आधार कार्ड, भारतातीलसर्वातमहत्त्वाच्याकागदपत्रांपैकीएकआहे, सध्याच्याकाळातआपल्यासर्वांसाठी(Aadhar Card Updates) खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड (Aadhaar card) नसल्यास आपलीअनेकमहत्त्वाचीकामेथांबूशकतात. आधारकार्डाशिवायसरकारीयोजनांचालाभघेतायेतनाही. भारतात (India) आधारकार्डकेवळप्रौढआणिवृद्धांसाठीचनाहीतरलहानमुलांसाठीहीखूपमहत्त्वाचेआहे. मुलांच्याशाळाप्रवेशासाठीआणिअनेकप्रकारच्यासरकारीयोजनांसाठीआधारकार्डआवश्यकआहे. गरजभासल्यासआधारकार्डमध्येहीबदलकरतायेतील. देशातआधारकार्डजारीकरणाऱ्या UIDAI ने वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत.
UIDAI नुसार, जरतुम्हालातुमच्याआधारकार्डमध्येकोणतीहीडेमोग्राफिकअपडेटकरायचीअसेल, तरत्यासाठी50 रुपयेशुल्कआकारलेजातात. याशिवायचबायोमेट्रिकअपडेटसाठी100 रुपयेशुल्कआहे. तर, मुलांसाठीआवश्यकअसलेलीआधारनोंदणीआणिबायोमेट्रिकअपडेटपूर्णपणेमोफतआहेत. मात्र, लोकांकडूनठरलेल्याशुल्कापेक्षाजास्तपैसेआकारलेजातअसल्याचेअनेकवेळादिसूनयेते. UIDAI विहितमर्यादेपेक्षाजास्तशुल्कआकारण्याच्याविरोधातआहे.
