Contents@SWS
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: जाणीव – नोटबंदी.
– नोटबंदीची सूचना आणि आलेला सुट्टीचा शनिवार. ब्रांच मधल्या तिघांनी आपली सुट्टी रद्द करून टाकली. आज बँकेला माझी जास्त गरज आहे ही भावना मनात जागी ठेवून. ओव्हरटाईम बद्दल कोणी चकार शब्द काढला नाहीये, बँकेची वेळ टळून गेल्यावरही सगळे शांतपणे काम करताहेत… या गोष्टी कोणत्या मापात तोलणार सांगा. टीकाटिप्पणी करणारे महाभाग बँकवाल्यांच्या नावाने खडे फोडतात, बँकेचे Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.
– नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी. नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा Continue reading
-
फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?
– इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ११: ओळख
– काही गोष्टी मनाच्या पाटीवर आपोआप कोरल्या जातात, काही माणसं काही नावं अगदी सहज मेंदूवर कोरली जातात. बँकेत अगदी वरचे वर येणारे काही चेहरे. बहुतेकांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न असतो आणि सिक्युरिटी पासून चायवाल्यापर्यंत सगळ्यांना शक्यतो नावानेच हाक मारण्याचा प्रयत्न अर्थातच असतो. प्रत्येक ग्राहकाचं नाव लक्षात राहतं न राहतं पण किमान ढोबळ वर्गीकरण आपसूकच होत Continue reading
-
आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण
– भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख Continue reading
-
हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन
– भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते — Continue reading
-
डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?
– 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १० :समृद्ध देवाणघेवाण
– कोणी काही देत नसतो, कोणी काही घेत नसतो. तरीही देवाणघेवाण होतच राहते, भावनांची नात्यांची, शब्दांची, संवादाची आणि तृप्ती होत राहते मनाची. येणारा प्रत्येक दिवस खास असतो. माणसं तीच असली तरी दर दिवशी त्यांचा मूड आणि वर्तन वेगळं असू शकतं. घरचं, दारचं, कामाचं, रिकामपणाचं अशी किती ओझी घेऊन माणसं वावरत असतात. बँक म्हणजे माणसांचा समुद्र, Continue reading
-
तुमच्या आवाजात नक्की कोण बोलतंय ?
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १६ सोशल मीडियाचं जग वेगाने बदलतंय. अलीकडेच Meta (Instagram) ने एक नवं फीचर सुरू केलं आहे — AI Voice Translation आणि Lip-Sync!म्हणजेच, AI द्वारे तुम्ही जे काही बोलता ते दुसऱ्या भाषेत अनुवादित केलं जाईल आणि तुमच्या ओठांची हालचालही त्या भाषेशी जुळवली जाईल. थोडक्यात सांगायचं, तर आता “AI Dubbing Studio” आपल्या Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ९: आठवणींची उब
– त्याने माझा हात फटकन झिडकारला.पब्लिक प्लेस हो. चार लोक चमकून बघू लागले. शेवटी मी म्हंटल जाऊ दे, आता हे प्रकरण इथेच मिटवलेलं बरं. म्हंटल ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि मी माझ्या मार्गाला लागले.मुंबई उपनगरातली सकाळ. लोकलने कुठेतरी जायचं होतं. तिकीट काढायचं होतं. पण दोन पैकी एक तिकीट विंडो बंद त्यामुळे उरलेल्या विंडोवर मारुतीच्या Continue reading
-
धनत्रयोदशी : स्मार्ट गुंतवणुकीची सुवर्णसंधी
– दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचे वातावरण आणि नवीन सुरुवातीचा सोहळा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस ! या दिवशी आपण धनाची देवता श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा तर करतोच शिवाय आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते. श्री लक्ष्मीचे पूजन: श्री लक्ष्मी ही धनाची आद्य देवता मानतात Continue reading
-
चेकचा क्लिअरन्सचा प्रवास – दिवसांवरून तासांवर !
