Cyber Frauds
-
तुमच्या आवाजात नक्की कोण बोलतंय ?
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १६ सोशल मीडियाचं जग वेगाने बदलतंय. अलीकडेच Meta (Instagram) ने एक नवं फीचर सुरू केलं आहे — AI Voice Translation आणि Lip-Sync!म्हणजेच, AI द्वारे तुम्ही जे काही बोलता ते दुसऱ्या भाषेत अनुवादित केलं जाईल आणि तुमच्या ओठांची हालचालही त्या भाषेशी जुळवली जाईल. थोडक्यात सांगायचं, तर आता “AI Dubbing Studio” आपल्या Continue reading
-
सायबर फसवणुकीचे मानसिक कंगोरे…
– परवा एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. गेल्यावर माझ्याशी नेहेमी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा, बराच वेळ गेला तरीही बोलायला बाहेर आले नाहीत. त्यांना बरे नसेल असे समजून चौकशी केल्यावर मैत्रीण म्हणाली, ‘अग ते सध्या खूपच डिप्रेशनमध्ये आहेत. मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडले ना ! कोणाशी काही फारसे बोलत नाहीत, लोकलज्जेमुळे बाहेरही जात नाहीत. आता दोन Continue reading
-
फसवणूकीसाठी Hints: आपल्याच Digital Foorprints!!
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १५ पूर्वीची एक जुनी पंक्ती आठवते… ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’. म्हणजे आपल्यानंतर, समाजात आपल्या चान्गल्या कर्माचेच गोडवे गायले जावे, असा त्याचा अर्थ ! आजच्या युगात मात्र माणूस गेल्यावरही त्याच्या कीर्तीशिवाय कितीतरी इतर पाऊलखुणा/फूटप्रिंट्स मागे राहतात, नाही का ? उदा. कार्बन फूटप्रिंट्स (केलेल्या वायप्रदूषणाचे परिणाम) , प्लास्टिक फूटप्रिंट्स (वापरलेले आणि Continue reading
-
कस्टमर केअर नंबर : सर्च इंजिन सायबर फसवणूक
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १४ कित्येक वर्षांपासून कुठल्याही मिळत नसलेल्या माहितीपाशी आपले घोडे अडले की आपण गुगुल किंवा तत्सम सर्च इंजिनला शरण जातो आणि हवी असलेली माहिती मिळवितो. कदाचित घरातल्या कोणावर नसेल पण अशा हवी ती तात्काळ पुरविणाऱ्या सर्च इंजिनवर आपला गाढ विश्वास असतो. विशेषतः बँकिंग, मोबाईल नेटवर्क, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, इ कॉमर्सशी संबंधित अडचण Continue reading
-
Voice Cloning: सायबर फसवणूकीचा नवीन प्रकार
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १३ प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. आणि आता AI च्या प्रसारामुळे ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहेत. आज Voice Cloning Fraud बद्दल जाणून घेऊयात. काय आहे Voice Cloning? Voice Cloning म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणे. Voice Cloning हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) Continue reading
-
डिलिव्हरी ओटीपी – सायबर स्कॅम
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १२ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीदारांची सायबर फसवणुक होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी ‘डिलिव्हरी ओटीपी सायबर स्कॅम’ या प्रकाराचा शोध लावलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. काय आहे ‘डिलिव्हरी Continue reading
-
सायबर भामट्यांची वक्रदृष्टी शेतकरी वर्गावर !
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ११ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकारकडून ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (₹२,००० प्रति हप्ता) थेट त्यांच्या Continue reading
-
व्हेलिंग: उच्चस्तरीय वर्गाला लक्ष्य करणारी सायबर फसवणूक
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १० सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस अधिकच प्रगत होत आहे. फिशिंग, व्हिशिंग आणि स्मिशिंग यांसारख्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये ‘व्हेलिंग’ (Whaling) हा अत्यंत धोकादायक प्रकार समाविष्ट होतो. हा प्रकार मुख्यतः उच्च पदस्थ व्यक्तींना (Whaling: Catching the Biggest Fish in the organization!) लक्ष्य करून त्यांच्या नावाचा/अधिकाराचा/ प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत तिचा वापर त्यांची वैयक्तिक/ आर्थिक Continue reading
-
सर्च इंजिन फिशिंग: तुमच्या डिजिटल सुरक्षेबाबत नवा धोका!

