थिक व्यवहार करतांना पुर्वग्रहदुषित विचार केल्यामुळे आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम होतो जाणून घेण्यासाठी आपण “मेंटल अकाउंटीग” या संकल्पनेबद्दल बोलूयात.नोबेल… Continue reading

  • Psychology of Investors : Herd Mentality

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ५मना सज्जना सत्य शोधुनि पाहे -अनुभव: श्री. प्रथमेश अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, SWS नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘Herd Mentality’ अर्थात ‘कळप मानसिकता’ यावर चर्चा करूयात. अशी मानसिकता असणे याचा अर्थ म्हणजे ‘बहुजन जी क्रिया करत आहे… Continue reading

  • Psychology of Investors : Fear !

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ४मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।। नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य घसरेल आणि माझे नुकसानच होईल’ या भीती / भय या भावनेबद्दल चर्चा करूयात ! वॉल स्ट्रीटवर एक जुनी म्हण… Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/