बोधी आर्थिक साक्षरतेची
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ८: सकारात्मक ऊर्जा अस्त्र !
प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! कोविड त्सुनामीची तीव्रता यावेळी जरी अधिक भासत असली तरी अनेक निरीक्षणे आणि अनुभव यावरून असे लक्षत येते आहे की ‘कोविड’ विरुद्धचे हे युद्ध आता केवळ शारिरीक स्तरावर न राहता, मानसिक Continue reading
-
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. वैशिष्ट्ये १) हप्ता– जनेसाठी वार्षिक १२ रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे १ जून ते ३0 मे असेल . २) वय व पात्रता – १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या Continue reading
-
गोष्ट रिझव्र्ह बँकेची : विद्याधर अनास्कर
गोष्ट रिझव्र्ह बँकेची : दक्षिणेकडील बँकांवरील संकट; बँकिंग कायद्याची नांदी अडचणीच्या काळात बँकिंग क्षेत्र स्थिरस्थावर करण्याची जबाबदारी असताना रिझव्र्ह बँकेचे अंगचुकार धोरण बँकिंग क्षेत्राला पटले नाही. दक्षिणेकडील बँकांवर आलेले संकट पूर्ण जबाबदारीने अथवा सक्षमतेने तिने हाताळले नाही, अशी ओरड सुरू झाली. ‘टीएनक्यू’ बँक बुडत Continue reading
-
कोविड आणि आर्थिक व्यवहार
कोविड आणि आर्थिक व्यवहार मागचा lockdown आपण कसे कपडे धुतो, भांडी घासतो, चारी ठाव वेगेवेगळे पदार्थ करतो आणि फेसबुकवर लाईव्ह येतो हे दाखवण्यात गेला आहे. सध्या यावर भागणार तर नाहीच पण आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी तयार ठेवावं लागणार आहे. आपण सगळेच अस्थिर वातावरणातून जात आहोत. घरच्या घर covid पॉझिटिव्ह निघतंय, एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीसाठी हॉस्पिटल शोधावं लागतंय, बेड Continue reading
-
१ एप्रिल २०२१ पासून आयकराच्या नियमांमध्ये बदल !
१ एप्रिल २०२१ पासून आयकराच्या नियमांमध्ये बदल ! 1 एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून बँकेच्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. या दिवसापासून केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणी होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्न आणि बचतीवर होणार आहे. म्हणूनच 1 एप्रिलपासून बँक, पीएफ आणि आयकराच्या नियमांमध्ये कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय Continue reading
-
डोअरस्टेप बँकिंग सुविधा
सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर आहे. त्यांना आता घरबसल्या बँकांच्या सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना आता घरबसल्या पैसे आणि काढता येणार आहेत. याचाच अर्थ सरकारी बँकेत ज्यांची खाती आहेत, त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही. कोट्यवधी बँक ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. सरकारी बँकांद्वारे ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’ सुविधा देण्यात येत Continue reading
-
FAQs @ Motor Vehicles Insurance
Motor Vehicles Insurance : Frequently Asked Questions (FAQs) Q. What Motor Insurance cover should I buy? Should I buy Comprehensive Insurance or Liability Policy only? A. Third Party Liability insurance is mandatory for all vehicles plying on public roads in India. This covers Liability for injuries and damages to others that you are responsible for. In addition, it is Continue reading
-
मनो-Money: भाग २७ : काय असतो डिमांड ड्राफ्ट? ?डॉ. रुपाली कुलकर्णी
राधा बाबांकडे एक फॉर्म घेऊन येते. राधा: बाबा, मला गणित परीक्षेचा फॉर्म आणि त्यासाठी फी भरायची आहे. ती डिमांड ड्राफ्टद्वारे, विद्यापीठात भरायला सांगितली आहे. बाबा, तुम्ही मला चेकविषयी मागे एकदा माहिती दिली होती. पण हे डिमांड ड्राफ्ट काय असते? बाबा: सांगतो राधा ! डिमांड ड्राफ्ट हा एक चेक सारखाच दिसणारा परंतु पैसे भरण्याचा अधिक Continue reading
-
मनो-Money: भाग २६ : सुकन्येसाठी समृद्धी ! -डॉ. रुपाली कुलकर्णी
सुकन्येसाठी समृद्धी ! आई आणि राधा गप्पा मारित असतांना , आईला राधाची मैत्रीण सारा हिचा फोन येतो. फोन संपल्यावर आई आणि राधाचा संवाद सुरु होतो. आई: राधा, काल आजारपणामुळे शाळेत दांडी झाली आणि शाळेत दिलेल्या एका व्याख्यानाला तू चुकविलेस. राधा: कसले ग व्याख्यान आई? आई: अगं काल शाळेत ‘सुकन्या समृद्धी‘ योजनेची माहिती दिली आणि त्याचे Continue reading
-
आर्थिक नियोजन कसे कराल…: श्री. संदीप कुलकर्णी, CA
आर्थिक नियोजन कसे कराल…??? १) आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे. 2) साधारण 30% रक्कम ही बँक सेव्हींग, कर्ज, देणी इत्यादीसाठी आणि 3) साधारण 30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी गुंतवणुक केली पाहिजे. ४) आणि उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी. ५) कमीतकमी पुढील Continue reading
-
Lessons about Donation : From Article 'Red Rice Granary' : Mrs. Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation.
