Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Cyber Frauds

  • Beware of Fraudulent Investment Schemes/Apps

    अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान ! ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !! SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती Continue reading

  • To Socho Kitni Dangerous Baat Hey…

    तो सोचो कितsss नी डेंजरस बात हे… काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने ऑनलाईन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचे  वाचण्यात आले. या गेमिंगमध्ये  त्याचे भरपूर आर्थिक नुकसान झाले आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याने निराशाग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली ही माहिती समोर आली. या आत्महत्येमागे  आर्थिक नुकसान हेच किंवा इतरही कारणे असू शकतील. परंतु ऑनलाईन गेमिंग Continue reading

  • Psychology of Investors: Anchoring Bias

    फुकट ते पौष्टिक  ? आज घरात फक्त बापलेकाची जोडगोळी आहे ! आज IPL मध्ये चैन्नईची मॅच असल्याने चिरंजीव माहौल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत ! चिरंजीव: बाबा, आज Wonderful Wednesday आहे ! म्हणजे पिझा वर BOGO ऑफर !!  सेम प्राईझ मध्ये दोन पिझा !! शिवाय  IPL मध्ये चैन्नईची मॅच, और क्या चाहिये ? BOGOs Make Wednesdays  Continue reading

  • Cyber Fraud : A True Story

    कटाप्पाने बाहुबलीको क्यो मारा ?      कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥ पूर्वीच्या काळी सकाळी उठल्याबरोबर, आपल्याला हातांच्या तळव्याला पाहून, ज्यांच्या सदुपयोगाद्वारे लक्ष्मी (धन ) आणि सरस्वतीची (विद्या) प्राप्त होते अशा आपल्या करांना वंदन करायची प्रथा होती !! हो, होती असेच म्हणावे लागेल कारण आता सकाळी उठल्याबरोबर, आपल्या जाणिवा-विवेक जागृत होण्याआधीच Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/