Contents@SWS
-
सुखान्त जीवनाचा : श्री. अविनाश भिडे
अर्थ साक्षरतेचाच एक भाग म्हणजे ‘Sucession/Estate Planning’ किंवा ‘इच्छापत्र करणे’. याच विषयांतर्गत ‘वैद्यकिय इच्छापत्र’ याचा देखील समावेश होतो. आता ‘ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस‘ म्हणजेच ‘लिविंग विल‘ किंवा ‘वैद्यकीय इच्छापत्र‘ लिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याविषयी कायदेशीर मार्गदर्शन, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ् श्री. अविनाश भिडे , यांच्या लेखणीतून ! सुखान्त जीवनाचा जन्माला आलेला प्रत्येक जण क्षणा-क्षणा ने… Continue reading
-
मनो-Money: भाग १८ :आहे भविष्यकाळ अटळ म्हणून…- डॉ. रुपाली कुलकर्णी
आहे भविष्यकाळ अटळ म्हणून… आज राधा खूप उदास मूडमध्ये दिसते आहे. आई – बाबा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करतात. आई: आज इतका कसा चेहरा उतरलाय राधा ? काय झाले? राधा:आई, तुला माझ्या वर्गातील योगिता माहिती आहे ना ? तिचा सांभाळ लहानपणापासून तिच्या आजीनेच केला आहे, ती योगिता? आई: हो ग. तिची आजी चार… Continue reading
-
मनो-Money: भाग १७ :भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! …. – डॉ. रुपाली कुलकर्णी
भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! राधा आज आई बाबांबरोबर एका रेस्तराँ मध्ये आलेली आहे. हे एका प्रख्यात महाविद्यालया जवळचे रेस्तराँ असल्याने तिथे तरुणवर्गाची खूपच वर्दळ दिसते आहे. राधा : आई, इथे किती झकास वातावरण आहे. संगीतही किती छान वाजतेय इथे ! आई: हो खरंय, मस्तच आहे सगळे ! पण लक्ष देऊन ऐकले तरच. बघ… Continue reading
-
मनो-Money: भाग १६ :दानाचा अर्थ की अर्थाचे दान …. – डॉ. रुपाली कुलकर्णी
दानाचा अर्थ की अर्थाचे दान …. राधा आज एकदम खुश आहे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर, अगदी धावत-पळत आई बाबांकडे येते आणि त्यांचा संवाद सुरु होतो. राधा: आई, बाबा, आज मला कसल भारी वाटतंय म्हणून सांगू ! मी जाम खूष आहे बर का !! आई: व्वा ! काय झाले असे शाळेत आज ? राधा: अग, आमच्या… Continue reading
-
मनो-Money: भाग १५ :सुटता संयम !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
सुटता संयम …. राधा एकदम ऑफ मूडमध्ये बाबांकडे येते. बाबा : काय झालेय मॅडम ? इतका का मूड खराब ? राधा : बाबा, मी आईचे ऐकले नाही आणि त्याचे मलाच खूप वाईट वाटतंय आता. मी आईच्या मागे लागून ऑनलाईन शॉपिंग साईट वरून माझ्यासाठी शाळेची बॅग मागविली आणि ती इतकी वेगळीच निघाली आहे की आता… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण २: आयुर्विमा (Life Insurance)
आयुर्विमा (Insurance) जो वाही उत्पन्नाचा भार 💰 त्याने करावा आयुर्विमा स्वीकार,🪂 जीवनांती जो बने आधार,😇 कुटुंबियास ll १ ll 👨👩👧👧 जैसी उत्पन्नाची सीमा, 💹 त्यायोगे घ्यावा विमा, ❎ आर्थिक आघात करावा धीमा, 😊 या मार्गे ll २ ll 🪂 दायित्वे वाढता जीवनात, 👶🏻👧🏻 वाढ करावी संरक्षणात,😎 अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,💰 नियोजने ll ३ ll 🎯 भरावा… Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)
मालमत्ता नियोजन (Estate Panning) होता जीवनाचा आरंभ I👶🏻 निश्चित होतसे अंत I ✝️ करावा तो सुखांत I 🆓 विवेकबुद्धे II १ II 😇 धनसंपदा, गृह ,भूप्रदेश I 💰 विभागून द्यावा विना क्लेशI 🔡 वाद-विवाद ना उरो शेष I 🤬 नियोजने II २ II 📝 वाटता क्लिष्टता फार I 🙁 नेमावा योग्य सल्लागार I 😎 नियोजना जो देई आकार… Continue reading
-
मनो-Money: भाग १४ ब्लू बुक !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
