बोधी आर्थिक साक्षरतेची
-
लॉकडाऊन गप्पा : भाग ३: लॉकडाऊन आणि लिक्विडीटी : श्री. रघुवीर अधिकारी
सध्या कोरोनाच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव, समाजातील विविध आर्थिक स्तरांतील जनतेवर वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो हातावर पोट भागविणाऱ्या कष्टकरी वर्गास ! सरकारतर्फे, विविध सामाजिक संस्थांतर्फे कष्टकरी वर्गासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. तो सर्व गरजूंपर्यंत पोहोचत असावा अशी आशा करूयात. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय आणि Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग २: लॉकडाऊनमध्ये असाही संयम !श्री. रघुवीर अधिकारी
नमस्कार ! एस.डब्ल्यू.एस. च्या वतीने आपल्या सर्वांना अक्षय तृतियेच्या शुभेच्छा !! अशी आशा करतो की आपण सर्व आपल्या कुटुंबासह सुरक्षित आहात आणि घरीच आहात. जागतिक स्तरावरील लॉकडाऊनमुळे, सर्व जगच आर्थिक मंदीच्या छायेमध्ये लोटले जात आहे. अशातच ‘फ्रँकलिन टेम्पलटन ऍसेट मॅनेजमेंट कंपनी’ मार्फत , भारतातील त्यांच्या सहा म्युच्युअल फ़ंड- डेट स्किम्स बंद करण्यात आल्या आहेत. फ्रँकलिन टेम्पलटनच्या Continue reading
-
लॉकडाऊन गप्पा : भाग १: लॉकडाऊन नंतरचे आर्थिक बदल: श्री. रघुवीर अधिकारी
सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे होत असलेल्या बदलांना सकारात्मक रितीने सामोरे कसे जावे यासाठी मी सुविख्यात मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. आनंद नाडकर्णीं यांचे याच कलावधीत प्रकाशित झालेले काही लेख वाचले व व्याख्याने ऐकली. त्यातील काही महत्वाचे, मला समजलेले विचार, एका आर्थिक सल्लागाराच्या भुमिकेतून मी आपल्यासमोर मांडीत आहे. १. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विविध क्षेत्रांमधील कार्यपध्दती आर्थिकदृष्ट्या एक तर थंडावल्या आहेत Continue reading
-
मनो-Money: भाग २४ : पैसे ! ते ही Liquid ? -डॉ. रुपाली कुलकर्णी
आज तक्रारीचा सूर लावत, राधा आई-बाबां कडे येते. राधा: आई, बघ ना ग ! मला फक्त १०० रु. हवे आहेत, मैत्रिणीच्या वाढदिवसाचे गिफ्ट आणायला. तर बाबा म्हणाले की , “तुला आता पॉकेटमनी सोबत, स्कॉलरशिपही मिळते ना, मग आजोबां बरोबर जा आणि बँकेतून काढून घे !”. हे ग काय आई, फक्त १०० रु. साठी मला आणि आजोबांना बाहेर जावे लागेल ना ! आई: राधा, खरंच की Continue reading
-
मनो-Money: भाग २३ : All Eggs in One Basket ? -डॉ. रुपाली कुलकर्णी
All Eggs in One Basket ? आज बाबा आणि प्रसाद काका गप्पा मारत असताना, राधा तिथे येते आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होते. राधा: बाबा, पक्षी आपली सगळी अंडी एकाच घरट्यात घालतात, बरोबर ? बाबा: हो ! तर मग ?? राधा: मग तुम्ही तर आताच प्रसाद काकाला “Never Put All Eggs in One Basket” असे का म्हणालात ? प्रसाद काका (हसून): अरे राधाबाई, तुमचे फारच लक्ष आहे Continue reading
-
Why you need a professional fee-based adviser ! – Mr. Erik Hon
Why you need a professional fee-based adviser! Unbiased guidance that is purely in our best interest cannot be had in the ‘free’ advice model. Despite all the free ‘advice’ flowing our way from bank relationship managers, stock brokers, insurance agents and mutual fund distributors, as investors, we’re never sure of the choices Continue reading
