Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


बोधी आर्थिक साक्षरतेची

  • भारतीय डाक विभाग : विमा योजना

      भारतीय डाक विभाग अर्थात India Post Office ने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. २९९ किंवा  ३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना (Post office Accident Insurance Scheme) सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत १० लाख रुपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे.  पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ Continue reading

  • भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार

    भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार  म्युच्युअल फंड उद्योग भारतात 1963 पासून आहे. आज भारतात 10,000 पेक्षा जास्त योजना अस्तित्वात आहेत आणि उद्योगाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची AUM पासून वाढ झाली आहे30 एप्रिल 2011 पर्यंत ₹7.85 ट्रिलियन ते 30 एप्रिल 2021 पर्यंत ₹32.38 ट्रिलियन याचा अर्थ 10 वर्षांच्या कालावधीत 4 पट वाढ Continue reading

  • फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम

    फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम  घटना अमेरिकेत वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी,जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी ,आणि दीर्घ कालीन महागाई दर २ टक्के इतका कमी करण्याच्या उद्देशाने ,अत्यंत सुनियोजित पद्धतीने अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल रिजर्व्ह)  फेड फंड दर हा  २-१/४ वरून २-१/२  इतका वाढविला आहे,तसेच तो यापुढेही वाढविला जाईल  असे संकेत दिलेले आहेत. Continue reading

  • मेडिक्लेम पॉलिसी : अपेक्षित लाभ

    जर एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला, भले कारण  आजार असो किंवा अपघात,  रुग्णालयाचा अनपेक्षित , अकल्पित असा खर्च  उभा राहतोच  ! अशा खर्चाची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम अथवा आरोग्य विमा हे साधन उपलब्ध असते. परंतु त्यापापसुन अपेक्षित लाभ मिळण्यासाठी, या विम्याच्या बाबतीत काही  सजगता बाळगणे जरुरी असते. आपण सर्वांनी, मेडिक्लेम पॉलिसी बाबत पुढील काळजी नक्कीच घ्यावयास पाहिजे.   मेडिक्लेम Continue reading

  • एस. आय. पी. आणि टर्म इन्शुरन्स – उदय पिंगळे

      # एस. आय. पी.  बरोबर टर्म इन्शुरन्स न देण्याचेआदेश !         म्युच्युअल फंड उद्योगाने आता चांगले बाळसे धरले आहे. वाढती महागाई घटते व्याजदर यांची कुठेतरी सांगड घालण्यासाठी गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष मार्ग म्हणून लोकांनी त्याचा स्वीकार केला. अनेक वर्षे लोकांना युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. खुल्या आर्थिक धोरणाचा Continue reading

  • तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता

    तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच आणि प्रत्येक गोष्टींमधून पैसा कमवला जाऊ शकतो, जोपर्यंत पैशाचे महत्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावण्यापेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. आई वडील महिनाभराच्या खर्चासाठी जे पैसे देतात ते २–३ दिवसात संपून जातात कारण प्रत्येक गोष्टीची आपण पैश्यामध्ये किंमत करत असतो पण पैश्याची किंमत कशात मोजायची हे कोणी समजावून सांगितलेले नसते! त्यामुळे पैसे कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे आणि का खर्च करायचे असे प्रश्न कधीच मनात उद्भवत नाहीत, सर्वांचे पैश्याबद्दलचे मत असेच आहे, बऱ्याच मुलांना हे समजत नाही की त्यांच्या पालकांनी पैशासाठी किती कठोर परिश्रम केले आहेत. जोपर्यंत आईवडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळत असतात तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्वकळत नाही. पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही, कोणत्याही गोष्टीचे महत्व समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींमध्ये धक्के खावे लागतात, धक्के खाल्ल्याशिवाय आपल्या मेंदूला जाग येत नाही, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते म्हणजेच आपला मेंदू सारासार विचारकरू शकतनाही. पैसे काय आहेत आणि पैशांच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो, पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे हि गोष्ट सुद्धा आर्थिक साक्षरतेमध्येच मोडते. आर्थिक परिस्थिती नुसार आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे का? आपण खर्च कमी करून पैसे कसे वाचवू शकतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे का?? पैशांची बचत कशी करावी?  ह्या सर्व गोष्टी आर्थिक साक्षरतेचे ज्ञान प्राप्त केल्यावरच समजतात. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हे जाणून घेणे आवश्यक आहे. पैशांची गुंतवणूक कोठे करावी, विविध वित्तीय साधने, विविध मालमत्ता वर्ग इत्यादी बद्दलचे ज्ञान असल्यास आपण योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतो. आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याजवळ नसणे म्हणजे आर्थिक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. जे उच्चशिक्षित श्रीमंत लोक असतात ते सहसा आर्थिक साक्षरता ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, असे लोक सहसा आर्थिक समस्यांना टाळत असतात, पैसाआणि शिक्षणहे माणसाच्या आयुष्यातील2 मोठे पैलूआहेत, परंतुह्या दोन्हीपैलूंचा विचारकेला तरीगरीब, श्रीमंत, तरुण किंवावृद्ध, सर्वांनाच आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे ह्याची कारणे पुढील प्रमाणे – 1)     प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण एक यादी बनवायला हवी ज्यामध्ये आपण पूर्ण महिन्याभरासाठी लागणार खर्च आणि महिनाभर आवश्यक असणाऱ्या गोष्टी लिहायला हव्यात. जसे की… महिनाभर आपल्याला अवश्य असणारी वीज, जेवण, घरभाडे, गाडीला लागणारा खर्च आणि इतर गोष्टींना लागणारे पैसे बाजूला ठेऊन बाकी पैसे बँकेत जमा करावेत जेणेकरुन आपला वायफळ खर्च होणार नाही आणि आपले पैसे सुद्धा सुरक्षित राहतील. 2)      तरुण पिढीला, कॉलेज किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना घरातून पॉकेटमनी मिळतो, अश्या मुलांनी पॉकेटमनी मधून पैसे वाचवायला शिकले पाहिजेत. लहान वयातच बचत करण्यास सुरुवात केली तर तरुण वयात बचत करण्याची सवय होऊन जाते. पालकांनी मुलांना पैसे देताना विचार करून पैसे द्यायला हवेत. पैश्याचे मूल्य काय आहे हे मुलांना पटवून द्यायला हवे. मुलांनी सुद्धा एका ठराविक वयानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरातून पॉकेटमनी घेणे बंद केले पाहिजे. स्वतःचा खर्च सुद्धा विचार करूनच करायला हवा. 3)      आजकाल पैश्यांची गुंतवणूक करण्यासाठी किंवा पैशांची बचत करण्यासाठी नवनवीन सुविधा  निघाल्या आहेत. जसे की बँक, इन्शुरन्स कंपनी , मुच्युअल फंड्स , फ़ायनान्शिअल कंपन्या, क्रेडीट युनिअन्स, मालमत्ता असेट मॅनॅजमेन्टकंपन्या इत्यादी आपल्याला आर्थिक साक्षरते बद्दल ज्ञान असेल तर आपणाला पटकन समजते कि कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर  आपला फायदा होईल. आजकालच्या युवकांना किंवा तरुण पिढीला आर्थिक साक्षरतेचे महत्व समजावणे खूप महत्वाचे आहे. तरुण मुलांच्या हा-तात पैसे आले की त्यांना नको त्या गोष्टी सुचतात. सिनेमा, पार्टी इत्यादी गोष्टींमध्ये पैसे वाया जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोजकेच पैसे द्यावेत ज्यामध्ये मुलांच्या गरजा भागातील, त्याचबरोबर मुलांना आर्थिक साक्षरतेची  शिकवण दिली तर पालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा कंट्रोल मध्ये राहणार आहे. तरुण मुले/मुली भारताचे भविष्य आहेत. भारताची आर्थिक परिस्थिती कणखर बनवायची असेल तर तरुण मुला/मुलींना आर्थिक साक्षरतेची शिकवण देणे गरजेचे आहे. मुलांना पॉकेट मनी च्या बदल्यात कामे सांगा, मग बघा मुलांना पैशाचे महत्व सुद्धा कळेल आणि मुलांना पालक जे काम सांगतील त्या कामांची आणि काम करण्याची सवय सुद्धा होईल. स्रोत : icats.co.in Continue reading

  • आर्थिक साक्षरता (Financial Literacy ) महत्वाची का आहे ?