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ९ आजच्या डिजिटल युगात, गुगल/बिंग/याहू/ यासारखे सर्च इंजिन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा किती महत्त्वाचा भाग बनले आहेत ना ! कुठल्याही जवळ नसणाऱ्या माहितीसाठी आपले घोडे अडले की आपण तत्काळ ‘गुगलून’ बघतोच! परंतु, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच सायबर गुन्हेगारीच्याही नवनवीन पद्धती विकसित होत आहेत. आणि अशा वेळी डिजिटल युगात सर्वोच वापर असणारे सर्च इंजिन्स Continue reading
-
ईव्हिल ट्विन फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट Continue reading
-
ई-मेल फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ७ डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार व वैयक्तिक संवाद अधिक सुलभ झाला आहे. पण याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-मेल फिशिंग हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून, याद्वारे फसवे ई-मेल पाठवून लोकांची महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. या ई-मेलमध्ये फसव्या लिंक्स, आकर्षक ऑफर्स, किंवा बँकेच्या नावाने बनावट संदेश Continue reading
-
शेअर ट्रेडिंग स्कॅम्स
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५ आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक Continue reading
-
5G अपग्रेड घोटाळा
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ४ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता 5G नेटवर्क आपल्या दारात आले आहे. इंटरनेटचा वेग वाढवणारे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकेच काही फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी ही एक वेलकम अपग्रेड ठरली आहे. या संदर्भात झालेल्या अनेक आर्थिक फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे भारतभरात शेकडो सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या Continue reading
-
स्मिशिंग: SMS द्वारे फिशिंगचा धोका
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ३ आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘Smishing’ द्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. Smishing हा शब्द ‘SMS’ (Short Message Service अर्थात मोबाईलवरील टेक्स्ट संदेश) आणि ‘Phishing’ (फसवणूक करण्यासाठी समोरच्यास गळ लावणे ) ह्यांच्या मिलाफातून तयार झालेला शब्द आहे. या प्रकारामध्ये फसवणूक Continue reading
-
डिजिटल अरेस्ट स्कॅम: वाढता धोका
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग २ डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, सायबर स्कॅम्स हा एक मोठा धोका आपल्या समोर उभा ठाकला आहे. अलीकडेच, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचार्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ₹१३ लाख रकमेच्या डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचवले. या स्कॅममध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी तोतया पोलिस अधिकारी बनून ‘एका (बनावटीच्या) केसमध्ये अटक करू’, अशी धमकी देऊन Continue reading
-
पॅन 2.0 : माहिती आणि अर्ज प्रकिया
– पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN कार्ड ही सुविधा १९७२ पासून अंमलात आणली गेलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले PAN कार्ड बदलावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारतर्फे ₹ १४३५ कोटी खर्च केले जाणार आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने ज्या PAN 2.0 Continue reading
-
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी तत्पर गृहमंत्रालय
कु. आर्या पवार डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पाऊल उचलत १७०० हून अधिक स्काईप आयडी आणि ५९,००० व्हॉट्सअँप खाती ब्लॉक केली आहेत. सध्या सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बनावट ओळखी (Identity) तयार करून आर्थिक फसवणूक करणे, खोट्या ऑफर्स देणे किंवा संवेदनशील माहिती चोरणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिक अडचणीत येत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी Continue reading
-
आग्रहाचे (सायबर फसवणूक) आमंत्रण !!
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १ लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. पूर्वी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्नपत्रिका देऊन विवाहाला यायचे आमंत्रण दिले जायचे. पण आजच्या डिजीटल युगात वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी आणि सदा व्यस्त असणाऱ्या सर्वांच्याच सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे पत्रिकेची PDF फाईल / व्हिडिओ / फ्लायर च्या माध्यमातून विवाहाचे आमंत्रण देणे पसंत केले जाते. याच Continue reading
-
FINTERNET – डिजीटल युगातील नवीन संकल्पना
श्री. दिपक दोडके, डाॅ.सौ.मृणालिनी दोडके साधारण १९९० च्या दशकानंतर भारतामध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि जगाभरात या माध्यामातून सुरु झालेल्या क्रांतीचे लोण आपल्या देशातही पसरले ! उत्तरोत्तर 2G, 3G, 4G नेटवर्क उपलब्ध झाले आणि इंटरनेट प्रचंड वेगाने घराघरात पोहोचले. उपयुक्तता, उपलब्धता आणि सुविधा हे सारे वारकर्त्यांनी ताडले इंटरनेट हे माध्यम सर्वव्यापी झाले. जेव्हा २०१५ साल उजाडले Continue reading
-
छंदाचाही फंदा !!
नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी Continue reading
Subscribe Here
Recent Posts
- आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!
- एका बँकरचे अनुभव खाते : भाग १३: पुस्तकी कायदा आणि प्रत्यक्ष
- भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – पण फायदा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे का?
- तर्कशुद्ध आर्थिक निर्णय आणि संपत्ती निर्माण
- एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: दोन टोकाच्या मनुष्यस्वभावाचे दर्शन – नोटबंदी.
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
