बोधी आर्थिक साक्षरतेची
-
सायबर फसवणुकीचे मानसिक कंगोरे…
– परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग २
–आम्हा नित्य दिवाळी .. बँकरसाठी रोजच दिवाळी असते. माणसांची स्वभावांची अनुभवांची नात्यांची. जगण्याच्या तऱ्हा अनुभवायच्या असतील तर लोकसंपर्काच्या जागी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही. वयाप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे, सोशल-स्टेटस प्रमाणे, आर्थिक स्थितीप्रमाणे बदलत जाणारा ग्राहक आणि प्रत्येक दिवशी नवे जगणे सांगून जाणारा नवीनतम दिवस. अशिक्षीत ग्राहकाला ‘सिस्टम बंद है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, ‘एखादी गोष्ट… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १
मी स्मिता गानू जोगळेकर. एक बँकर. बँकेत रोजचे व्यवहार चालू असतांना रोजच काहीतरी नवीन दान पदरात टाकणारे अनुभव येत असतात. त्याच अनुभव खात्यातून वळता केलेला हा एक किस्सा ! वास्तविक हल्ली ग्राहक ATM व्यवहार सहजपणे करू लागले आहेत. पण मधे कधीतरी बँकेने जुनी कार्ड्स बाद करून नवीन कार्ड्स ग्राहकांना पाठवली. या कार्डासाठीचा पासवर्ड पूर्वीप्रमाणे एनव्हलपमध्ये… Continue reading
-
फसवणूकीसाठी Hints: आपल्याच Digital Foorprints!!
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५ पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि… Continue reading
-
डेबिट/ATM कार्ड विमा
एक दुर्लक्षित पण मौल्यवान लाभ आजच्या डिजिटल युगात डेबिट/ATM कार्ड हे केवळ व्यवहाराचे साधन न राहता, विविध सुविधा पुरवणारे एक प्रभावी माध्यम बनले आहे. यातील एक महत्त्वाचा आणि बहुतांश लोकांच्या दृष्टिआड गेलेला लाभ म्हणजे मोफत जीवन/अपघाती विमा संरक्षण. बहुतेक बँका त्यांच्या डेबिट कार्ड धारकांना एक निश्चित रक्कमेचा मोफत अपघाती/ जीवन विमा देतात. त्यासाठी कोणताही प्रीमियम… Continue reading
-
जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त !
श्री. शिशीर सिंदेकर जागतिकीकरण हा मुक्त व्यापार कराराचा पुढचा टप्पा आहे. जागतिकीकरणाचा वापर करून बेधुंद भांडवलशाही विशिष्ट गटासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ आणि असमानता निर्माण करते आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त व्यापार आणि जागतिकीकरणाचा होऊ शकणारा अस्त आणि या प्रश्नावर काय उपाय करता येतील याच धांडोळा घेणारा हा लेख. अमेरिका : संधीची प्रचंड उपलब्धता असलेला देश म्हणून… Continue reading
-
भारताची अर्थव्यवस्था: एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर ?
आणि पुढील २० वर्षांत जगातील सर्वात मोठी? भारताची आर्थिक प्रगती: जागतिक स्तरावर नवा अध्याय !सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु, सध्याच्या आर्थिक वाढीच्या दराने, भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असे इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांनी नमूद केले आहे. 📈 भारताची आर्थिक वाढ: जागतिक… Continue reading
-
Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)… Continue reading
-
GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)
X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा… Continue reading
-
डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी… Continue reading
-
Risk Profiling: Risk Or Rich ?
जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ६
बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा… Continue reading
-
सायबर भामट्यांची वक्रदृष्टी शेतकरी वर्गावर !
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ११ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकारकडून ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रति हप्ता) थेट त्यांच्या… Continue reading
-
व्हेलिंग: उच्चस्तरीय वर्गाला लक्ष्य करणारी सायबर फसवणूक
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १० सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस अधिकच प्रगत होत आहे. फिशिंग, व्हिशिंग आणि स्मिशिंग यांसारख्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये ‘व्हेलिंग’ (Whaling) हा अत्यंत धोकादायक प्रकार समाविष्ट होतो. हा प्रकार मुख्यतः उच्च पदस्थ व्यक्तींना (Whaling: Catching the Biggest Fish in the organization!) लक्ष्य करून त्यांच्या नावाचा/अधिकाराचा/ प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत तिचा वापर त्यांची वैयक्तिक/ आर्थिक… Continue reading
-
अर्थसंकल्प २०२५ : महत्वपूर्ण मुद्दे आणि विदर्भ
प्रा डॉ संजय त्रिंबकराव खडक्कार दरवर्षी, केंद्रीय अर्थसंकल्पाची, सर्व स्तरातील लोक मोठ्या आशेने वाट बघत असतात. प्रत्येकजण आपल्याला काय यातून मिळेल, आपल्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करीत असतो. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढील वर्षी देशाची आर्थिक वृद्धी ६.३ ते ६.८ टक्के राहील असे भाकीत केले,जे मागील चार वर्षांपासून ७ टक्केच्या वर… Continue reading
-
सर्च इंजिन फिशिंग: तुमच्या डिजिटल सुरक्षेबाबत नवा धोका!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ९ आजच्या डिजिटल युगात, गुगल/बिंग/याहू/ यासारखे सर्च इंजिन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा किती महत्त्वाचा भाग बनले आहेत ना ! कुठल्याही जवळ नसणाऱ्या माहितीसाठी आपले घोडे अडले की आपण तत्काळ ‘गुगलून’ बघतोच! परंतु, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच सायबर गुन्हेगारीच्याही नवनवीन पद्धती विकसित होत आहेत. आणि अशा वेळी डिजिटल युगात सर्वोच वापर असणारे सर्च इंजिन्स… Continue reading
-
ईव्हिल ट्विन फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट… Continue reading
-
विशिंग: Voice फिशिंग
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६ विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात… Continue reading
-
शेअर ट्रेडिंग स्कॅम्स
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५ आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक… Continue reading
-
5G अपग्रेड घोटाळा
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ४ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता 5G नेटवर्क आपल्या दारात आले आहे. इंटरनेटचा वेग वाढवणारे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकेच काही फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी ही एक वेलकम अपग्रेड ठरली आहे. या संदर्भात झालेल्या अनेक आर्थिक फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे भारतभरात शेकडो सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
