रुजवात आर्थिक साक्षरतेची
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ६: अरेरे ते अरे व्वा !!
– संवाद १ )सकाळची गर्दी सरून काऊंटर थोडा मोकळा झाला होता. आणि एक वादळ समोर येऊन उभं राहिलं.“येssस …. बोलाsss.”“मॅडम ….. मोबाईल नंबर दिलाय तरीही एसएमएस येत नाही, अकाऊंट बॅलन्स दिसत नाही.”समोर एक वैतागलेला पोरसवदा ग्राहक उभा. थोडा चंचल अस्वस्थ. आधी सांगितलेलं वाक्य पुन्हा एकदा क्रम बदलून सांगून झालं.मी म्हंटलं, “एक मिनिट….. नेमका प्रॉब्लेम काय Continue reading
-
कोविड आणि आर्थिक व्यवहार
कोविड आणि आर्थिक व्यवहार मागचा lockdown आपण कसे कपडे धुतो, भांडी घासतो, चारी ठाव वेगेवेगळे पदार्थ करतो आणि फेसबुकवर लाईव्ह येतो हे दाखवण्यात गेला आहे. सध्या यावर भागणार तर नाहीच पण आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी तयार ठेवावं लागणार आहे. आपण सगळेच अस्थिर वातावरणातून जात आहोत. घरच्या घर covid पॉझिटिव्ह निघतंय, एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीसाठी हॉस्पिटल शोधावं लागतंय, बेड Continue reading
-
मनो-Money: भाग २७ : काय असतो डिमांड ड्राफ्ट? ?डॉ. रुपाली कुलकर्णी
राधा बाबांकडे एक फॉर्म घेऊन येते. राधा: बाबा, मला गणित परीक्षेचा फॉर्म आणि त्यासाठी फी भरायची आहे. ती डिमांड ड्राफ्टद्वारे, विद्यापीठात भरायला सांगितली आहे. बाबा, तुम्ही मला चेकविषयी मागे एकदा माहिती दिली होती. पण हे डिमांड ड्राफ्ट काय असते? बाबा: सांगतो राधा ! डिमांड ड्राफ्ट हा एक चेक सारखाच दिसणारा परंतु पैसे भरण्याचा अधिक Continue reading
-
मनो-Money: भाग २६ : सुकन्येसाठी समृद्धी ! -डॉ. रुपाली कुलकर्णी
सुकन्येसाठी समृद्धी ! आई आणि राधा गप्पा मारित असतांना , आईला राधाची मैत्रीण सारा हिचा फोन येतो. फोन संपल्यावर आई आणि राधाचा संवाद सुरु होतो. आई: राधा, काल आजारपणामुळे शाळेत दांडी झाली आणि शाळेत दिलेल्या एका व्याख्यानाला तू चुकविलेस. राधा: कसले ग व्याख्यान आई? आई: अगं काल शाळेत ‘सुकन्या समृद्धी‘ योजनेची माहिती दिली आणि त्याचे Continue reading
-
मनो-Money: भाग २३ : All Eggs in One Basket ? -डॉ. रुपाली कुलकर्णी
All Eggs in One Basket ? आज बाबा आणि प्रसाद काका गप्पा मारत असताना, राधा तिथे येते आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होते. राधा: बाबा, पक्षी आपली सगळी अंडी एकाच घरट्यात घालतात, बरोबर ? बाबा: हो ! तर मग ?? राधा: मग तुम्ही तर आताच प्रसाद काकाला “Never Put All Eggs in One Basket” असे का म्हणालात ? प्रसाद काका (हसून): अरे राधाबाई, तुमचे फारच लक्ष आहे Continue reading
-
मनो-Money: भाग २२:आयुष्यमान भव -डॉ. रुपाली कुलकर्णी
आयुष्यमान भव ! आज राधा, आई आणि घरात काम करणाऱ्या संगिता मावशी यांच्यामधला संवाद ऐकत होती. मावशी गेल्यावर आई आणि राधा यांच्यात संवाद सुरु होतो. राधा:आई, संगिता मावशीना डॉक्टर काकांनी, डोळ्यांचे ऑपरेशन करायला सांगितले आहे का ग? आई: हो राधा ! त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू आहे. तर एका महिन्याच्या अंतराने त्यांना दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन Continue reading
-
