Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Insurance

  • आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण

    – भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख Continue reading

  • वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज

    – भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९ Continue reading

  • जीवन व आरोग्य विम्यावर GST शून्य !! पण …

    – केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार. याचा अर्थ काय? आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. Continue reading

  • सर्वोच्च न्यायालय : कम्युटिंग अपघात आता कामाशी जोडलेले !!

    – आजच्या गतिशील युगात बर्‍याच कामगारांना, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरील भयानक ट्रॅफिक, बेशिस्त वाहनचालक आणि अशा अनेक धोकादायक परिस्थितींचा सामना करत कामाचे ठिकाण/ऑफिस गाठावे लागते (work commutes). १९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की ‘कामावर जाताना किंवा परतताना होणारे अपघात’, आता ‘कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती’, असे म्हणून पात्र ठरतील. हा निर्णय Continue reading

  • रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच

    – आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून Continue reading

  • सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५

    – आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/