Investments
-
Psychology of Investors : Analysis Paralysis Bias !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ७बहु हिंडता सौख्य होणार नाही !! प्राची देशमुख ,अर्थ साक्षरता कार्यकर्त्या आणि प्रशिक्षक , अल्पारंभा फाऊंडेशन,संचालिका , Medhavyn Technologies ऑनलाइन एंटरटेनमेंटच्या या जगात जेव्हा आपण करमणुकीसाठी ओटीपी प्लॅटफॉर्मचा वापर करतो तेव्हा उपलब्ध असलेले अनेक चॅनेल्स आणि त्यावरच्या अनेक मुव्हीज किंवा वेब सिरीज यापैकी कुठली निवडावी याच्या गोंधळात पडतो. मग कमी असलेल्या वेळेचा Continue reading
-
Psychology of Investors : Mental Accounting
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ६मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ! श्री, रघुवीर अधिकारी, मुख्य कार्यकारी संचालक, SWS. नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आर्थिक व्यवहार करतांना पुर्वग्रहदुषित विचार केल्यामुळे आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम होतो जाणून घेण्यासाठी आपण “मेंटल अकाउंटीग” या संकल्पनेबद्दल बोलूयात.नोबेल Continue reading
-
Psychology of Investors : Herd Mentality
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ५मना सज्जना सत्य शोधुनि पाहे -अनुभव: श्री. प्रथमेश अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, SWS नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘Herd Mentality’ अर्थात ‘कळप मानसिकता’ यावर चर्चा करूयात. अशी मानसिकता असणे याचा अर्थ म्हणजे ‘बहुजन जी क्रिया करत आहे Continue reading
-
Financial Planning thru Financial Pyramid
आर्थिक नियोजन: आर्थिक पिरॅमिड पद्धती – डॉ. रुपाली कुलकर्णी. असं म्हणतात की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते मात्र पैशाचे सोंग घेणे कर्मकठीण ! पुरेसा ‘अर्थ’ असेल तर जीवन अर्थपूर्णरित्या आणि आपल्या अटी-शर्तींवर, सन्मानाने जगता येते हे तर सर्वमान्य, उघड सत्य आहे !! धनार्जनाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु आपल्याकडे बऱ्याचदा, पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व Continue reading
-
Psychology of Investors : Fear !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ४मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।। नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य घसरेल आणि माझे नुकसानच होईल’ या भीती / भय या भावनेबद्दल चर्चा करूयात ! वॉल स्ट्रीटवर एक जुनी म्हण Continue reading
-
Psychology of Investors : Greed !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ३ मना कामना सांडी रे द्रव्यदारा !! नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणुकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या मानसिकता अथवा आपल्या भावना याबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीतून कमी कालावधीत अधिक संपत्ती मिळविण्याची लालसा असणे आणि त्यामुळे स्वतःचे आर्थिक नुकसान ओढवून घेणे’ याबद्दल जाणून घेऊयात ! अधिक धन, Continue reading
-
Psychology of Investors : Keep Emotions Aways From Your Financial Decisions !
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग २मना सज्जना एक जीवीं धरावें नमस्कार ! ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ या क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून SWS कार्यरत आहे. या प्रवासात हजारो ग्राहकांशी नाते जुळले आहे. त्यांच्याशी संबंधित असलेली अनुभव शिदोरी उघडून बघताना असे निदर्शनास येते की बरेचदा गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन ( इमोशनली ) संपत्तीच्या अथवा गुंतवणूकीच्या बाबत निर्णय घेत असतात. Continue reading
-
When May I afford Retirement?
We believe that Retirement Planning should be done as and when you start earning and that a good Retirement Plan can help you retire at early age with financial security, peace and freedom. Several factors can influence the retirement age of individuals. These factors can vary across different countries, industries, and personal circumstances. Here are Continue reading
-
Financial Planning : Part 5 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ५ : घर पाहावे बांधून !
आपलं स्वतःचं घर असावं ही आयुष्यात प्रत्येकाचीच इच्छा असते. पूर्वी लोक नोकऱ्यांमधून निवृत्त झाल्यावर स्वतःचं घर बांधत. सगळं आयुष्य हे स्वप्न बघण्यात आणि ते पूर्ण करण्यात जात असे. अलीकडच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. हल्ली नोकरी सुरु झाली की २-३ वर्षांमध्ये घर घेणं सामान्य झालंय. गृहकर्जे घेऊन घर घेता येणं सहज शक्य झाल्यामुळे आता Continue reading
-
Financial Planning : Part 4 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ४ :नीरक्षीर विवेकबुद्धी !
आई, बाबा आणि मी आज खूपच खुश होतो. राहुलने,माझ्या धाकट्या भावाने आज नवीन घर घेतलं होतं. परक्या शहरात आणि तेही स्वबळावर. मला माझ्या धाकट्या भावाचा कोण अभिमान वाटत होता. आईबाबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राहुल काही वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात आला होता आणि शिक्षण संपल्यावर नोकरीलापण लागला होता. अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित गुंतवणुक करून Continue reading
-
Financial Planning : Part 3 / आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे …..
आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे ….. वैदेहीला ऑफिसमध्ये फोन आला कि नेहा शाळेत पडली आणि तिच्या गुडघ्याची वाटी तुटली. वैदेही घाईने नेहाला ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिथे पोहोचली. सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर नेहाची शस्त्रक्रिया करावी लागणार हे निश्चित झालं. तोवर शिरीष आणि वैदेहीचे सासू सासरे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्व उपचार Continue reading
-
Psychology of Investors
गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र : भाग १नको रे मना लोभ हा अंगिकारू। आम्ही आर्थिक सल्ला आणि गुंतणवूक क्षेत्रात गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहोत. विविध आर्थिक स्तरातील, विविध गुंतवणूकदारांबरोबर काम करताना अनेकविध अनुभव आम्हालाही येत असतात जे बहुतांशी, एक संस्था म्हणून ठरविल्या गेलेल्या मूल्यांना आणि निर्णय प्रक्रियांना दुजोरा देणारे ठरतात. उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र, हे गुंतवणुकीस कसे पूरक अथवा Continue reading
-
करबचत / Income Tax Saving
पगारदार यक्तींना कर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कर बचतीसह गुंतवणुकीवरील परतावाही मिळवता येतो . तुम्ही जर कर बचतीसाठी पर्याय शोधत असाल तर या पुढील पर्याय तपासून पहा ज्यामुळे आयटीआर (ITR) भरताना तुम्हाला डिडक्शनसाठी (Deduction) दावा करता येतो. १. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) : यात गुंतणवूक केल्यास Continue reading
-
Mutual fund investors earn double digit returns !
Most mutual fund investors hope to get double-digit returns over a long period. Good news is that Around 16 equity schemes offered more than 15% returns in five, seven, and 10 year horizons based on rolling returns. Around five small cap schemes made it to the list. Four mid cap schemes, two schemes each from Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
