बोधी आर्थिक साक्षरतेची
-
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning )
SWS अर्थवाणी – चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning ) स्वप्ने सर्वच बघतो आपण, स्वतःसाठी अन कटुंबासाठीपण, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी, अर्थ नियोजन असावे गाठी ।। १ ।। महत्वपुर्ण टप्पे जीवनातील, जन्म, संगोपन अन शिक्षणातील, विवाह आणि स्वप्नातले घर, स्वप्ने ही तर अनमोल खरोखर ।। २ ।। करावया अशी स्वप्ने साकार, असावा आर्थिक सल्लागार, जाणतो जो कुटुंबास Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘
SWS अर्थवाणी – चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘 अल्पारंभाने घेतले हाती, अर्थ साक्षरता अभियान 👩🏫, त्याद्वारे हे आवाहन, जनहितार्थ जारी 😇 ।। १ ।। ज्यांच्यासाठी करिता आपण, सदैव कष्टाने अर्थार्जन 💰, ते आपले कुटुंबीय, प्रियजन, यांनाही द्यावे अर्थज्ञान ।। २।। कुटुंबाचे आर्थिक चित्र 📈, जे दावितसे अचुक ✅, ते वापरावे ब्लु-बुक 📘 पहिली Continue reading
-
ATM कार्ड अहस्तांतरणीय आहे…डोळ्यात अंजन घालणारा हा एक अनुभव !
बँकिंग नियम स्पष्टपणे सांगतात की एटीएम कार्डअहस्तांतरणीय आहे आणि खातेदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने त्याचा वापर करू नये. इतरांचेडेबिट कार्ड वापरून त्यांना(जोडीदाराला किंवा जवळच्या नातेवाईक/मित्राला) एटीएममधून पैसे काढू देण्याची प्रासंगिक कृती महागात पडू शकते. वानगीदाखल एक किस्सा … ४ नोव्हेंबर २०१३रोजी सौ. वंदनायांनी स्थानिक एसबीआय एटीएममधून २५,000 रुपये काढण्यासाठी तिचे पती राजेश कुमार यांना पिन Continue reading
-
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी !
फंड मॅनेजरच्या वेतनाचा २० टक्के हिस्सा त्या फंडमध्येच असणार असेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या म्युच्युअल फंडाच्या योजना बाजारात चालवतात त्या कंपन्यांना आता आपल्या फंड मॅनेजर्सना वेतन देताना म्युच्युअल फंड युनिटचा वापर करावा लागणार आहे. म्हणजेच फंड मॅनेजर्सना पगार देताना म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या वेतनातील २० टक्के हिस्सा त्याच म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या युनिटद्वारे द्वयावा लागणार Continue reading
-
Capital gain bonds or 54EC bonds
Capital gain bonds or 54EC bonds are the fixed income instruments that provide capital gains tax exemption under section 54EC to the investors. The tax liability on long-term capital gains from sale of immovable property can be reduced by purchasing 54EC bonds. The owner of the bonds are the debt holders or creditors of the issuer. Continue reading
-
"Arth Sakshrta Doot” App.. Developed by the students !