-
Money Sense: Ms. Laxmi Iyer
Money Sense 1. Retirement is the most distant financial goal requiring most savings. How can one start to have a process where one keeps investing adequate amounts for retirement without compromising on the most immediate goals? To invest for retirement while not compromising on other investment goals requires early start. The cardinal rule of retirement Continue reading
-
The Magic of “WHY” : Mr. Swapnil Ekande
The Magic of “WHY” (In Financial Planning) Efforts without goal is worthless ! Many times it happens in life that we keep doing many things just for the sake of doing ! We might be enjoying what we are doing. However, do we ask ourselves a question “Why am I doing the this particular Continue reading
-
Ten Ways of Killing Long Term Wealth Creation Opportunities: Mr. Vinayak Sapre
Ten Ways of Killing Long Term Wealth Creation Opportunities The title of the article may surprise you but believe me people always look for killing the opportunities of creating long term wealth creation. Though most of them say that they are committed to long term goals but somewhere midway they lose interest or their Continue reading
-
मनो-Money: भाग २२:आयुष्यमान भव -डॉ. रुपाली कुलकर्णी
आयुष्यमान भव ! आज राधा, आई आणि घरात काम करणाऱ्या संगिता मावशी यांच्यामधला संवाद ऐकत होती. मावशी गेल्यावर आई आणि राधा यांच्यात संवाद सुरु होतो. राधा:आई, संगिता मावशीना डॉक्टर काकांनी, डोळ्यांचे ऑपरेशन करायला सांगितले आहे का ग? आई: हो राधा ! त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू आहे. तर एका महिन्याच्या अंतराने त्यांना दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन Continue reading
-
मनो-Money: भाग २१ :चालणारे (??) खाते -डॉ. रुपाली कुलकर्णी
चालणारे (??) खाते राधा हातात एक कागद नाचवत बाबांकडे येते . राधा: बाबा, आम्हाला शाळेतून हा फॉर्म दिला आहे. आम्हा स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व मुलांना बँकेत अकाउंट उघडायला सांगितले आहे. बाबा: व्वा ! आता तुझी घरातील बचत बँक ह्या बँक अकाउंट मध्ये हलवूयात ! तू भरलास का मग फॉर्म ? बघू मी तपासतो. राधा: बाबा Continue reading
-
मनो-Money: भाग २० :महागाईचा बागुलबुवा- डॉ. रुपाली कुलकर्णी
महागाईचा बागुलबुवा सुभाष आजोबा त्यांची हिशोबाची जुनी डायरी राधाला वाचायला देतात. त्यात सुभाष आजोबांचा पहिला पगार केवळ ४०० रु. होता हे वाचून राधाला खूपच आश्चर्य वाटते आणि ती आजोबांशी गप्पा मारायला लागते. राधा: आजोबा फक्त ४०० रु. पगार ? मग तुमचा आणि आजीचा खर्च कसा काय भागायचा ह्यात ? आजोबा(हसून) : अरे राधाताई किती Continue reading
-
मनो-Money: भाग १९ :बचत फॉर्म्युला.- डॉ. रुपाली कुलकर्णी
बचत फॉर्म्युला आज राधा आजोबांना त्यांचे कपाट आवरण्यासाठी मदत करते आहे. तिच्या हाती सुभाष आजोबांची जुनी डायरी लागते आणि त्यांच्या गप्पा सुरु होतात. राधा: आजोबा ही कसली डायरी ? इतकी जुनी ? लागणार आहे का तुम्हाला आता ? आजोबा: अरे वा राधाबाई ! सापडली का तुम्हाला ? ही माझी जुनी हिशोबाची डायरी Continue reading
-
सुखान्त जीवनाचा : श्री. अविनाश भिडे
