रुजवात आर्थिक साक्षरतेची
-
मनो-Money: भाग ८: नको तो काळा पैसा : डॉ. रुपाली कुलकर्णी
बालदोस्तांनो, आत्ता नुकत्याच देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तेव्हापासून घरात,टीव्हीवर,वर्तमानपत्रात सगळीकडे निवडणुकीच्याच चर्चा सुरू आहेत. कुठला पक्ष काय उद्देश ठेवून निवडणूक लढविणार, कुठून कोणता उमदेवार उभा राहणार वगैरे, वगैरे !या सगळ्या गदारोळात तुम्ही “काळा पैसा” हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल. हा शब्द ऐकून तुम्ही कधी विचार केला आहे का, की काय असतो “काळा पैसा” Continue reading
-
मनो-Money: भाग ७: काय असते GST ? डॉ. रुपाली कुलकर्णी
दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक कर, तमुक कर असे असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखीन एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून समजावून घेऊयात. ही संकल्पना आहे GST (Goods and Service Tax) अर्थात वस्तू आणि सेवा कर !! आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन Continue reading
-
मनो-Money : भाग ६ : अर्थाचा अर्थ !! डॉ. रुपाली कुलकर्णी
हॅलो बालदोस्तांनो ! या लेखमालेतील मागील सर्व लेखांमधून, आपण “अर्थ” म्हणजेच पैसा यासंबंधी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, गोष्टीरुपांतून समजून घेतल्या. आता यावेळी त्यातून थोडा ब्रेक घेउया !! यावेळी मी तुम्हाला मराठी साहित्या मधील सुपरिचित लेखक श्री. आचार्य अत्रे यांच्या एका कथेचा संदर्भ घेऊन, आजच्या काळाशी सुसंगत अशी गोष्ट सांगणार आहे. तिही अर्थातच “अर्था”विषयी म्हणजेच पैश्याविषयी ! Continue reading
-
मनो Money: भाग ४ :थेंबे थेंबे तळे साचे : डॉ. रुपाली कुलकर्णी
बालदोस्तांनो Hi !! आतापर्यंत , मनो Money च्या सदरातून, आपण पॉकेटमनी चे SMART प्लांनिंग , चक्रवाढ व्याजाचा महिमा आणि “Sooner The Better ” या संकल्पनांना, धनसंचया संदर्भात कसे वापरावे , ते पहिले. यावेळी मी तुम्हाला , “थेंबे थेंबे तळे साचे ” हा फॉर्म्युला, धनाच्यासंबंधात कसे काम करतो , ते समजावून सांगणार आहे !! हा Continue reading
-
मनो-Money : भाग ५ : शेअरिंग , शेअर्स बद्दल : डॉ. रुपाली कुलकर्णी
बालमित्रांनो , ह्या मागच्या काही दिवसांत तुम्ही वर्तमानपत्रांमधून “शेअर बाजार “, “स्टॉक मार्केट” हे शब्द बरेचदा वाचले असतील. कदाचीत तुमच्या घरातील वडील मंडळींच्या बोलण्यातून तुम्ही हेही ऐकले असेल की शेअर बाजार “वधारतो” किंवा “कोसळतो” !! तर आज मी तुमच्याबरोबर ह्या शेअर्स बद्दल थोडे शेअर करणार आहे !! गडबडून जाऊ नका ! तुम्हाला हे काही किचकट Continue reading
-
मनो-Money: भाग 3: बचतीसाठी “ Sooner The Better ” फॉर्म्युला: डॉ. रुपाली कुलकर्णी
Hello बालदोस्तांनो, मागील महिन्यामध्ये आपण “चक्रवाढ व्याज” ह्या संकल्पनेला गोष्टीरूपातून समजावून घेतले. आता ह्या संकल्पनेला अजून विस्तृतपणे समजावून घेऊयात. तुम्ही अमेरिकन नागरिक, वॉरेन बफे यांच्याबद्दल ऐकले आहे का ?त्यांना गुंतवणूक जगतातील गुरु मानले जाते. त्यांनी वयाच्या ११व्या वर्षी शेअर बाजारातून,आपला पहिला शेअर विकत घेतला होता आणि आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे Continue reading
-
मनो-Money : भाग २ : चक्रवाढ व्याजाचा बागुलवुवा: डॉ. रुपाली कुलकर्णी
Hello बालदोस्तांनो, जून महिन्यामध्ये आपण,पॉकेटमनी प्लानिंगचा SMARTफॉर्म्युला शिकलो!! आता त्याचे पुढचे थोडेसे !! “चक्रवाढ व्याज” हा गणिती शब्द आपल्याला इयत्ता आठवीमध्ये गाठतो. हे नाव आणि त्याचा गणिती फॉर्म्युला वाचला ना की बऱ्याच मुलाना धडकीच भरते बर का !! या संकल्पनेचा बागुलबुवा उभा ठाकतो समोर आणि मग ह्या साध्या,सोप्या संकल्पनेची भीतीच वाटायला लागते. तर आज आपण Continue reading
-
मनो-Money : भाग १ : प्लानिंग पॉकेटमनीचे : डॉ. रुपाली कुलकर्णी
Helloबालदोस्तांनो, मी तुमची रुपाली ताई! आता वयम मधून, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी भेटणार आहे बर का!! बरे, आजचा आपला गप्पांचा विषय पण एकदम तुमच्या आवडीचा आहे. कोणता? अरे….पॉकेटमनी !! मला खात्री आहे की आई-बाबा, आजी-आजोबा तुम्हाला खाऊचे पैसे नक्कीच देत असणार आणि तेही डोळसपणेच. हो,आम्ही त्याला खाऊचे पैसे म्हणायचो,तुम्ही मात्र त्याला स्मार्ट शब्द वापरता,पॉकेटमनी!! मला सांगा, Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