मनो-Money: भाग २१ :चालणारे (??) खाते -डॉ. रुपाली कुलकर्णी
चालणारे (??) खाते राधा हातात एक कागद नाचवत बाबांकडे येते . राधा: बाबा, आम्हाला शाळेतून हा फॉर्म दिला आहे. आम्हा स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व मुलांना बँकेत अकाउंट उघडायला सांगितले आहे. बाबा: व्वा ! आता तुझी घरातील बचत बँक ह्या बँक अकाउंट मध्ये हलवूयात ! तू भरलास का मग फॉर्म ? बघू मी तपासतो. राधा: बाबा Continue reading
-
मनो-Money: भाग २० :महागाईचा बागुलबुवा- डॉ. रुपाली कुलकर्णी
महागाईचा बागुलबुवा सुभाष आजोबा त्यांची हिशोबाची जुनी डायरी राधाला वाचायला देतात. त्यात सुभाष आजोबांचा पहिला पगार केवळ ४०० रु. होता हे वाचून राधाला खूपच आश्चर्य वाटते आणि ती आजोबांशी गप्पा मारायला लागते. राधा: आजोबा फक्त ४०० रु. पगार ? मग तुमचा आणि आजीचा खर्च कसा काय भागायचा ह्यात ? आजोबा(हसून) : अरे राधाताई किती Continue reading
-
मनो-Money: भाग १९ :बचत फॉर्म्युला.- डॉ. रुपाली कुलकर्णी
बचत फॉर्म्युला आज राधा आजोबांना त्यांचे कपाट आवरण्यासाठी मदत करते आहे. तिच्या हाती सुभाष आजोबांची जुनी डायरी लागते आणि त्यांच्या गप्पा सुरु होतात. राधा: आजोबा ही कसली डायरी ? इतकी जुनी ? लागणार आहे का तुम्हाला आता ? आजोबा: अरे वा राधाबाई ! सापडली का तुम्हाला ? ही माझी जुनी हिशोबाची डायरी Continue reading
-
मनो-Money: भाग १८ :आहे भविष्यकाळ अटळ म्हणून…- डॉ. रुपाली कुलकर्णी
आहे भविष्यकाळ अटळ म्हणून… आज राधा खूप उदास मूडमध्ये दिसते आहे. आई – बाबा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करतात. आई: आज इतका कसा चेहरा उतरलाय राधा ? काय झाले? राधा:आई, तुला माझ्या वर्गातील योगिता माहिती आहे ना ? तिचा सांभाळ लहानपणापासून तिच्या आजीनेच केला आहे, ती योगिता? आई: हो ग. तिची आजी चार Continue reading
-
मनो-Money: भाग १७ :भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! …. – डॉ. रुपाली कुलकर्णी
भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! राधा आज आई बाबांबरोबर एका रेस्तराँ मध्ये आलेली आहे. हे एका प्रख्यात महाविद्यालया जवळचे रेस्तराँ असल्याने तिथे तरुणवर्गाची खूपच वर्दळ दिसते आहे. राधा : आई, इथे किती झकास वातावरण आहे. संगीतही किती छान वाजतेय इथे ! आई: हो खरंय, मस्तच आहे सगळे ! पण लक्ष देऊन ऐकले तरच. बघ Continue reading
-
मनो-Money: भाग १६ :दानाचा अर्थ की अर्थाचे दान …. – डॉ. रुपाली कुलकर्णी
दानाचा अर्थ की अर्थाचे दान …. राधा आज एकदम खुश आहे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर, अगदी धावत-पळत आई बाबांकडे येते आणि त्यांचा संवाद सुरु होतो. राधा: आई, बाबा, आज मला कसल भारी वाटतंय म्हणून सांगू ! मी जाम खूष आहे बर का !! आई: व्वा ! काय झाले असे शाळेत आज ? राधा: अग, आमच्या Continue reading
-
मनो-Money: भाग १५ :सुटता संयम !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
सुटता संयम …. राधा एकदम ऑफ मूडमध्ये बाबांकडे येते. बाबा : काय झालेय मॅडम ? इतका का मूड खराब ? राधा : बाबा, मी आईचे ऐकले नाही आणि त्याचे मलाच खूप वाईट वाटतंय आता. मी आईच्या मागे लागून ऑनलाईन शॉपिंग साईट वरून माझ्यासाठी शाळेची बॅग मागविली आणि ती इतकी वेगळीच निघाली आहे की आता Continue reading