      खासगी सावकारीचा राज्याला पडलेला फास सुटण्याऐवजी आणखी घट्ट होत आहे. विमा प्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या धुळे जिल्ह्यातील सावकाराकडे कोट्यवधींचे घबाड हाती लागले. गरजूंना सरकारी बँकांकडे विश्वासाने यावेसे वाटेल, अशी व्यवस्था आवश्यक आहे. गरजवंताला अक्कल नसते व लोभीपणाला अंत नसतो. परस्परविरोधी असलेल्या या उक्तींचा प्रत्यय देणाऱ्या व्यक्ती काही कारणाने एकत्र आल्या, तर काय गहजब उडू शकतो, Continue reading

  • नो क्लेम बोनस (NCB) क्या होता है? / What is No Claim Bonus?

    नो क्लेम बोनस (NCB) क्या होता है?  / What is No Claim Bonus? क्या आपको यह पता है कि आपके वाहन का बीमा करने वाली कम्पनी आपको अच्छी तरह से ड्राइविंग करने और पॉलिसी वर्ष में कोई दावा नहीं करने के लिए पुरस्कार अथवा बोनस देती है? इस पुरस्कार को ही “नो क्लेम बोनस” या Continue reading

  • गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

      गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु, दुर्दैवाने फार कमी लोकांना गुंतवणुकीचे महत्व कळते. आजच्या लेखात आपण गुंतवणुकीची प्रमुख कारणे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.  आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत.  १. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी: आपण ठरवलेली आर्थिक उद्दीष्ट्येच  गुंतवणुकीची प्रेरणा देत असतात. मग Continue reading

  • PMJJBY और PMSBY के प्रिमीयम मे बढोती

      केंद्र सरकार ने साल 2014 में प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना और प्रधानमंत्री  सुरक्षा बीमा योजना की शुरुआत की थी. इस योजना के जरिए सरकार गरीबों और जरूरतमंदों तक बीमा की सुविधा पहुंचाने का काम कर रही है.  1 जून 2022 से आपको इसके लिए ज्यादा पैसे खर्च करने होंगे.  प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा Continue reading

  • लढाई सायबर क्राईम रोखण्यासाठी # १

     बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’   हा नंबर करा डायल काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल !! सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा  कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा Continue reading

  • Crypto Update @ Union Budget 2022

    India’s crypto industry rejoiced when finance minister Nirmala Sitharaman announced tax rules for virtual currencies in her budget speech on Tuesday. But they quickly learned that recognition doesn’t equal legitimacy, which only the long-awaited cryptocurrency bill could bring. “Taxing does not automatically bring legitimacy,” the finance minister said during a media interaction after her budget Continue reading

  • घोटाळे आणि आर्थिक साक्षरता

    ‘फटे स्कॅम’ , ‘तीस-तीस’ घोटाळा  ह्या चालू घडामोडी भारतामध्ये आर्थिक साक्षरता किती  कमी आहे, याचे द्योतक आहेत   मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील ‘फटे स्कॅम’ची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु होती. आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत Continue reading

  • आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक अपडेट

      आधार कार्ड, भारतातीलसर्वातमहत्त्वाच्याकागदपत्रांपैकीएकआहे, सध्याच्याकाळातआपल्यासर्वांसाठी(Aadhar Card Updates) खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड (Aadhaar card) नसल्यास आपलीअनेकमहत्त्वाचीकामेथांबूशकतात. आधारकार्डाशिवायसरकारीयोजनांचालाभघेतायेतनाही. भारतात (India) आधारकार्डकेवळप्रौढआणिवृद्धांसाठीचनाहीतरलहानमुलांसाठीहीखूपमहत्त्वाचेआहे. मुलांच्याशाळाप्रवेशासाठीआणिअनेकप्रकारच्यासरकारीयोजनांसाठीआधारकार्डआवश्यकआहे. गरजभासल्यासआधारकार्डमध्येहीबदलकरतायेतील. देशातआधारकार्डजारीकरणाऱ्या UIDAI ने वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत. UIDAI नुसार, जरतुम्हालातुमच्याआधारकार्डमध्येकोणतीहीडेमोग्राफिकअपडेटकरायचीअसेल, तरत्यासाठी50 रुपयेशुल्कआकारलेजातात. याशिवायचबायोमेट्रिकअपडेटसाठी100 रुपयेशुल्कआहे. तर, मुलांसाठीआवश्यकअसलेलीआधारनोंदणीआणिबायोमेट्रिकअपडेटपूर्णपणेमोफतआहेत. मात्र, लोकांकडूनठरलेल्याशुल्कापेक्षाजास्तपैसेआकारलेजातअसल्याचेअनेकवेळादिसूनयेते. UIDAI विहितमर्यादेपेक्षाजास्तशुल्कआकारण्याच्याविरोधातआहे. Continue reading

  • आर्थिक साक्षरता महत्त्वाची

      आपण आर्थिक साक्षर होणे म्हणजे अगदी सोप्या शब्दात “आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि कुवतीनुसार जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवणे‘ होय. येणाऱ्या काळात आर्थिक साक्षरता ही सर्वांसाठी अत्यंतगरजेची गोष्ट होणार आहे.  आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालणे आणि चांगला परतावा मिळवणे हे आर्थिक साक्षरतेचेनिकष म्हणता येतील. आपल्याला वाटते तेवढे Continue reading

  • आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन

    आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन  आर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच.  आर्थिक नियोजनामुळे आयुष्यातील अनेक निर्णय आपण कोणत्याही परिस्थितीच्या दबावाखाली न येता शांतपणे घेऊ शकतो. आर्थिक नियोजन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूया. १. आर्थिक शिस्त लावून घ्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते. कारण अशी शिस्त असेल तरच दीर्घकालाचे नियोजन करता Continue reading

  • क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

      आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण Continue reading

  • ATM कार्ड अहस्तांतरणीय आहे…डोळ्यात अंजन घालणारा हा एक अनुभव !

    बँकिंग नियम स्पष्टपणे सांगतात की एटीएम कार्डअहस्तांतरणीय आहे आणि खातेदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने त्याचा वापर करू नये.  इतरांचेडेबिट कार्ड वापरून  त्यांना(जोडीदाराला किंवा जवळच्या नातेवाईक/मित्राला) एटीएममधून पैसे काढू देण्याची प्रासंगिक कृती महागात पडू शकते.   वानगीदाखल एक किस्सा … ४ नोव्हेंबर २०१३रोजी  सौ.  वंदनायांनी स्थानिक एसबीआय एटीएममधून २५,000 रुपये काढण्यासाठी तिचे पती राजेश कुमार यांना पिन Continue reading

  • म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी !

    फंड मॅनेजरच्या वेतनाचा २० टक्के हिस्सा त्या फंडमध्येच असणार असेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणजे ज्या कंपन्या म्युच्युअल फंडाच्या योजना बाजारात चालवतात त्या कंपन्यांना आता आपल्या फंड मॅनेजर्सना वेतन देताना म्युच्युअल फंड युनिटचा वापर करावा लागणार आहे. म्हणजेच फंड मॅनेजर्सना पगार देताना म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांच्या वेतनातील २० टक्के हिस्सा त्याच म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या युनिटद्वारे द्वयावा लागणार Continue reading

  • Capital gain bonds or 54EC bonds

    Capital gain bonds or 54EC bonds are the fixed income instruments that provide capital gains tax exemption under section 54EC to the investors. The tax liability on long-term capital gains from sale of immovable property can be reduced by purchasing 54EC bonds. The owner of the bonds are the debt holders or creditors of the issuer. Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/