– भारताच्या बँकिंग प्रणालीत आता मोठा बदल झाला आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून, देशभरात चेक क्लिअरिंगची पद्धत बदलली असून ती सतत (continuous) प्रक्रियेत कार्यरत झाली आहे. यामुळे चेक जमा केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी दिवस नाही, तर फक्त काही तासांचा अवधी पुरेसा आहे. 🔍 नेमकं काय बदललं आहे? पूर्वी चेक क्लिअरिंग ठराविक वेळेनंतर ‘बॅच’ पद्धतीने होत Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ८: वो तो गये ..
– बँक म्हणजे माणसं, स्वभाव, भल्याबुऱ्या घटनांचे उत्पत्तीस्थान आणि अनेकानेक जीवंत अनुभव. कॉम्प्युटर्स आणि ऑनलाईन बँकिंग यायच्या बरेच आधीचे दिवस, जेव्हा आमचा कर्मचारी चेकबुकच्या वीसच्या वीस चेक्सवर मॅन्युअली स्टॅम्प मारून देई. अर्जंट चेकबुक हवं असेल तर मोजून दहाव्या मिनिटाला चेकबुक मिळून जाई. क्लीअरिंग सारख्या गोष्टींना वेळ लागत असे पण याच मॅन्युअलचे बरेच फायदे आणि सुविधा Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ७: हॅट्स ऑफ टू डॅनियल.
– चाकोरीतला बँकेतील काऊंटर तोच पण तरीही रोज नवा होऊन समोर येणारा. रोज जगण्याचे नवे पैलू दाखवून जाणारा. काहीतरी शिकवून जाणारा, नवी ऊर्जा देणारा. कधीतरी आपण छान मूड घेऊन बँकेत कामासाठी येतो पण असं काही घडतं कि स्वतःला आवरावं लागतं आणि कधी काही अजब आश्चर्यकारक समोर येतं कि आपण थक्क होऊन बघत राहतो, स्वतःला तपासून Continue reading
-
वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज
– भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९ Continue reading
-
जीवन व आरोग्य विम्यावर GST शून्य !! पण …
– केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार. याचा अर्थ काय? आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ६: अरेरे ते अरे व्वा !!
– संवाद १ )सकाळची गर्दी सरून काऊंटर थोडा मोकळा झाला होता. आणि एक वादळ समोर येऊन उभं राहिलं.“येssस …. बोलाsss.”“मॅडम ….. मोबाईल नंबर दिलाय तरीही एसएमएस येत नाही, अकाऊंट बॅलन्स दिसत नाही.”समोर एक वैतागलेला पोरसवदा ग्राहक उभा. थोडा चंचल अस्वस्थ. आधी सांगितलेलं वाक्य पुन्हा एकदा क्रम बदलून सांगून झालं.मी म्हंटलं, “एक मिनिट….. नेमका प्रॉब्लेम काय Continue reading
-
सर्वोच्च न्यायालय : कम्युटिंग अपघात आता कामाशी जोडलेले !!
– आजच्या गतिशील युगात बर्याच कामगारांना, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरील भयानक ट्रॅफिक, बेशिस्त वाहनचालक आणि अशा अनेक धोकादायक परिस्थितींचा सामना करत कामाचे ठिकाण/ऑफिस गाठावे लागते (work commutes). १९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की ‘कामावर जाताना किंवा परतताना होणारे अपघात’, आता ‘कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती’, असे म्हणून पात्र ठरतील. हा निर्णय Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ५: बँकर नव्हे कौन्सेलर
– समोरचा ग्राहक कितीही चिडलेला असेल तरी काऊंटरच्या आतल्या व्यक्तीने स्वतःचं मनःस्वास्थ्य टिकवून ठेवणं ही बँकरसाठी मोठी कसोटी असते. आणि असे अनुभव नेहमीच येत राहतात. आलेला ग्राहक कुठले कुठले ताणतणाव घेऊन येतो ठाऊक नसतं. तो चिडला आणि आपणही चिडलो तर शब्दाला शब्द लागतो, वातावरण गढुळतं. त्यामुळे आपण शांत राहणे हा एकाच पर्याय उरतो. तर त्या Continue reading
-
रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच
– आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