राधा आणि बाबा दोघेही कॅरम खेळता खेळता गप्पा मारत असतात. राधा: बाबा, आज एक गंमत झाली ! मी या शाळेत डबा न्यायची विसरले आणि माझ्याकडे पैसे असतानादेखील मी सारा कडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये जाऊन जेवले !! बाबा: अरेच्चा ! असे कसे काय झाले आज ? राधा: अहो, आईने माझ्या दप्तरात “इमर्जन्सी फंड” म्हणून कायम पन्नास रुपये ठेवलेले असतात… Continue reading
-
मनो-Money: भाग १३ : तुमच्या, आमच्या,….. सर्वांसाठी !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
राधा धावत येऊन बाबांना वृत्तपत्रातील बातमी दाखविते . राधा : बाबा, आर्थिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी दिले जाणारे २०१९ साठीचे “नोबेल” पारितोषिक , भारतीय वंशाचे श्री. अभिजीत बॅनर्जी याना जाहीर झालेय !! बाबा :येस राधाताई ! वाचलीय मी बातमी ! भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी भारतातील गरिबी दूर करण्यासाठी, सरकारला काही उपायही सुचविले… Continue reading
-
मनो-Money: भाग १२ : जीवनात ही हमी .. अशीच राहू दे !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
जीवनात ही हमी .. अशीच राहू दे आज सकाळी घरात रेडिओ चालू असताना “जीवनात ही घडी, अशीच राहू दे ” गाणे सुरु झाले. अभ्यासात गुंग असणाऱ्या राधाला ह्या गाण्याच्या ओळी परिचयाच्या वाटल्या आणि मग तिचा आणि बाबांचा संवाद सुरु झाला ! राधा : बाबा हेच शब्द आपल्या शाळेसमोरील मोठ्या जाहिरात फलकावर मी पहिले ! फक्त… Continue reading
-
लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती: श्री. गुणवंत राठी (C.A.) , नासिक
कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल. संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, व्यवसायांमध्ये मंदी येणे अशा परिणामांमुळे… Continue reading
-
आरोग्य विमा : अनुभव : – श्री. निखिल हरकारे
लॉकडाऊन कालावधीमध्येमध्ये माझ्या आर्थिक सल्लागार असणाऱ्या मित्राचा फोन आला. सतत लांबच -लांब चालणाऱ्या वेबिनार्स मुले फोन स्पीकरवर टाकण्याची सवयच लागून गेली होती. टाकला फोन स्पीकरवर ! मित्र माझा पक्का हितचिंतक. त्याने लगेच विचारले, “काय रे निखिल, तुझा व कुटुंबाचा आरोग्य विमा केलेला आहे का?”. लगेच आमच्या सौ.च्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. “हा प्रकार काय असतो?”, (… Continue reading
-
मनो-Money: भाग ११: आहे स्मार्ट तरिही … – डॉ. रुपाली कुलकर्णी
संध्याकाळी शाळेनंतर घरी पोहोचताच, थालीपीठाचा खमंग वास राधाच्या नाक शिरला. चक्क बाबांना स्वयंपाकघरात थालीपीठ करताना पाहून राधा चित्कारली , “अरे वा , बाबा तूम्ही ? भारीच झालेले दिसते थालीपीठ ! मला वाटले होते आज आई नाही तर आजचे जेवण मॅगीचे नाहीतर स्वीगीचे !!” यावर बाबांनी तिला हसून दाद दिली. नंतर थालीपिठावर ताव मारता मारता दोघांच्या… Continue reading
-
मनो-Money: भाग १०: कर नाही तर …. : डॉ. रुपाली कुलकर्णी
मनो-Money: भाग १०: कर नाही तर …. “आई ग , कंटाळा आलाय हा आयकराचा धडा वाचताना ! सगळे कसे ग तांत्रिक शब्द !!” , राधा तक्रारीच्या सुरात आईला सांगत होती. आईने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली “ते खूप सोप्पे असते ! मी सांगेन तुला समजावून नंतर.” रात्री जेवणाच्या टेबलाभोवती, आई -बाबा, राधा… Continue reading
-
“Financial Pyramid ! A mandate for your Financial Health”- Mr. Raghuvir Adhikari,
“Many many happy returns of the Taxation day !!” Surprised ? Why ? As many will start thinking “Who will happy on the Tax-Day?” Definitely it can be you, provided you mindfully plan your savings and investments in advance, considering your tax payouts. Let me explain using the Financial Pyramid shown below. Let me elaborate… Continue reading
-
मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान !!
मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान : रुपाली दीपक कुलकर्णी, मित्रानो, धमाल चाललीय का मग सुट्टीची ? खुप दिवसांपासून तुम्ही या सुट्टीची वाट पाहिली असेल ! पण या सुट्टीत, तुम्ही उन्हाळी शिबीरे, वेगवेगळे छंदवर्ग , खेळ यांच्यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करू शकता का ? चला विचार करू या ! समजाऊन घेऊयात एक नवीन संकल्पना “अनुदान“ अर्थात… Continue reading
-
मनो-Money: भाग ८: नको तो काळा पैसा : डॉ. रुपाली कुलकर्णी
बालदोस्तांनो, आत्ता नुकत्याच देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तेव्हापासून घरात,टीव्हीवर,वर्तमानपत्रात सगळीकडे निवडणुकीच्याच चर्चा सुरू आहेत. कुठला पक्ष काय उद्देश ठेवून निवडणूक लढविणार, कुठून कोणता उमदेवार उभा राहणार वगैरे, वगैरे !या सगळ्या गदारोळात तुम्ही “काळा पैसा” हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल. हा शब्द ऐकून तुम्ही कधी विचार केला आहे का, की काय असतो “काळा पैसा”… Continue reading
-
मनो-Money: भाग ७: काय असते GST ? डॉ. रुपाली कुलकर्णी
दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक कर, तमुक कर असे असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखीन एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून समजावून घेऊयात. ही संकल्पना आहे GST (Goods and Service Tax) अर्थात वस्तू आणि सेवा कर !! आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन… Continue reading
-
मनो-Money : भाग ६ : अर्थाचा अर्थ !! डॉ. रुपाली कुलकर्णी
हॅलो बालदोस्तांनो ! या लेखमालेतील मागील सर्व लेखांमधून, आपण “अर्थ” म्हणजेच पैसा यासंबंधी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, गोष्टीरुपांतून समजून घेतल्या. आता यावेळी त्यातून थोडा ब्रेक घेउया !! यावेळी मी तुम्हाला मराठी साहित्या मधील सुपरिचित लेखक श्री. आचार्य अत्रे यांच्या एका कथेचा संदर्भ घेऊन, आजच्या काळाशी सुसंगत अशी गोष्ट सांगणार आहे. तिही अर्थातच “अर्था”विषयी म्हणजेच पैश्याविषयी !… Continue reading
-
मनो Money: भाग ४ :थेंबे थेंबे तळे साचे : डॉ. रुपाली कुलकर्णी
बालदोस्तांनो Hi !! आतापर्यंत , मनो Money च्या सदरातून, आपण पॉकेटमनी चे SMART प्लांनिंग , चक्रवाढ व्याजाचा महिमा आणि “Sooner The Better ” या संकल्पनांना, धनसंचया संदर्भात कसे वापरावे , ते पहिले. यावेळी मी तुम्हाला , “थेंबे थेंबे तळे साचे ” हा फॉर्म्युला, धनाच्यासंबंधात कसे काम करतो , ते समजावून सांगणार आहे !! हा… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
- आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!
- एका बँकरचे अनुभव खाते : भाग १३: पुस्तकी कायदा आणि प्रत्यक्ष
- भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – पण फायदा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे का?
- तर्कशुद्ध आर्थिक निर्णय आणि संपत्ती निर्माण
- एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: दोन टोकाच्या मनुष्यस्वभावाचे दर्शन – नोटबंदी.
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