Lessons about Donation : From Article ‘Red Rice Granary’ This article “The Red Rice Granary” is written by Mrs. Sudha Murthy, Chairperson, Infosys Foundation. The author’s grand parents used to donate ‘white rice’, the best quality of rice they had to the needy and poor people while they used to eat the ‘red rice’ at Continue reading
-
मनो-Money: भाग २५ : चेक लिहितानांचा चेक ! -डॉ. रुपाली कुलकर्णी
चेक लिहितानांचा चेक ! राधा बाबांकडे येतांना, तिच्या बँक अकाउन्टचे चेक-बुक हातात घेऊन येते. राधा: बाबा, हे माझ्या बँक अकाउन्टचे चेक-बुक ! तुम्ही म्हणाला होतात ना, की यावेळी माझ्या शाळेतील व्हॅनच्या भरत काकांना तू चेकने पैसे दे… तर मी हे घेऊन आले आहे. यातील “Pay” च्या ठिकाणी भरत-काकांचे नाव आणि “Date” च्या ठिकाणी Continue reading
-
रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या ! : श्री. राजेश देशपांडे, अहमदनगर.
रिटायरमेंट प्लॅनिंगकडे वेळीच लक्ष द्या ! – श्री. राजेश देशपांडे, अहमदनगर. (साभार : महाराष्ट्र टाइम्स: अर्थवृत्त) एच.एस.बी.सी.या नामांकित संस्थेने केलेल्या आर्थिक सर्व्हेनुसार निवृत्तीवेतन म्हणजेच मासिक पेन्शन मिळणार नसतांनाही ७६ टक्के तरुण अथवा प्रौढांना सध्या चालू आहे तशीच जीवनशैली निवृत्तीनंतर जगावयाची आहे. ४५ टक्के कमावत्या भारतीयांची मानसिकता “कल किसने देखा है” या प्रकारात मोडणारी आहे. नोकरी, व्यवसाय Continue reading
-
जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट : श्री. उदय कर्वे
महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ७: लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती : श्री. गुणवंत राठी
कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल. संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ६: लॉकडाऊन आणि आनंददायी शिक्षण : डॉ. रुपाली कुलकर्णी
१५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा नियमित वेळेवर सुरु न झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही शाळांतून तासन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर काही शाळांमधून व्हाट्सअप आणि यूट्यूब सारख्या माध्यमातून म्हणजे मेसेंजिंग आणि व्हिडीओ अशा माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे. Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ५: लॉकडाऊन.. मंदीतही संधी : डॉ. रुपाली कुलकर्णी
COVID –१९ अर्थात करोना विषाणू मुळे जगभर सुरु झालेल्या महामारीला तोंड देण्यासाठी भारतात २५ मार्च २०२० रोजी, २१ दिवसांचा पहिला लॉकडाउन जाहीर झाला. प्लेग सारख्या जीवघेण्या साथीचा काळ अनुभवलेली बुजुर्ग पिढी सोडली तर सगळ्यांच्याच जीवनात ही अभूतपूर्व स्थिती पहिल्यांदाच उभी ठाकली. जीवनावश्यक सेवा वगळता रोजगार-व्यवसायाची सर्वच क्षेत्रे ठप्प पडली. नोकरदार वर्ग असो की व्यावसायिक, रोजंदारीवर Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ४: लॉकडाऊन आणि आरोग्य विमा : श्री. रघुवीर अधिकारी
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात, शरीराप्रमाणे मनालाही स्वास्थ्यपूर्ण, सकारात्मक ठेवण्यासाठी विविध संस्थामार्फत अनेक उपयुक्त वेबिनार्स, झूम मिटींग्स यांचा अवलंब सुरु आहे. जिम्स, जॉगिंग पार्क्स बंद असल्याकारणाने, घरबसल्या आपले आरोग्य कसे स्वस्थ ठेवावे, या विषयावर मीही एक वेबिनार अटेंड केला. सुरुवातीला संवादकर्त्याने काही प्रश्न विचारले होते ज्यापैकी दोन असे होते: ‘तुमच्या दीर्घायुषी, सुखी आयुष्यासाठी सर्वाधिक महत्वाचा भाग कोणता Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
