बोधी आर्थिक साक्षरतेची
-
ईव्हिल ट्विन फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ८ राजला कामानिमित्त नेहमीच विमान प्रवास करावा लागत असे. असेच एकदा एरपोर्टवर विमानाची वाट पाहत असताना त्याला त्याच्या फोनवरून काही कामे हातावेगळी करायची होती. तिथे दिसत असलेल्या ‘Airport_Free_WiFi’ या नेटवर्कला त्याने कनेक्ट केले आणि आपली कामे करू लागला. हे सामान्य वाय-फाय नव्हते. तिथेच उपस्थित असणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराने त्याच्या इंटरनेट… Continue reading
-
ई-मेल फिशिंग

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ७ डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक व्यवहार व वैयक्तिक संवाद अधिक सुलभ झाला आहे. पण याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ई-मेल फिशिंग हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून, याद्वारे फसवे ई-मेल पाठवून लोकांची महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. या ई-मेलमध्ये फसव्या लिंक्स, आकर्षक ऑफर्स, किंवा बँकेच्या नावाने बनावट संदेश… Continue reading
-
विशिंग: Voice फिशिंग
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ६ विशिंग हा शब्द Voice आणि Phishing या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झालेला आहे. हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार असून यात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार दूरध्वनी (फोन कॉल.. म्हणून Voice Phishing ) द्वारे स्वतःला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेचा कर्मचारी, बँकेचा प्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आपल्याकडून आर्थिक गोपनीय माहिती मागवतात… Continue reading
-
शेअर ट्रेडिंग स्कॅम्स
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ५ आजकाल शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार हे सर्व डिजिटल पद्धतीने पार पडण्याचा ट्रेंड दिसत आहेत. अनेक लोक स्मार्टफोन अॅप्स, ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावरून मिळणारे सल्ले या माध्यमातून आपले शेअर ट्रेडिंगचे व्यवहार पार पाडताना दिसत आहेत. वेळेची बचत करणारी माध्यमे सोयीची वाटू शकतील परंतु याच सोयीमागे अनेक… Continue reading
-
5G अपग्रेड घोटाळा
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ४ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता 5G नेटवर्क आपल्या दारात आले आहे. इंटरनेटचा वेग वाढवणारे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकेच काही फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी ही एक वेलकम अपग्रेड ठरली आहे. या संदर्भात झालेल्या अनेक आर्थिक फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे भारतभरात शेकडो सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या… Continue reading
-
स्मिशिंग: SMS द्वारे फिशिंगचा धोका
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ३ आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘Smishing’ द्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. Smishing हा शब्द ‘SMS’ (Short Message Service अर्थात मोबाईलवरील टेक्स्ट संदेश) आणि ‘Phishing’ (फसवणूक करण्यासाठी समोरच्यास गळ लावणे ) ह्यांच्या मिलाफातून तयार झालेला शब्द आहे. या प्रकारामध्ये फसवणूक… Continue reading
-
डिजिटल अरेस्ट स्कॅम: वाढता धोका
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग २ डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, सायबर स्कॅम्स हा एक मोठा धोका आपल्या समोर उभा ठाकला आहे. अलीकडेच, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचार्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ₹१३ लाख रकमेच्या डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचवले. या स्कॅममध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी तोतया पोलिस अधिकारी बनून ‘एका (बनावटीच्या) केसमध्ये अटक करू’, अशी धमकी देऊन… Continue reading
-
पॅन 2.0 : माहिती आणि अर्ज प्रकिया
– पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN कार्ड ही सुविधा १९७२ पासून अंमलात आणली गेलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले PAN कार्ड बदलावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारतर्फे ₹ १४३५ कोटी खर्च केले जाणार आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने ज्या PAN 2.0… Continue reading
-
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी तत्पर गृहमंत्रालय
कु. आर्या पवार डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पाऊल उचलत १७०० हून अधिक स्काईप आयडी आणि ५९,००० व्हॉट्सअँप खाती ब्लॉक केली आहेत. सध्या सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बनावट ओळखी (Identity) तयार करून आर्थिक फसवणूक करणे, खोट्या ऑफर्स देणे किंवा संवेदनशील माहिती चोरणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिक अडचणीत येत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी… Continue reading
-
आग्रहाचे (सायबर फसवणूक) आमंत्रण !!
सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १ लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. पूर्वी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्नपत्रिका देऊन विवाहाला यायचे आमंत्रण दिले जायचे. पण आजच्या डिजीटल युगात वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी आणि सदा व्यस्त असणाऱ्या सर्वांच्याच सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे पत्रिकेची PDF फाईल / व्हिडिओ / फ्लायर च्या माध्यमातून विवाहाचे आमंत्रण देणे पसंत केले जाते. याच… Continue reading
-
FINTERNET – डिजीटल युगातील नवीन संकल्पना
श्री. दिपक दोडके, डाॅ.सौ.मृणालिनी दोडके साधारण १९९० च्या दशकानंतर भारतामध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि जगाभरात या माध्यामातून सुरु झालेल्या क्रांतीचे लोण आपल्या देशातही पसरले ! उत्तरोत्तर 2G, 3G, 4G नेटवर्क उपलब्ध झाले आणि इंटरनेट प्रचंड वेगाने घराघरात पोहोचले. उपयुक्तता, उपलब्धता आणि सुविधा हे सारे वारकर्त्यांनी ताडले इंटरनेट हे माध्यम सर्वव्यापी झाले. जेव्हा २०१५ साल उजाडले… Continue reading
-
कागदपत्रं आणि धावपळ !!
सौ. पूनम कुलकर्णी आपल्या पैकी अनेकजणांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी हरतऱ्हेची कागदपत्रं बनवून घेणे, आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार ती अचूक ठेवणे आणि ती नेमक्या वेळी हाती लागतील अशा योग्य जागी सुसूत्रपणे लावून ठेवणे !! खरंच, किती जिकिरीचे काम !! तसे पाहता, एखाद्या व्यक्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रवास हा घरात तान्ह मूल जन्माला… Continue reading
-
वर्तुळाकार अर्थव्यवस्था
Circular Economy एक जागरूक नागरिक म्हणून भारताची अर्थव्यवस्था समाजावून घेणे आज गरजेचे झाले आहे. अर्थव्यवस्थता म्हटलं की सहाजिकच टाटा, अदानी, अंबानी, बिरला अशी ठळक नावे डोळ्यासमोर उभी रहातात आणि Macro (मोठे) इकॉनॉमी मधले त्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे जाणवते. आजमितीस ह्या मोठ्या कंपनीच्या बरोबरीने असंख्य लहान आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांनी आपले शेअर्स बाजारात आणले… Continue reading
-
Budget 2024: Key Takeaways
– Mr Makarand Joshi. Key Takeaways and Analysis as follows: Aggressive Fiscal Consolidation: The market expected the fiscal deficit to be maintained at the most at 5.1% in view of the need to have a populist budget considering coalition compulsions. However, the FM announced a significant lower number at 4.9% of GDP. The improvement of… Continue reading
-
२०२४ -२५ अर्थसंकल्प
वित्तीय शिस्त राखत मा. मोदी सरकारचे ड्रीम बजेट जुलै २३,२०२४ रोजी अर्थसंकल्प सादर होईल. सोबत या संदर्भात एक लेख जोडला आहे. यावर्षी दोन टोकाच्या अपेक्षा आहेत,एक म्हणजे जैसे थे- मागील पानावरुन पुढे चालू (मा. निर्मल सीतारामन यांच्या मार्गदर्शनात ) किंवा मूलभूत बदल घडविणारे मा. पंतप्रधान मोदींची सर्व स्वप्न साकार करणारे ड्रीम बजेट (महाराष्ट्र,हरियाणा,झारखंड राज्यांच्या येणाऱ्या… Continue reading
-
छंदाचाही फंदा !!
नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी… Continue reading
-
SGB- Soverien Gold Bond
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना: एक गुंतवणूक पर्याय ! ‘सोनं लवकरच १ लाख रु तोळा होण्याच्या तयारीत’ अशी चर्चा आता सर्वतोमुखी आहे. सोने हे त्याच्या भावनिक, मुल्याव्यतिरीक्त भारतीयांचा प्राधान्यक्रम असलेले गुंतवणूक माध्यम आहे. अनेकजण , परंपरेनुसार शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. कारण श्रीमंती आणि सौंदर्याच्या लक्षणांव्यतिरिक्त आर्थिक अस्थिरतेच्या काळात पैशांची सहज उपलब्धता करून देणारे… Continue reading
-
Launch of Saa₹thi 2.0 by SEBI
– Stay Updated India’s securities regulator, the Securities and Exchange Board of India (SEBI), has recently (3 June 2024) launched an upgraded version of its investor app, named Saarthi 2.0. This app aims to serve as a comprehensive resource for investors, providing a range of tools and information to help them navigate the financial landscape… Continue reading
-
Money Does Not Change People, It Reveals Them
A JmStorm Quote JmStorm, हे लेखक मार्मिक आणि चिंतनशील Quotes साठी ओळखले जातात. अनेकदा मानवी स्वभाव, भावना आणि वैयक्तिक वाढ यांच्याशी संबंधित विषयांना ते स्पर्श करतात. त्याचे कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जाते, जिथे अनेकांना जीवन आणि नातेसंबंधांविषयक नवीनअंतर्दृष्टी मिळते ! त्यांच्या Quotes मध्ये साधेपणा असला तरीही विचारात, विषयात सखोलता असते !… Continue reading
-
Beware of Fraudulent Investment Schemes/Apps
अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान ! ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !! SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
