Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


बोधी आर्थिक साक्षरतेची

  • Psychology of Investors : Keep Emotions Aways From Your Financial Decisions !

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग २मना सज्जना एक जीवीं धरावें नमस्कार ! ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ या क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून SWS कार्यरत आहे. या प्रवासात हजारो ग्राहकांशी नाते जुळले आहे. त्यांच्याशी संबंधित असलेली अनुभव शिदोरी उघडून बघताना असे निदर्शनास येते की बरेचदा गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन ( इमोशनली ) संपत्तीच्या अथवा गुंतवणूकीच्या बाबत निर्णय घेत असतात. Continue reading

  • When May I afford Retirement?

    We believe that Retirement Planning should be done as and when you start earning and that a good Retirement Plan can help you retire at early age with financial security, peace and freedom. Several factors can influence the retirement age of individuals. These factors can vary across different countries, industries, and personal circumstances. Here are Continue reading

  • Insurance for All by 2047

    This week brings a positive news for all citizens on India.  !! ‘Insurance for All by 2047’ !! It is a government initiative in India that aims to provide universal health coverage to all citizens by the year 2047. The Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) Chairman Debasish Panda said this week that the Continue reading

  • Senior Citizen Saving Schemes Vs. Mutual Funds: A Rational Comparison

    SCSS (Senior Citizen Savings Scheme) and Mutual Fund Schemes are two different investment options with distinct characteristics. Let’s compare them: Factors to consider when choosing between SCSS and Mutual Fund Schemes: Ultimately, the choice between SCSS and mutual funds depends on your financial goals, risk tolerance, and investment preferences. It’s advisable to consult with a Continue reading

  • Financial Planning : Part 5 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ५ : घर पाहावे बांधून !

    आपलं स्वतःचं घर असावं ही आयुष्यात प्रत्येकाचीच इच्छा असते. पूर्वी लोक नोकऱ्यांमधून निवृत्त झाल्यावर स्वतःचं घर बांधत. सगळं आयुष्य हे स्वप्न बघण्यात आणि ते पूर्ण करण्यात जात असे. अलीकडच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. हल्ली नोकरी सुरु झाली की २-३ वर्षांमध्ये घर घेणं सामान्य झालंय. गृहकर्जे घेऊन घर घेता येणं सहज शक्य झाल्यामुळे आता Continue reading

  • Financial Planning : Part 4 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ४ :नीरक्षीर विवेकबुद्धी !

    आई, बाबा आणि मी आज खूपच खुश होतो. राहुलने,माझ्या धाकट्या भावाने आज नवीन घर घेतलं होतं.  परक्या शहरात आणि तेही स्वबळावर. मला माझ्या धाकट्या भावाचा कोण अभिमान वाटत होता. आईबाबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राहुल काही वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात आला होता आणि शिक्षण संपल्यावर नोकरीलापण लागला होता. अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित गुंतवणुक करून Continue reading

  • Financial Planning : Part 3 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे …..

    आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे ….. वैदेहीला ऑफिसमध्ये फोन आला कि नेहा शाळेत पडली आणि तिच्या गुडघ्याची वाटी तुटली. वैदेही घाईने नेहाला ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिथे पोहोचली. सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर नेहाची शस्त्रक्रिया करावी लागणार हे निश्चित झालं. तोवर शिरीष आणि वैदेहीचे सासू सासरे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्व उपचार Continue reading

  • Financial Planning : Part 2 :आर्थिक व्यवस्थापन : भाग २ :थेंबे थेंबे तळे साचे !

    निशा आणि प्रज्ञा आज अचानक मॉलमध्ये समोरासमोर आल्या ! इतक्या वर्षांनी बालमैत्रीण भेटल्याने दोघींचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रज्ञा निशाला आग्रहाने घरी घेऊन गेली. यथेच्छ गप्पा मारल्यावर वरचेवर भेटायचं ठरवून दोघींनी निरोप घेतला. प्रज्ञाचं घर, तिची आर्थिक सुबत्ता बघून निशाचे डोळे दीपले होते. प्रज्ञाच्या बोलण्यातून तिचा नवरा कुठे नोकरी करतो,  काय काम करतो या बाबी Continue reading

  • Financial Planning : Part 1 :आर्थिक व्यवस्थापन : भाग १ : तिळा तिळा दार उघड !

    ज्योती आज जरा टेंशनमध्ये होती. अथर्वचा MBAचा  रिझल्ट लागला होता. चांगला रँक  येऊनही कॉलेजची फी दांडगी असल्यामुळे तिला ताण जाणवत होतां. सुट्टीची घरातली आवराआवर करताना ती विचारात बुडून गेली. तिने  परिस्थिती बेताची असूनही जिद्दीने शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी पटकावली होती. मिळालेल्या जबाबदाऱ्या तत्परतेने  पूर्ण करत ज्योतीने नोकरीत चांगला जम बसवला होता. अजयला सुद्धा चांगल्या Continue reading

  • Psychology of Investors

    गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र : भाग १नको रे मना लोभ हा अंगिकारू। आम्ही आर्थिक सल्ला आणि गुंतणवूक क्षेत्रात गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहोत.  विविध आर्थिक स्तरातील, विविध गुंतवणूकदारांबरोबर काम  करताना अनेकविध अनुभव आम्हालाही येत असतात जे बहुतांशी, एक संस्था म्हणून ठरविल्या गेलेल्या मूल्यांना आणि निर्णय प्रक्रियांना  दुजोरा देणारे ठरतात. उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांचे  मानसशास्त्र, हे गुंतवणुकीस कसे पूरक अथवा Continue reading