-
मनो-Money: भाग १४ ब्लू बुक !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
राधा आणि बाबा दोघेही कॅरम खेळता खेळता गप्पा मारत असतात. राधा: बाबा, आज एक गंमत झाली ! मी या शाळेत डबा न्यायची विसरले आणि माझ्याकडे पैसे असतानादेखील मी सारा कडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये जाऊन जेवले !! बाबा: अरेच्चा ! असे कसे काय झाले आज ? राधा: अहो, आईने माझ्या दप्तरात “इमर्जन्सी फंड” म्हणून कायम पन्नास रुपये ठेवलेले असतात Continue reading
-
मनो-Money: भाग १३ : तुमच्या, आमच्या,….. सर्वांसाठी !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
राधा धावत येऊन बाबांना वृत्तपत्रातील बातमी दाखविते . राधा : बाबा, आर्थिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी दिले जाणारे २०१९ साठीचे “नोबेल” पारितोषिक , भारतीय वंशाचे श्री. अभिजीत बॅनर्जी याना जाहीर झालेय !! बाबा :येस राधाताई ! वाचलीय मी बातमी ! भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी भारतातील गरिबी दूर करण्यासाठी, सरकारला काही उपायही सुचविले Continue reading
-
मनो-Money: भाग १२ : जीवनात ही हमी .. अशीच राहू दे !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
जीवनात ही हमी .. अशीच राहू दे आज सकाळी घरात रेडिओ चालू असताना “जीवनात ही घडी, अशीच राहू दे ” गाणे सुरु झाले. अभ्यासात गुंग असणाऱ्या राधाला ह्या गाण्याच्या ओळी परिचयाच्या वाटल्या आणि मग तिचा आणि बाबांचा संवाद सुरु झाला ! राधा : बाबा हेच शब्द आपल्या शाळेसमोरील मोठ्या जाहिरात फलकावर मी पहिले ! फक्त Continue reading
-
मनो-Money: भाग ११: आहे स्मार्ट तरिही … – डॉ. रुपाली कुलकर्णी
संध्याकाळी शाळेनंतर घरी पोहोचताच, थालीपीठाचा खमंग वास राधाच्या नाक शिरला. चक्क बाबांना स्वयंपाकघरात थालीपीठ करताना पाहून राधा चित्कारली , “अरे वा , बाबा तूम्ही ? भारीच झालेले दिसते थालीपीठ ! मला वाटले होते आज आई नाही तर आजचे जेवण मॅगीचे नाहीतर स्वीगीचे !!” यावर बाबांनी तिला हसून दाद दिली. नंतर थालीपिठावर ताव मारता मारता दोघांच्या Continue reading
-
मनो-Money: भाग १०: कर नाही तर …. : डॉ. रुपाली कुलकर्णी
मनो-Money: भाग १०: कर नाही तर …. “आई ग , कंटाळा आलाय हा आयकराचा धडा वाचताना ! सगळे कसे ग तांत्रिक शब्द !!” , राधा तक्रारीच्या सुरात आईला सांगत होती. आईने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली “ते खूप सोप्पे असते ! मी सांगेन तुला समजावून नंतर.” रात्री जेवणाच्या टेबलाभोवती, आई -बाबा, राधा Continue reading
-
मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान !!
मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान : रुपाली दीपक कुलकर्णी, मित्रानो, धमाल चाललीय का मग सुट्टीची ? खुप दिवसांपासून तुम्ही या सुट्टीची वाट पाहिली असेल ! पण या सुट्टीत, तुम्ही उन्हाळी शिबीरे, वेगवेगळे छंदवर्ग , खेळ यांच्यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करू शकता का ? चला विचार करू या ! समजाऊन घेऊयात एक नवीन संकल्पना “अनुदान“ अर्थात Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
