लॉकडाऊन गप्पा
-
लॉकडाऊन गप्पा : भाग १०: गरज अर्थ साक्षरतेची !
प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! या दुसऱ्या लाटेत SWS च्या ग्राहक वर्गापैकी अनेक जण किंवा त्यांचे प्रियजन यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आम्ही त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. या कठिण कालावधीत त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ९: ईच्छा तेथे .. शिक्षण !
प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत. आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ८: सकारात्मक ऊर्जा अस्त्र !
प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! कोविड त्सुनामीची तीव्रता यावेळी जरी अधिक भासत असली तरी अनेक निरीक्षणे आणि अनुभव यावरून असे लक्षत येते आहे की ‘कोविड’ विरुद्धचे हे युद्ध आता केवळ शारिरीक स्तरावर न राहता, मानसिक Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ७: लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती : श्री. गुणवंत राठी
कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल. संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ६: लॉकडाऊन आणि आनंददायी शिक्षण : डॉ. रुपाली कुलकर्णी
१५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा नियमित वेळेवर सुरु न झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही शाळांतून तासन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर काही शाळांमधून व्हाट्सअप आणि यूट्यूब सारख्या माध्यमातून म्हणजे मेसेंजिंग आणि व्हिडीओ अशा माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे. Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ५: लॉकडाऊन.. मंदीतही संधी : डॉ. रुपाली कुलकर्णी
COVID –१९ अर्थात करोना विषाणू मुळे जगभर सुरु झालेल्या महामारीला तोंड देण्यासाठी भारतात २५ मार्च २०२० रोजी, २१ दिवसांचा पहिला लॉकडाउन जाहीर झाला. प्लेग सारख्या जीवघेण्या साथीचा काळ अनुभवलेली बुजुर्ग पिढी सोडली तर सगळ्यांच्याच जीवनात ही अभूतपूर्व स्थिती पहिल्यांदाच उभी ठाकली. जीवनावश्यक सेवा वगळता रोजगार-व्यवसायाची सर्वच क्षेत्रे ठप्प पडली. नोकरदार वर्ग असो की व्यावसायिक, रोजंदारीवर Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ४: लॉकडाऊन आणि आरोग्य विमा : श्री. रघुवीर अधिकारी
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात, शरीराप्रमाणे मनालाही स्वास्थ्यपूर्ण, सकारात्मक ठेवण्यासाठी विविध संस्थामार्फत अनेक उपयुक्त वेबिनार्स, झूम मिटींग्स यांचा अवलंब सुरु आहे. जिम्स, जॉगिंग पार्क्स बंद असल्याकारणाने, घरबसल्या आपले आरोग्य कसे स्वस्थ ठेवावे, या विषयावर मीही एक वेबिनार अटेंड केला. सुरुवातीला संवादकर्त्याने काही प्रश्न विचारले होते ज्यापैकी दोन असे होते: ‘तुमच्या दीर्घायुषी, सुखी आयुष्यासाठी सर्वाधिक महत्वाचा भाग कोणता Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ३: लॉकडाऊन आणि लिक्विडीटी : श्री. रघुवीर अधिकारी
सध्या कोरोनाच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव, समाजातील विविध आर्थिक स्तरांतील जनतेवर वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो हातावर पोट भागविणाऱ्या कष्टकरी वर्गास ! सरकारतर्फे, विविध सामाजिक संस्थांतर्फे कष्टकरी वर्गासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. तो सर्व गरजूंपर्यंत पोहोचत असावा अशी आशा करूयात. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय आणि Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग २: लॉकडाऊनमध्ये असाही संयम !श्री. रघुवीर अधिकारी
नमस्कार ! एस.डब्ल्यू.एस. च्या वतीने आपल्या सर्वांना अक्षय तृतियेच्या शुभेच्छा !! अशी आशा करतो की आपण सर्व आपल्या कुटुंबासह सुरक्षित आहात आणि घरीच आहात. जागतिक स्तरावरील लॉकडाऊनमुळे, सर्व जगच आर्थिक मंदीच्या छायेमध्ये लोटले जात आहे. अशातच ‘फ्रँकलिन टेम्पलटन ऍसेट मॅनेजमेंट कंपनी’ मार्फत , भारतातील त्यांच्या सहा म्युच्युअल फ़ंड- डेट स्किम्स बंद करण्यात आल्या आहेत. फ्रँकलिन टेम्पलटनच्या Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग १: लॉकडाऊन नंतरचे आर्थिक बदल: श्री. रघुवीर अधिकारी
सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे होत असलेल्या बदलांना सकारात्मक रितीने सामोरे कसे जावे यासाठी मी सुविख्यात मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. आनंद नाडकर्णीं यांचे याच कलावधीत प्रकाशित झालेले काही लेख वाचले व व्याख्याने ऐकली. त्यातील काही महत्वाचे, मला समजलेले विचार, एका आर्थिक सल्लागाराच्या भुमिकेतून मी आपल्यासमोर मांडीत आहे. १. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विविध क्षेत्रांमधील कार्यपध्दती आर्थिकदृष्ट्या एक तर थंडावल्या आहेत Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