  • अनुभव : आर्थिक नियोजनाचे महत्त्व

    रेडिओवर रोज सकाळी मी ‘आरोग्यंम् धन संपदा’ हे सदर ऐकते. खुप छान माहिती सांगतात. आजही नेहेमी प्रमाणे मी हे सदर ऐकत होते. मनात आलं, ‘खरंच आहे.आपले आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. पैसा, संपत्ती महत्त्वाची आहेतच.पण आपले आरोग्य चांगले नसेल तर ती संपत्ती काय कामाची ? ‘. माझ्या मनात हे विचार येण्याचे कारण म्हणजे,  मी काही दिवसांपूर्वी Continue reading

  • Need of Tax Parity between NPS and MF

      The Budget 2023 has a lot of expectations from the market as it happens to be the last Budget before the 2024 general elections. Mutual fund industry plays an important role in channelizing savings towards the capital market. Indian households have embraced market linked products like mutual funds in a big way post demonetization Continue reading

  • सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, असाही !!

      सखाराम बनसोडे आज खूपच आनंदात होता.त्याला  जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत  होते. त्याचा मुलगा आदित्य आज पदवीधर होऊन चांगल्या कंपनीत नोकरीस लागला होता. पै, पै  जमा करून सखारामने, आदित्यचे  शिक्षण पूर्ण केले होते. अर्थात आदित्यला सुद्धा या सर्वाची जाणीव होती. रिक्षा चालवणारा,झोपड्पट्टीत राहणारा  सखाराम व घरोघरी धुणीभांडी करणारी  त्याची पत्नी रखमा, मुलगा  आदित्यवर जिवापाड प्रेम Continue reading

  • लाडक्या कुटुंबियांसाठी…

    माझी दोन वर्षाची नात खेळ खेळत माझ्याजवळ आली. मी तिला प्रेमाने उचलून घेतले आणि  तिला एक चॉकलेट दिले. लगेच  तिने दुसरा गाल पुढे केला आणि दुसरा हातही !! तिच्या नजरेत या हुशारीची चमक दिसत होती. मग मीही तिला दुसरे चॉकलेट दिले !! त्यानंतर तिने दोन्ही चॉकलेट बराच वेळ घट्ट धरून ठेवले. थोड्या वेळाने हळूच एक Continue reading

  • गरज, अर्थसाक्षर होण्याची :सौ. रत्ना दिपक कुलकर्णी

    आज सुनील खूप खुश होता.ऑफिसची कामे आवरत होता.घरी जायची त्याला घाई होती.कारण ही तसेच होते.त्याच्या छकुल्याचा, सुधांशुचाचा आज चौथा वाढदिवस होता.घरी स्मिताचे आई वडील आले होते.त्यांना सर्वांना बाहेर जेवायला जायचे होते.आताशा चिमुकला सुधांशु रोज खेळताना वाढदिवसाचा खेळ खेळत असे.त्यात  केक कापणे, चॉकलेट वाटणे आणि मित्रांना बोलवून त्यांच्याशी मनसोक्त खेळणे असेच असे ! आजही बाबा  येईल Continue reading

  • SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )

      SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी  ( Emergency Fund  )   आपत्कालीन परिस्थिती येते, 😞 दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨 शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰 पातळींवरती ताणून धरते  😖 ।। १ ।।   पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘 संकटे कधी येती नैसर्गिक,🌊 घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷 होतो आपण अगदीच  अगतिक 😟  ।। २ ।।   Continue reading

  • तरतूद इमर्जन्सी फंड / आपत्कालीन पुंजीची…

        इमर्जन्सी/ आपत्कालीन परिस्थिती कधीही दत्त म्ह्णून समोर उभी ठाकू शकते. मग ती  परिस्थिती पूर, भूकंप.सुनामी, मृत्यु सारखी नैसर्गिक संकटे असू देत किंवा चोरी.आग लागणे.लूटमार, आजारपण.अपघात असू देत.  अशावेळी  मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक बाबींवर होणारी ओढाताण इतकी तणावग्रस्त परिस्थिती उभी करते की  त्याचीकल्पनाही न केलेली बरी!  अशावेळीघरात किंवा भोवताली असणारे मनुष्यबळ, त्या क्षेत्रातील तात्काळ Continue reading

  • आर्थिक सल्लागार : The Mentor

    आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून Mentoring अथवा समुपदेशन / सल्ला यांचे महत्व आहे. हे महत्व  पौराणिक कालावधीत असणाऱ्या कृष्ण-अर्जुन समुपदेशनापासून ते अलीकडच्या कालावधीत असणाऱ्या संतवाणी पर्यत दिसून येते. यातील समान सूत्राचा विचार करता, समाजाच्या कल्याणासाठी जे जे योग्य आणि पालन करण्यास ईष्ट, अशा वर्तनाचे, गुणांचे वर्णन दिसते. ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ क्षेत्राचा विचार केल्यास, तज्ञ्,आर्थिक सल्लागाराची Continue reading

  • श्री सूक्त: लक्ष्मी आणि पैसा

      अल्पारंभा फाऊंडेशन आणि आयाम, नाशिक यांच्या वतीने, २३ सप्टेंबर २०२२ रोजी, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ्  डॉ.श्री.विनायक गोविलकर, यांचे  “श्री सूक्त” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.   यांनी आपल्या ओघवत्या विवेचनातून “श्रीसुक्ताचे” अनेकविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. त्यांच्या “श्री सूक्त” या पुस्तकातील काही विवेचन पुढे देत आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मी हे ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले Continue reading

  • NRIs: Investment Options in India

      NRIs have a diverse set of needs. While some aim to get higher returns, others may want to build assets for their family. Let us look at some of the investment options for NRI investors. Bank fixed deposit Fixed deposits have been the favourite investment alternative for NRIs. There are three main categories of Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/