Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Contents@SWS

  • Mutual fund investors earn double digit returns !

    Most mutual fund investors hope to get double-digit returns over a long period. Good news is that Around 16 equity schemes offered more than 15% returns in five, seven, and 10 year horizons based on rolling returns. Around five small cap schemes made it to the list. Four mid cap schemes, two schemes each from… Continue reading

  • गरज, अर्थसाक्षर होण्याची :सौ. रत्ना दिपक कुलकर्णी

    आज सुनील खूप खुश होता.ऑफिसची कामे आवरत होता.घरी जायची त्याला घाई होती.कारण ही तसेच होते.त्याच्या छकुल्याचा, सुधांशुचाचा आज चौथा वाढदिवस होता.घरी स्मिताचे आई वडील आले होते.त्यांना सर्वांना बाहेर जेवायला जायचे होते.आताशा चिमुकला सुधांशु रोज खेळताना वाढदिवसाचा खेळ खेळत असे.त्यात  केक कापणे, चॉकलेट वाटणे आणि मित्रांना बोलवून त्यांच्याशी मनसोक्त खेळणे असेच असे ! आजही बाबा  येईल… Continue reading

  • SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )

      SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी  ( Emergency Fund  )   आपत्कालीन परिस्थिती येते, 😞 दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨 शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰 पातळींवरती ताणून धरते  😖 ।। १ ।।   पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘 संकटे कधी येती नैसर्गिक,🌊 घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷 होतो आपण अगदीच  अगतिक 😟  ।। २ ।।  … Continue reading

  • तरतूद इमर्जन्सी फंड / आपत्कालीन पुंजीची…

        इमर्जन्सी/ आपत्कालीन परिस्थिती कधीही दत्त म्ह्णून समोर उभी ठाकू शकते. मग ती  परिस्थिती पूर, भूकंप.सुनामी, मृत्यु सारखी नैसर्गिक संकटे असू देत किंवा चोरी.आग लागणे.लूटमार, आजारपण.अपघात असू देत.  अशावेळी  मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक बाबींवर होणारी ओढाताण इतकी तणावग्रस्त परिस्थिती उभी करते की  त्याचीकल्पनाही न केलेली बरी!  अशावेळीघरात किंवा भोवताली असणारे मनुष्यबळ, त्या क्षेत्रातील तात्काळ… Continue reading

  • आर्थिक सल्लागार : The Mentor

    आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून Mentoring अथवा समुपदेशन / सल्ला यांचे महत्व आहे. हे महत्व  पौराणिक कालावधीत असणाऱ्या कृष्ण-अर्जुन समुपदेशनापासून ते अलीकडच्या कालावधीत असणाऱ्या संतवाणी पर्यत दिसून येते. यातील समान सूत्राचा विचार करता, समाजाच्या कल्याणासाठी जे जे योग्य आणि पालन करण्यास ईष्ट, अशा वर्तनाचे, गुणांचे वर्णन दिसते. ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ क्षेत्राचा विचार केल्यास, तज्ञ्,आर्थिक सल्लागाराची… Continue reading

  • श्री सूक्त: लक्ष्मी आणि पैसा

      अल्पारंभा फाऊंडेशन आणि आयाम, नाशिक यांच्या वतीने, २३ सप्टेंबर २०२२ रोजी, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ्  डॉ.श्री.विनायक गोविलकर, यांचे  “श्री सूक्त” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.   यांनी आपल्या ओघवत्या विवेचनातून “श्रीसुक्ताचे” अनेकविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. त्यांच्या “श्री सूक्त” या पुस्तकातील काही विवेचन पुढे देत आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मी हे ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले… Continue reading

  • NRIs: Investment Options in India

      NRIs have a diverse set of needs. While some aim to get higher returns, others may want to build assets for their family. Let us look at some of the investment options for NRI investors. Bank fixed deposit Fixed deposits have been the favourite investment alternative for NRIs. There are three main categories of… Continue reading

  • NFO म्हणजे काय ?