The third year, computer engineering students of MVP’s K.B.T. College of Engineering, Nashik have developed a mobile application called “Arth Sakshrta Doot” under the guidance of Alparambha Cultural and Educational Foundation. Financial literacy in India is very low, just only 24% and many of the citizens, especially in rural area are still away from Continue reading
-
HOW to choose Tax Regime for Assessment Year 2021-22 and onwards..- CA Rashmi Adbe
HOW to choose Tax Regime for Assessment Year 2021-22 and onwards.. I would like to quote: – “BE CAREFUL WHAT YOU WISH FOR, THERE IS ALWAYS A CATCH”. ….. LAURIE HALSE ANDORSON This quote aptly applies to us as INDIAN Taxpayer Today. The Union Budget 2020 introduced a new personal income tax regime for individual Continue reading
-
Tax-saving Tips for Freelancers
More than 16 million freelancers live in urban India, changing the way we work, and don’t be surprised if the number quadruples every five years, according to some experts. Freelancers, like all salaried employees, must pay taxes on their earnings. However, since freelancers may have many sources of income, it is a little more complicated. Continue reading
-
Last Date to Issue Form 16 by Employers for FY 2020-21 Extended
According to a recent CBDT announcement, the last date to file ITR for the financial year 2020-21 has been extended to 30 September 2021 from the usual deadline of 31 July. Further, employers provide Form 16 to salaried employees, which acts as a crucial document in filing ITR. Usually, Form 16 had to be Continue reading
-
The Rule of 72 and Investments
“The most powerful force in universe is compound interest” – Albert Einstein The concept of compounding is well known across the investment community and the two most important determinants of wealth over the long term are ‘Time’ and ‘Return’. While it is a known fact that wealth is usually created by holding onto your investments over Continue reading
-
पोर्टफोलिओ बांधताना : तुम्ही गुंतवणूक करताना ही काळजी घेता ना? : स्वाती शेवडे
आतापर्यंत आपण ‘पोर्टफोलिओ बांधताना’ या सदरातून आपला पोर्टफोलिओ कसा बनवावा? तो बनवण्याच्या पायऱ्या काय आहेत? बचत आणि गुंतवणूक यात काय फरक आहे? गुंतवणूक कुठे करावी? कर कार्यक्षम गुंतवणूक म्हणजे काय? सोन्यात गुंतवणूक करावी का? शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का? मग ती कशात/ कशी करावी? गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे का गरजेचे आहे? निवृत्तीपश्चात Continue reading
-
Financial Pyramid For Wealth Creation – Team SWS
“Many many happy returns of the Taxation day !!” Surprised ? Why ? As many will start thinking “Who will happy on the Tax-Day?” Definitely it can be you, provided you mindfully plan your savings and investments in advance, considering your tax payouts. Let me explain using the Financial Pyramid shown above. Let me Continue reading
-
ऑनलाईन शॉपिंग और वित्तीय धोकाधडी
ऑनलाईन शॉपिंग करते वक्त वित्तीय धोकाधडी हो सकती हे ! सावधानी कैसे ले, ये दर्शानेवाला ये व्हिडिओ अवश्य देखे !! Continue reading
-
पत्रास कारण की … Insurance Audit
सप्रेमनमस्कार ! कोविडच्या या दुसऱ्या त्सुनामीतआपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! पत्रास कारण की … कोविडकालावधीमध्ये, आपल्या आजूबाजूची परिस्थिती कठीण आणि खडतर आहे. सध्या वयाचा आणि आजाराचा तितकासा काही संबंध राहिलेला नाही. कधी, कोणाला, काय होईल काही याची शाश्वती नाही. कोविडच्यादुसऱ्या लाटेत SWS च्या ग्राहक वर्गापैकी अनेक जण किंवा त्यांचेप्रियजन यांना Continue reading
-
करावे कर-समाधान : एचयूएफ आणि प्राप्तिकर कायदा
कर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही. भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हा एक संस्कृतीचा भाग होता. शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे कारणांमुळे कुटुंब आपले गाव सोडून शहराकडे किंवा परदेशात स्थलांतरित झाली. हळूहळू ही संस्कृती लोप पावत चालली आहे. आता कुटुंब हे छोटे होत चालले आहे. Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग १०: गरज अर्थ साक्षरतेची !
प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! या दुसऱ्या लाटेत SWS च्या ग्राहक वर्गापैकी अनेक जण किंवा त्यांचे प्रियजन यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आम्ही त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. या कठिण कालावधीत त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद Continue reading
-
फंडाचा ‘फंडा’..: निवृत्त जीवनासाठी नियोजन : श्री. भालचंद्र जोशी
सध्याचे सामाजिक संक्रमणच असे की, ज्येष्ठांना निवृत्तीपश्चात जीवनमानाचा खर्च भागविण्यासाठी कमावत्या वयातील बचतीवरच प्रामुख्याने अवलंबून राहावे लागेल. मुलांची कितीही इच्छा असली तरी त्यांना पालकांची काळजी घेणे शक्य होईलच असे नाही. सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी नियोजन हे विशेषत: चाकरमान्यांच्या जीवनाचे महत्त्वपूर्ण वित्तीय ध्येय असते. सेवानिवृत्ती नियोजनाचे आर्थिक उद्दिष्ट प्रामुख्याने निवृत्तीनंतर तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या दीर्घकालीन Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ९: ईच्छा तेथे .. शिक्षण !
प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत. आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