अर्थ साक्षरतेचाच एक भाग म्हणजे ‘Sucession/Estate Planning’ किंवा ‘इच्छापत्र करणे’. याच विषयांतर्गत ‘वैद्यकिय इच्छापत्र’ याचा देखील समावेश होतो. आता ‘ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस‘ म्हणजेच ‘लिविंग विल‘ किंवा ‘वैद्यकीय इच्छापत्र‘ लिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याविषयी कायदेशीर मार्गदर्शन, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ् श्री. अविनाश भिडे , यांच्या लेखणीतून ! सुखान्त जीवनाचा जन्माला आलेला प्रत्येक जण क्षणा-क्षणा ने Continue reading
-
मनो-Money: भाग १८ :आहे भविष्यकाळ अटळ म्हणून…- डॉ. रुपाली कुलकर्णी
आहे भविष्यकाळ अटळ म्हणून… आज राधा खूप उदास मूडमध्ये दिसते आहे. आई – बाबा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करतात. आई: आज इतका कसा चेहरा उतरलाय राधा ? काय झाले? राधा:आई, तुला माझ्या वर्गातील योगिता माहिती आहे ना ? तिचा सांभाळ लहानपणापासून तिच्या आजीनेच केला आहे, ती योगिता? आई: हो ग. तिची आजी चार Continue reading
-
मनो-Money: भाग १७ :भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! …. – डॉ. रुपाली कुलकर्णी
भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! राधा आज आई बाबांबरोबर एका रेस्तराँ मध्ये आलेली आहे. हे एका प्रख्यात महाविद्यालया जवळचे रेस्तराँ असल्याने तिथे तरुणवर्गाची खूपच वर्दळ दिसते आहे. राधा : आई, इथे किती झकास वातावरण आहे. संगीतही किती छान वाजतेय इथे ! आई: हो खरंय, मस्तच आहे सगळे ! पण लक्ष देऊन ऐकले तरच. बघ Continue reading
-
मनो-Money: भाग १६ :दानाचा अर्थ की अर्थाचे दान …. – डॉ. रुपाली कुलकर्णी
दानाचा अर्थ की अर्थाचे दान …. राधा आज एकदम खुश आहे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर, अगदी धावत-पळत आई बाबांकडे येते आणि त्यांचा संवाद सुरु होतो. राधा: आई, बाबा, आज मला कसल भारी वाटतंय म्हणून सांगू ! मी जाम खूष आहे बर का !! आई: व्वा ! काय झाले असे शाळेत आज ? राधा: अग, आमच्या Continue reading
-
मनो-Money: भाग १५ :सुटता संयम !! – डॉ. रुपाली कुलकर्णी
सुटता संयम …. राधा एकदम ऑफ मूडमध्ये बाबांकडे येते. बाबा : काय झालेय मॅडम ? इतका का मूड खराब ? राधा : बाबा, मी आईचे ऐकले नाही आणि त्याचे मलाच खूप वाईट वाटतंय आता. मी आईच्या मागे लागून ऑनलाईन शॉपिंग साईट वरून माझ्यासाठी शाळेची बॅग मागविली आणि ती इतकी वेगळीच निघाली आहे की आता Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण २: आयुर्विमा (Life Insurance)
आयुर्विमा (Insurance) जो वाही उत्पन्नाचा भार 💰 त्याने करावा आयुर्विमा स्वीकार,🪂 जीवनांती जो बने आधार,😇 कुटुंबियास ll १ ll 👨👩👧👧 जैसी उत्पन्नाची सीमा, 💹 त्यायोगे घ्यावा विमा, ❎ आर्थिक आघात करावा धीमा, 😊 या मार्गे ll २ ll 🪂 दायित्वे वाढता जीवनात, 👶🏻👧🏻 वाढ करावी संरक्षणात,😎 अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,💰 नियोजने ll ३ ll 🎯 भरावा Continue reading
-
SWS अर्थवाणी – चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)
मालमत्ता नियोजन (Estate Panning) होता जीवनाचा आरंभ I👶🏻 निश्चित होतसे अंत I ✝️ करावा तो सुखांत I 🆓 विवेकबुद्धे II १ II 😇 धनसंपदा, गृह ,भूप्रदेश I 💰 विभागून द्यावा विना क्लेशI 🔡 वाद-विवाद ना उरो शेष I 🤬 नियोजने II २ II 📝 वाटता क्लिष्टता फार I 🙁 नेमावा योग्य सल्लागार I 😎 नियोजना जो देई आकार Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