      पुढील महिन्यापासून म्युच्युअल फंड NFO जारी करू शकतात. एसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने पूल खाती पूर्णपणे वापरणे थांबवण्याची हमी दिल्यानंतर आणि नवीन प्रक्रिया लागू होताच नवीन फंड ऑफर सुरू होतील.   NFO म्हणजे काय ? जेव्हा एखादी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी नवीन योजना लाँच करते तेव्हा तिला नवीन फंड ऑफर म्हणतात. फंड हाऊसेस त्यांच्या उत्पादनाच्या बास्केटला पूरक… Continue reading

  • भारतीय डाक विभाग : विमा योजना

      भारतीय डाक विभाग अर्थात India Post Office ने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. २९९ किंवा  ३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना (Post office Accident Insurance Scheme) सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत १० लाख रुपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे.  पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ… Continue reading

  • भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार

    भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार  म्युच्युअल फंड उद्योग भारतात 1963 पासून आहे. आज भारतात 10,000 पेक्षा जास्त योजना अस्तित्वात आहेत आणि उद्योगाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची AUM पासून वाढ झाली आहे30 एप्रिल 2011 पर्यंत ₹7.85 ट्रिलियन ते 30 एप्रिल 2021 पर्यंत ₹32.38 ट्रिलियन याचा अर्थ 10 वर्षांच्या कालावधीत 4 पट वाढ… Continue reading

  • Financial Jokes Financial Folks

    An old lady goes to her bank and presents a cheque for Rs 1000/- to the cashier, a young girl. Cashier: Dadi ji, you should withdraw such small amounts from the ATM outside. Don’t waste a cheque leaf and my time. Old lady: What’s the problem with giving me Rs 1000/- cash? Cashier: Sorry Dadi… Continue reading

  • फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम

    फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम  घटना अमेरिकेत वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी,जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी ,आणि दीर्घ कालीन महागाई दर २ टक्के इतका कमी करण्याच्या उद्देशाने ,अत्यंत सुनियोजित पद्धतीने अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल रिजर्व्ह)  फेड फंड दर हा  २-१/४ वरून २-१/२  इतका वाढविला आहे,तसेच तो यापुढेही वाढविला जाईल  असे संकेत दिलेले आहेत.… Continue reading

  • मेडिक्लेम पॉलिसी : अपेक्षित लाभ

    जर एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला, भले कारण  आजार असो किंवा अपघात,  रुग्णालयाचा अनपेक्षित , अकल्पित असा खर्च  उभा राहतोच  ! अशा खर्चाची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम अथवा आरोग्य विमा हे साधन उपलब्ध असते. परंतु त्यापापसुन अपेक्षित लाभ मिळण्यासाठी, या विम्याच्या बाबतीत काही  सजगता बाळगणे जरुरी असते. आपण सर्वांनी, मेडिक्लेम पॉलिसी बाबत पुढील काळजी नक्कीच घ्यावयास पाहिजे.   मेडिक्लेम… Continue reading

  • एस. आय. पी. आणि टर्म इन्शुरन्स – उदय पिंगळे

      # एस. आय. पी.  बरोबर टर्म इन्शुरन्स न देण्याचेआदेश !         म्युच्युअल फंड उद्योगाने आता चांगले बाळसे धरले आहे. वाढती महागाई घटते व्याजदर यांची कुठेतरी सांगड घालण्यासाठी गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष मार्ग म्हणून लोकांनी त्याचा स्वीकार केला. अनेक वर्षे लोकांना युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. खुल्या आर्थिक धोरणाचा… Continue reading

  • तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता

    तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच आणि प्रत्येक गोष्टींमधून पैसा कमवला जाऊ शकतो, जोपर्यंत पैशाचे महत्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावण्यापेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. आई वडील महिनाभराच्या खर्चासाठी जे पैसे देतात ते २–३ दिवसात संपून जातात कारण प्रत्येक गोष्टीची आपण पैश्यामध्ये किंमत करत असतो पण पैश्याची किंमत कशात मोजायची हे कोणी समजावून सांगितलेले नसते! त्यामुळे पैसे कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे आणि का खर्च करायचे असे प्रश्न कधीच मनात उद्भवत नाहीत, सर्वांचे पैश्याबद्दलचे मत असेच आहे, बऱ्याच मुलांना हे समजत नाही की त्यांच्या पालकांनी पैशासाठी किती कठोर परिश्रम केले आहेत. जोपर्यंत आईवडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळत असतात तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्वकळत नाही. पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही, कोणत्याही गोष्टीचे महत्व समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींमध्ये धक्के खावे लागतात, धक्के खाल्ल्याशिवाय आपल्या मेंदूला जाग येत नाही, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते म्हणजेच आपला मेंदू सारासार विचारकरू शकतनाही. पैसे काय आहेत आणि पैशांच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो, पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे हि गोष्ट सुद्धा आर्थिक साक्षरतेमध्येच मोडते. आर्थिक परिस्थिती नुसार आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे का? आपण खर्च कमी करून पैसे कसे वाचवू शकतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे का?? पैशांची बचत कशी करावी?  ह्या सर्व गोष्टी आर्थिक साक्षरतेचे ज्ञान प्राप्त केल्यावरच समजतात. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हे जाणून घेणे आवश्यक आहे. पैशांची गुंतवणूक कोठे करावी, विविध वित्तीय साधने, विविध मालमत्ता वर्ग इत्यादी बद्दलचे ज्ञान असल्यास आपण योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतो. आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याजवळ नसणे म्हणजे आर्थिक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. जे उच्चशिक्षित श्रीमंत लोक असतात ते सहसा आर्थिक साक्षरता ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, असे लोक सहसा आर्थिक समस्यांना टाळत असतात, पैसाआणि शिक्षणहे माणसाच्या आयुष्यातील2 मोठे पैलूआहेत, परंतुह्या दोन्हीपैलूंचा विचारकेला तरीगरीब, श्रीमंत, तरुण किंवावृद्ध, सर्वांनाच आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे ह्याची कारणे पुढील प्रमाणे – 1)     प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण एक यादी बनवायला हवी ज्यामध्ये आपण पूर्ण महिन्याभरासाठी लागणार खर्च आणि महिनाभर आवश्यक असणाऱ्या गोष्टी लिहायला हव्यात. जसे की… महिनाभर आपल्याला अवश्य असणारी वीज, जेवण, घरभाडे, गाडीला लागणारा खर्च आणि इतर गोष्टींना लागणारे पैसे बाजूला ठेऊन बाकी पैसे बँकेत जमा करावेत जेणेकरुन आपला वायफळ खर्च होणार नाही आणि आपले पैसे सुद्धा सुरक्षित राहतील. 2)      तरुण पिढीला, कॉलेज किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना घरातून पॉकेटमनी मिळतो, अश्या मुलांनी पॉकेटमनी मधून पैसे वाचवायला शिकले पाहिजेत. लहान वयातच बचत करण्यास सुरुवात केली तर तरुण वयात बचत करण्याची सवय होऊन जाते. पालकांनी मुलांना पैसे देताना विचार करून पैसे द्यायला हवेत. पैश्याचे मूल्य काय आहे हे मुलांना पटवून द्यायला हवे. मुलांनी सुद्धा एका ठराविक वयानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरातून पॉकेटमनी घेणे बंद केले पाहिजे. स्वतःचा खर्च सुद्धा विचार करूनच करायला हवा. 3)      आजकाल पैश्यांची गुंतवणूक करण्यासाठी किंवा पैशांची बचत करण्यासाठी नवनवीन सुविधा  निघाल्या आहेत. जसे की बँक, इन्शुरन्स कंपनी , मुच्युअल फंड्स , फ़ायनान्शिअल कंपन्या, क्रेडीट युनिअन्स, मालमत्ता असेट मॅनॅजमेन्टकंपन्या इत्यादी आपल्याला आर्थिक साक्षरते बद्दल ज्ञान असेल तर आपणाला पटकन समजते कि कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर  आपला फायदा होईल. आजकालच्या युवकांना किंवा तरुण पिढीला आर्थिक साक्षरतेचे महत्व समजावणे खूप महत्वाचे आहे. तरुण मुलांच्या हा-तात पैसे आले की त्यांना नको त्या गोष्टी सुचतात. सिनेमा, पार्टी इत्यादी गोष्टींमध्ये पैसे वाया जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोजकेच पैसे द्यावेत ज्यामध्ये मुलांच्या गरजा भागातील, त्याचबरोबर मुलांना आर्थिक साक्षरतेची  शिकवण दिली तर पालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा कंट्रोल मध्ये राहणार आहे. तरुण मुले/मुली भारताचे भविष्य आहेत. भारताची आर्थिक परिस्थिती कणखर बनवायची असेल तर तरुण मुला/मुलींना आर्थिक साक्षरतेची शिकवण देणे गरजेचे आहे. मुलांना पॉकेट मनी च्या बदल्यात कामे सांगा, मग बघा मुलांना पैशाचे महत्व सुद्धा कळेल आणि मुलांना पालक जे काम सांगतील त्या कामांची आणि काम करण्याची सवय सुद्धा होईल. स्रोत : icats.co.in Continue reading

