Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Contents@SWS

  • कस्टमर केअर नंबर : सर्च इंजिन सायबर फसवणूक

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १४ कित्येक वर्षांपासून कुठल्याही मिळत नसलेल्या माहितीपाशी आपले घोडे अडले की आपण गुगुल किंवा तत्सम सर्च इंजिनला शरण जातो आणि हवी असलेली माहिती मिळवितो. कदाचित घरातल्या कोणावर नसेल पण अशा हवी ती तात्काळ पुरविणाऱ्या सर्च इंजिनवर आपला गाढ विश्वास असतो. विशेषतः बँकिंग, मोबाईल नेटवर्क, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, इ कॉमर्सशी संबंधित अडचण Continue reading

  • जीडीपी, जीडीपी म्हणजे नक्की काय असतं?

    प्रा. सौ.गौरी पिंपळे अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोजण्याचं प्रमाण हे जीडीपी – ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या संकल्पनेमध्ये मांडलं जातं. जीडीपीचं समीकरण हे खालील प्रमाणे आहे.GDP = C + I + G + (X- M)C = ConsumptionI = InvestmentG = Government ExpenditureX = ExportM = Import आता या समीकरणाप्रमाणे देशात एकूण ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी किती होते म्हणजेच Continue reading

  • Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) Continue reading

  • GROK: AI चे पाऊल पडते पुढे.. (??)

    X चा AI प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सुलभ आणि स्मार्ट बनवले आहे. OpenAI ने ChatGPT आणले, तसेच Elon Musk यांच्या x AI ने GROK ही नवीन AI प्रणाली नुकतीच सादर केलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात समजावून घेऊया. नेमके काय आहे GROK ? X (पूर्वीचे Twitter) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा Continue reading

  • डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी Continue reading

  • Risk Profiling: Risk Or Rich ?

    जोखीम क्षमतेला साजेसं नियोजनच फायदेशीर आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा आपण विचारपूर्वक घेतच असतो. मग तो करिअर निवडण्याचा असो किंवा घर अथवा गाडी घेण्याचा असो. या बाबतीत बरेचजण मित्रमंडळी / नातेवाईक यांचा सल्ला घेतात आणि बरेचदा त्यांचे पाहून Peer Pressure/ प्रभावाखाली करिअर/ घर/गाडी इ. निर्णय घेतांना दिसतात. परंतु आर्थिक नियोजन करताना आपण इतरांचे निर्णय Continue reading

  • SWS अर्थवाणी – चरण ६

    बाजाराचे चढ-उतार ! 💹 चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰 गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅ भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼 भीतीने जरा Continue reading

  • सायबर भामट्यांची वक्रदृष्टी शेतकरी वर्गावर !

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ११ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकारकडून ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रति हप्ता) थेट त्यांच्या Continue reading

  • व्हेलिंग: उच्चस्तरीय वर्गाला लक्ष्य करणारी सायबर फसवणूक

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १० सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस अधिकच प्रगत होत आहे. फिशिंग, व्हिशिंग आणि स्मिशिंग यांसारख्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये ‘व्हेलिंग’ (Whaling) हा अत्यंत धोकादायक प्रकार समाविष्ट होतो. हा प्रकार मुख्यतः उच्च पदस्थ व्यक्तींना (Whaling: Catching the Biggest Fish in the organization!) लक्ष्य करून त्यांच्या नावाचा/अधिकाराचा/ प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत तिचा वापर त्यांची वैयक्तिक/ आर्थिक Continue reading

  • अर्थसंकल्प २०२५ : महत्वपूर्ण मुद्दे आणि विदर्भ

    प्रा डॉ संजय त्रिंबकराव खडक्कार दरवर्षी, केंद्रीय अर्थसंकल्पाची, सर्व स्तरातील लोक मोठ्या आशेने वाट बघत असतात. प्रत्येकजण आपल्याला काय यातून मिळेल, आपल्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करीत असतो. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढील वर्षी देशाची आर्थिक वृद्धी ६.३ ते ६.८ टक्के राहील असे भाकीत केले,जे मागील चार वर्षांपासून ७ टक्केच्या वर Continue reading

  • सर्च इंजिन फिशिंग: तुमच्या डिजिटल सुरक्षेबाबत नवा धोका!

    सर्च इंजिन फिशिंग: तुमच्या डिजिटल सुरक्षेबाबत नवा धोका!

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ९ आजच्या डिजिटल युगात, गुगल/बिंग/याहू/ यासारखे सर्च इंजिन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा किती महत्त्वाचा भाग बनले आहेत ना ! कुठल्याही जवळ नसणाऱ्या माहितीसाठी आपले घोडे अडले की आपण तत्काळ ‘गुगलून’ बघतोच! परंतु, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच सायबर गुन्हेगारीच्याही नवनवीन पद्धती विकसित होत आहेत. आणि अशा वेळी डिजिटल युगात सर्वोच वापर असणारे सर्च इंजिन्स Continue reading

  • ईव्हिल ट्विन फिशिंग

    ईव्हिल ट्विन फिशिंग

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट Continue reading

  • ई-मेल फिशिंग

    ई-मेल फिशिंग

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ७ डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार व वैयक्तिक संवाद अधिक सुलभ झाला आहे. पण याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-मेल फिशिंग हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून, याद्वारे फसवे ई-मेल पाठवून लोकांची महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. या ई-मेलमध्ये फसव्या लिंक्स, आकर्षक ऑफर्स, किंवा बँकेच्या नावाने बनावट संदेश Continue reading

  • विशिंग: Voice फिशिंग

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६ विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात Continue reading

  • शेअर ट्रेडिंग स्कॅम्स

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५ आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अ‍ॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक Continue reading

  • Dr. Manmohan Singh—A Legacy

    Dr. Satish Bagal Dr. Manmohan Singh was truly a great son of India! If India is the fastest growing economy and likely to emerge as a great power, then he must be given credit for creating the economic architecture of a liberalized regime that has been facing global headwinds for over three decades.  During the Continue reading

  • 5G अपग्रेड घोटाळा

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ४ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता 5G नेटवर्क आपल्या दारात आले आहे. इंटरनेटचा वेग वाढवणारे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकेच काही फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी ही एक वेलकम अपग्रेड ठरली आहे. या संदर्भात झालेल्या अनेक आर्थिक फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे भारतभरात शेकडो सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या Continue reading

  • स्मिशिंग: SMS द्वारे फिशिंगचा धोका

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ३ आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘Smishing’ द्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. Smishing हा शब्द ‘SMS’ (Short Message Service अर्थात मोबाईलवरील टेक्स्ट संदेश) आणि ‘Phishing’ (फसवणूक करण्यासाठी समोरच्यास गळ लावणे ) ह्यांच्या मिलाफातून तयार झालेला शब्द आहे. या प्रकारामध्ये फसवणूक Continue reading

  • डिजिटल अरेस्ट स्कॅम: वाढता धोका

    सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग २ डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, सायबर स्कॅम्स हा एक मोठा धोका आपल्या समोर उभा ठाकला आहे. अलीकडेच, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचार्‍यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ₹१३ लाख रकमेच्या डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचवले. या स्कॅममध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी तोतया पोलिस अधिकारी बनून ‘एका (बनावटीच्या) केसमध्ये अटक करू’, अशी धमकी देऊन Continue reading

  • पॅन 2.0 : माहिती आणि अर्ज प्रकिया

    – पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN कार्ड ही सुविधा १९७२ पासून अंमलात आणली गेलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले PAN कार्ड बदलावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारतर्फे ₹ १४३५ कोटी खर्च केले जाणार आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने ज्या PAN 2.0 Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/