  • आर्थिक साक्षरता (Financial Literacy ) महत्वाची का आहे ?

      खासगी सावकारीचा राज्याला पडलेला फास सुटण्याऐवजी आणखी घट्ट होत आहे. विमा प्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या धुळे जिल्ह्यातील सावकाराकडे कोट्यवधींचे घबाड हाती लागले. गरजूंना सरकारी बँकांकडे विश्वासाने यावेसे वाटेल, अशी व्यवस्था आवश्यक आहे. गरजवंताला अक्कल नसते व लोभीपणाला अंत नसतो. परस्परविरोधी असलेल्या या उक्तींचा प्रत्यय देणाऱ्या व्यक्ती काही कारणाने एकत्र आल्या, तर काय गहजब उडू शकतो,… Continue reading

  • नो क्लेम बोनस (NCB) क्या होता है? / What is No Claim Bonus?

    नो क्लेम बोनस (NCB) क्या होता है?  / What is No Claim Bonus? क्या आपको यह पता है कि आपके वाहन का बीमा करने वाली कम्पनी आपको अच्छी तरह से ड्राइविंग करने और पॉलिसी वर्ष में कोई दावा नहीं करने के लिए पुरस्कार अथवा बोनस देती है? इस पुरस्कार को ही “नो क्लेम बोनस” या… Continue reading

  • गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

      गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु, दुर्दैवाने फार कमी लोकांना गुंतवणुकीचे महत्व कळते. आजच्या लेखात आपण गुंतवणुकीची प्रमुख कारणे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.  आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत.  १. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी: आपण ठरवलेली आर्थिक उद्दीष्ट्येच  गुंतवणुकीची प्रेरणा देत असतात. मग… Continue reading

  • PMJJBY और PMSBY के प्रिमीयम मे बढोती

      केंद्र सरकार ने साल 2014 में प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना और प्रधानमंत्री  सुरक्षा बीमा योजना की शुरुआत की थी. इस योजना के जरिए सरकार गरीबों और जरूरतमंदों तक बीमा की सुविधा पहुंचाने का काम कर रही है.  1 जून 2022 से आपको इसके लिए ज्यादा पैसे खर्च करने होंगे.  प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा… Continue reading

  • लढाई सायबर क्राईम रोखण्यासाठी # १

     बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’   हा नंबर करा डायल काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल !! सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा  कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा… Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/